26 Mar, 2026

अमळनेर विधानसभा निवडणूक २०२४: शिरीषदादा चौधरी यांना प्रहार जनशक्ती, रिपन्लिकन पार्टी (ओ), आणि मराठा महासंघाचा पाठिंबा

Loading

अमळनेर विधानसभा निवडणूक २०२४: शिरीषदादा चौधरी यांना प्रहार जनशक्ती, रिपन्लिकन पार्टी (ओ), आणि मराठा महासंघाचा पाठिंबा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर विधानसभा निवडणुकीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष, रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया (ओ) आंबेडकर गट, आणि अखिल भारतीय मराठा महासंघाने अपक्ष उमेदवार शिरीष हिरालाल चौधरी यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. हा पाठिंबा मतदारसंघात शिरीषदादांची उमेदवारी अधिक बळकट करणारा ठरेल, […]

1 min read

सत्तेत आल्यास महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना देणार प्रतिमाह ३००० रुपये, महिलांसाठी विविध योजना राबवणार असल्याने महाविकास आघाडीला महिलांची पसंती, मतदारसंघातील माय माऊली देणार डॉ. शिंदेंना मतदानरुपी आशीर्वाद: रिता बाविस्कर

Loading

सत्तेत आल्यास महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना देणार प्रतिमाह ३००० रुपये, महिलांसाठी विविध योजना राबवणार असल्याने महाविकास आघाडीला महिलांची पसंती, मतदारसंघातील माय माऊली देणार डॉ. शिंदेंना मतदानरुपी आशीर्वाद: रिता बाविस्कर अमळनेर:- महिलांसाठी विविध योजना राबवणार असल्याने महिला भगिनी महाविकास आघाडीलाच पसंती देत असून मतदारसंघातील माय माऊली डॉ. अनिल शिंदेंना मतदानरुपी आशीर्वाद देणार असल्याचे मत रा.कॉ. ग्रंथालय विभागाच्या […]

1 min read

विधानसभा निवडणुकीत डॉ. अनिल शिंदे यांना का निवडून द्यावे ?

Loading

विधानसभा निवडणुकीत डॉ. अनिल शिंदे यांना का निवडून द्यावे ? संतश्री सखाराम महाराज यांची पुण्यभूमी, साने गुरुजींची कर्मभूमी, क्रांती वीरांगना लीलाताई व क्रांतिवीर उत्तमराव पाटील यांची क्रांतीभूमी असलेल्या अमळनेर तालुक्यात गेल्या पन्नास वर्षात फार मोठा बदल घडून आला आहे. तत्त्वज्ञान केंद्र, खान्देश शिक्षण मंडळ, प्रताप मिल आणि विप्रो कंपनीमुळे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि औद्योगिक विकासासाठी ओळखले […]

1 min read

अमळनेर कासार समाज पंच मंडळाचा मंत्री अनिल पाटील यांना जाहीर पाठिंबा विकासाचे भरीव कार्य केल्याने दिले समर्थन

Loading

अमळनेर कासार समाज पंच मंडळाचा मंत्री अनिल पाटील यांना जाहीर पाठिंबा विकासाचे भरीव कार्य केल्याने दिले समर्थन अमळनेर -शहर आणि मतदारसंघात केलेले विकासाचे भरीव कार्य आणि सर्व जाती धर्माना दिलेले प्रेम आणि न्याय यामुळे श्री सो.क्ष. कासार समाज पंच मंडळ आणि संपूर्ण समाजाने महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल भाईदास पाटील यांना बीनशर्थ पाठिंबा जाहीर केला असून […]

1 min read

नामदार अनिल दादांच्या विजयासाठी तालुक्यातील युवकांचा पुढाकार महायुती एकसंघ :- भाजयुमो तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत

Loading

नामदार अनिल दादांच्या विजयासाठी तालुक्यातील युवकांचा पुढाकार महायुती एकसंघ :- भाजयुमो तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत अमळनेर(प्रतिनिधी):- अमळनेर विधानसभा मतदारसंघातील युवकांनी यावेळी महायुती च्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार केला असून महायुतीचे उमेदवार ना.अनिल भाईदास पाटील यांना विजयी करण्याचा संकल्प केला असल्याचे भाजयुमो ते तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत यांनी सांगितले. महायुती च्या नेत्या खासदार स्मिता वाघ, माजी नगराध्यक्षा […]

1 min read

पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नानेच सात्री गावाच्या गृहसंपादन व भूसंपादन प्रक्रियेस मिळाली गती-महेंद्र बोरसे

Loading

पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नानेच सात्री गावाच्या गृहसंपादन व भूसंपादन प्रक्रियेस मिळाली गती-महेंद्र बोरसे गावकऱ्यांना पर्यायी रस्त्यासाठी साडेचार कोटी निधीस मंजुरी,भूसंपादन मोबदलाही मिळाला,इतर गावांच्या भूसंपादनालाही दिली गती अमळनेर-मतदारसंघाचे भूमिपुत्र आमदार तथा राज्याचे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सुरवातीपासूनच सात्री गावाच्या पुर्नवसनाला गती देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले असुन त्यांच्या प्रयत्नानेच सात्री गावाच्या गृहसंपादन व भूसंपादन […]

1 min read

सूतगिरणीचा घोटाळा असेल चौधरी बंधूंनी उत्तर द्यावे- पाच दिवस उलटूनही उत्तर काही सुचेना-असेल हिंमत तर द्या उत्तर,,,प्रताप शिंपी यांचे आवाहन

Loading

सूतगिरणीचा घोटाळा असेल चौधरी बंधूंनी उत्तर द्यावे- पाच दिवस उलटूनही उत्तर काही सुचेना-असेल हिंमत तर द्या उत्तर,,,प्रताप शिंपी यांचे आवाहन अमळनेर-अनेक दिवस गुलदस्त्यात ठेवलेला सूतगिरणीचा महाघोटाळा मंत्री अनिल पाटील यांनी बाहेर काढताच चौधरी बंधूंची जणुकाही दातखिळीच बसली असून आरोप होऊन पाच दिवस उलटले असताना उत्तर काही सुचत नसल्याचा आरोप माजी नगरसेवक प्रताप शिंपी यांनी केला […]

1 min read

अमळनेर विधानसभेत दोन्ही दादांना संधी दिली आता महाविकास आघाडीचे डॉ अनिल शिंदे यांना संधी द्या- राजू शेख

Loading

अमळनेर विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू आणि भगिनींनो… आपल्या मतदारसंघातील महाविकास आघाडी कडून कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. अनिल नथ्थु शिंदे हे उच्चशिक्षित आणि खानदेशातील प्रख्यात सर्जन आहेत. आपल्या तालुक्यातीलच पिळोदा गावाचे रहिवासी असलेले एका सामान्य कुटुंबातील डॉ. शिंदेचे वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात मोठे योगदान आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात त्यांना मानणारा, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा […]

1 min read

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यावधीची देणी चौधरी बंधूंनी खोटे आश्वासने देऊन बुडवली,पूर्नवसन मंत्री अनिल पाटीलही संवेदनशील नाहीत,नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकरांनी व्यक्त केली खंत

Loading

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यावधीची देणी चौधरी बंधूंनी खोटे आश्वासने देऊन बुडवली,पूर्नवसन मंत्री अनिल पाटीलही संवेदनशील नाहीत,नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकरांनी व्यक्त केली खंत   अमळनेर (प्रतिनिधी ) शहादा येथील सातपुडा कारखान्याला उस पुरवूनही शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे देणी चौधरी बंधून दिली नाही. आश्वासनांवर आश्वासने देऊन ती पाळली नाही. त्यांची प्रॉपर्टीही जप्त झाली, तरीही निवडणुकीत उभे […]

1 min read

स्वतःचा आर्थिक विकास साधणारा, कार्यकर्त्यांना देशोधडीला लावणारा हा कसला भूमिपुत्र ❓ मा.सभापती प्रफूल्ल पवार यांचा घणाघात..

Loading

स्वतःचा आर्थिक विकास साधणारा, कार्यकर्त्यांना देशोधडीला लावणारा हा कसला भूमिपुत्र ❓ मा.सभापती प्रफूल्ल पवार यांचा घणाघात.. अमळनेर प्रतिनिधी- कोरोना महामारीच्या काळात चौधरीबंधुंनी रेमडेसिवीर उपलब्ध करून दिले. त्यामुळे कोणाची आई, कोणाचे वडील, कोणाचा भाऊ, कोणाची भावजायी, कोणाचा नवरा, कोणाची बायको, कोणाची बहिण, कोणाचे पाहुणे तसेच कोणाचे ना कोणाचे तरी जवळचे व लांबचे नातेवाईक वाचले. तुम्ही पहिल्या […]

1 min read