विशेष बातमी
विद्यार्थ्यांनी सायबर सेक्युरिटीवर लक्ष केंद्रित करावे*-एसीपी डॉ.अशोक बागुल यांचे प्रतिपादन ● सायबर लॉ, क्राईम यावर दिले व्याख्यान ● विद्यार्थ्यांना तत्वज्ञान व स्वानुभवातून दोन तास दिली माहिती ● समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अरुण जैन ● एसीपी डॉ.बागूल यांनी पीपीटी द्वारे केले मार्गदर्शन ● मंगळ ग्रह सेवा संस्था, राष्ट्रीय बहुउद्देशीय मंडळ व खानदेश शिक्षण मंडळ यांचा संयुक्त उपक्रम.
![]()
विद्यार्थ्यांनी सायबर सेक्युरिटीवर लक्ष केंद्रित करावे*-एसीपी डॉ.अशोक बागुल यांचे प्रतिपादन ● सायबर लॉ, क्राईम यावर दिले व्याख्यान ● विद्यार्थ्यांना तत्वज्ञान व स्वानुभवातून दोन तास दिली माहिती ● समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अरुण जैन ● एसीपी डॉ.बागूल यांनी पीपीटी द्वारे केले मार्गदर्शन ● मंगळ ग्रह सेवा संस्था, राष्ट्रीय बहुउद्देशीय मंडळ व खानदेश शिक्षण मंडळ यांचा संयुक्त उपक्रम. […]
दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’! व्हिडिओ पाठवून सहभागी होण्याचे आवाहन.
![]()
दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’! व्हिडिओ पाठवून सहभागी होण्याचे आवाहन. मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : दि. 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अभिजात मराठीचा ‘ऑनलाइन जागर’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. […]
विट्यातील पत्रकारावरील हल्ला प्रकरणी दोषींची गय केली जाणार नाही!* *पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेला ग्वाही.*
![]()
*विट्यातील पत्रकारावरील हल्ला प्रकरणी दोषींची गय केली जाणार नाही!* *पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेला ग्वाही.* पुणे प्रतिनिधी सांगली जिल्ह्यातील विटा येथील पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने राज्यभरात या घटनेचा निषेध नोंदवत हल्लेखोरावर कडक कारवाई करावी. अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार […]
12वी परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे पेन व पुष्प देऊन दिल्या शुभेच्छा
![]()
12वी परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे पेन व पुष्प देऊन दिल्या शुभेच्छा अमळनेर – राज्यभरात सुरू असलेल्या १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या निम्मिताने अमळनेर तालुक्यातील परीक्षा केंद्र येथे जाऊन परिक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, अमळनेर व माजी मत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या तर्फे पेन व पुष्पगुच्छ देत परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. […]
अमळनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नोंदणी अभियान, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे आमदार अनिल पाटील यांनी केले कौतुक
![]()
अमळनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नोंदणी अभियान, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे आमदार अनिल पाटील यांनी केले कौतुक अमळनेर प्रतिनिधी – “माझ्या विधानसभा निवडणुकीतील यशाचे सर्व श्रेय माझ्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जाते. त्यांच्या कष्टामुळेच मला यश मिळाले,” असे मत माजी मंत्री आ. अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त केले. त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये जळगाव जिल्ह्यात सदस्योंच्या नोंदणीची आवश्यकता […]
महाराष्ट्रातील पहिल्या पत्रकार प्रीमियर लीगचा दिमाखदार समारोप, चाळीसगाव संघाचा विजय
![]()
महाराष्ट्रातील पहिल्या पत्रकार प्रीमियर लीगचा दिमाखदार समारोप, चाळीसगाव संघाचा विजय जळगांव प्रतिनिधी महाराष्ट्रात पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या पहिल्या पत्रकार प्रीमियर लीगचा समारोप १२ फेब्रुवारी रोजी जळगावात उत्साहात पार पडला. शिवतीर्थ मैदानावर झालेल्या या स्पर्धेत चाळीसगाव संघाने अंतिम सामन्यात जळगाव प्रिंट मीडिया संघाचा पराभव करीत विजयी चषक पटकावला. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी चुरशीचा उत्कृष्ट खेळ प्रदर्शित केला, […]
सासू गाया दिवं माय, ननींद बुथडा खुडी व माय
![]()
सासू गाया दिवं माय, ननींद बुथडा खुडी व माय आमच्या धुळ्याची ओळख ‘खड्डेपुर’ म्हणून सर्वदूर असली तरी ‘नजर’ लागावी असा आमचा साक्री रोड आहे याचा आम्हाला अभिमान आहे. पण काय कोण जाणे साक्रीरोडवर, पत्रकार भवनाकडे वळण रस्त्यालगत आयकर भवनच्या प्रारंभी दिवंगत पत्रकार अतुलभाई जोशी मार्ग च्या फलकासमोर एक एव्हढूसा काही इंच बाय इंच एक खड्डा […]
संत रोहिदास जयंती म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे साजरी
![]()
संत रोहिदास जयंती भुसावळमध्ये धूमधडाक्यात साजरी भुसावळ प्रतिनिधी दिनांक 12 फेब्रुवारी: नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे संत रोहिदास जयंती विशेष उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री एस. जी. मेढे उपस्थित होते. या कार्यक्रमात शाळेच्या सेवाजेष्ठ शिक्षिका सरला सावकारे यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुख्याध्यापक मेढे […]
कष्टाची फळे – रोहीत व शुभांगी कंखरे भावंडांचे स्पर्धा परीक्षेत यश
![]()
कष्टाची फळे – रोहीत व शुभांगी कंखरे भावंडांचे स्पर्धा परीक्षेत यश अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) ताडेपुरा येथे राहणारे भगवान देवचंद कंखरे यांनी हातमजुरी व हमाली करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी अत्यंत कठोर परिश्रम केले. परिस्थिती किती बिकट असली तरी त्यांनी शिक्षणालाच एकमेव मार्ग म्हणून स्वीकारले आणि त्यानुसार आपल्या मुलांना शिक्षित करण्याचा निर्धार केला. याच मेहनतीचा परिणाम […]
शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणात शिक्षकाने अपडेट राहणे गरजेचे- गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील
![]()
शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणात शिक्षकाने अपडेट राहणे गरजेचे- गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये ११ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी२०२५ असे पाच दिवसीय आयोजित केले आहे. अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी कुल नंबर १ ला भेट दिली असता त्यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले कि शिक्षकांचा विकास हा शिक्षणाच्या गुणवत्तेचा मुख्य आधार आहे, […]

