प्रोत्साहन भत्त्यासाठी अंगणवाडी सेविका- मदतनीसची परीक्षा ८० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाल्यास प्रोत्साहन भत्ता नाही….*, *प्रोत्साहन भत्ता सरसकट देण्याची संघटनेची मागणी.*
![]()
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना* *निर्णय चांगला पण अटी कडक! प्रोत्साहन भत्त्यासाठी अंगणवाडी सेविका- मदतनीसची परीक्षा ८० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाल्यास प्रोत्साहन भत्ता नाही….* *प्रोत्साहन भत्ता सरसकट देण्याची संघटनेची मागणी.* राज्यातील दोन लाख २१ हजार ११२ अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांना मानधन वाढीचा व प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय नुकताच झाला. मात्र, त्यासाठी दोन तास कामाची […]
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज. मतदानाचा टक्का वाढवावा. – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम मतदार यादीत नाव नोंदणीची 19 ऑक्टोबरपर्यंत संधी
![]()
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज. मतदानाचा टक्का वाढवावा. – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम मतदार यादीत नाव नोंदणीची 19 ऑक्टोबरपर्यंत संधी मुबंई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी एका टप्प्यांमध्ये […]
डांगर येथे आदिवासी भिल समाज बांधवांना जातीचे दाखले वाटप—-
![]()
डांगर येथे आदिवासी भिल समाज बांधवांना जातीचे दाखले वाटप—- अमळनेर प्रतिनिधी डांगर बुद्रुक ता. अमळनेर —येथे महसूल विभाग अमळनेर व तंट्या मामा पावन धाम डांगर बुद्रुक व विर एकलव्य युवा क्रांती मंडळ, राणी दुर्गावती महिला विकास बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील 150 आदिवासी भिल समाज बांधवांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे […]
प्रा डॉ ईश्वर पाटील यांची बोर्ड सदस्य म्हणून नियुक्ती*
![]()
*डॉ. ईश्वर पाटील यांची बोर्ड सदस्य म्हणून नियुक्ती* पारोळा: राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयातील महाराष्ट्र शासन आदर्श पुरस्कार प्राप्त तथा नवीन शैक्षणिक धोरण 2020 राज्य अभ्यासक्रम आराखडा समिती सदस्य डॉ. ईश्वर शेकनाथ पाटील यांची महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील नाशिक विभागात कार्यकारी समितीवर अशासकीय सदस्य […]
के. सी. ई. सोसायटीचे ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिवस’
![]()
के. सी. ई. सोसायटीचे ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिवस’ जळगाव प्रतिनिधी के. सी. ई. सोसायटीचे ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून शानदारपणे साजरा […]
शेतीतून समृद्धीकडे… समूह शेतीतून महिला सक्षमीकरणाची विजयादशमी! शेतीतून आत्मनिर्भतेकडे… दिशान्तर चा महत्वाकांक्षी प्रकल्प रब्बी दशकपूर्ती वर्षात अर्ध्या कोटीपार..
![]()
शेतीतून समृद्धीकडे… समूह शेतीतून महिला सक्षमीकरणाची विजयादशमी! शेतीतून आत्मनिर्भतेकडे… दिशान्तर चा महत्वाकांक्षी प्रकल्प रब्बी दशकपूर्ती वर्षात अर्ध्या कोटीपार.. चिपळूण दि.१४( प्रतिनिधी) शेती आतबट्ट्याची..शेतीत आता काही राम उरला नाही.. वर्षभर राबवून एक भात पीक मिळवायचं ते देखील पुरेसे नाही. यामुळे दोन दशकापूर्वीपासून लोक वेगाने शेती सोडू लागले आणि महानगराकडे धाव घेते झाले. अशा साऱ्या पार्श्वभूमीवर दिशान्तर […]
सानेगुरुजींची जीवनगाथा
![]()
*सानेगुरुजींची जीवनगाथा* लेखक राजा मंगळवेढेकर यांनी साने गुरुजींवर लिहिलेले चरित्र लेखन किंवा जीवनी नुकतेच माझे वाचनात आले. राजा मंगळवेढेकर म्हणजे साने गुरुजींची धडपडणारे मुलांपैकी एक होत. गुरुजीं सोबत वावरलेली अनेक माणसे त्यांच्या अनुभव आठवणी, मुलाखती घेऊन आणि गुरुजींची पुस्तके लेख व पत्रव्यवहार डायऱ्या इत्यादीचा अभ्यास करून त्यांनी गुरुजींच्या जीवनपट उलगडण्याच्या प्रयत्न केलेला आहे. साधना प्रकाशन […]
निलिमा मिश्रा यांचे महिला सबलीकरण साठी उल्लेखनीय कार्य
![]()
निलिमा मिश्रा यांचे महिला सबलीकरण साठी उल्लेखनीय कार्य अमळनेर प्रतिनिधी :- पंकज पाटील अमळनेर :- जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील बहादरपूर हे अतिशय छोटे खेडे गाव आहे. मात्र, जगाच्या नकाशात स्थान मिळालेले आणि जागतिक कीर्तीचे गाव ठरले आहे. येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती नीलिमा ताई मिश्रा यांनी भगिनी निवेदिता या सेवाभावी संस्थेची स्थापना केली . ग्रामीण भागातील […]
विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी.
![]()
विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी. नवी दिल्ली,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला. राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार असून, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आज पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या […]
सात सदस्यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ
![]()
सात सदस्यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांनी विधान परिषद सदस्यत्वाची आज शपथ घेतली. सदस्य हेमंत श्रीराम पाटील, पंकज छगन भुजबळ, श्रीमती मनीषा कायंदे, इद्रिस इलियास नाईकवाडी, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, श्रीमती चित्रा किशोर वाघ यांना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. […]

