श्री गजानन विजय ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन — सौ. विद्याताई पडवळ यांचे मुखोद्गत पारायण
![]()
श्री गजानन विजय ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन — सौ. विद्याताई पडवळ यांचे मुखोद्गत पारायण अमळगांव (ता. अमळनेर, जि. जळगाव) : श्री गजानन महाराजांच्या कृपाशीर्वादाने अमळगांव येथे एक अद्वितीय आध्यात्मिक सोहळा साजरा होणार असून, बुधवार दिनांक १६ जुलै २०२५ रोजी सकाळी ७:३० ते दुपारी ३:३० या वेळेत श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्गत पारायण सौ. विद्याताई पडवळ […]
टाकरखेडा गावाची शान–स्नेहल पाटील बनली पोलिस उपनिरीक्षक ; शाळेत सन्मान सोहळा संपन्न”
![]()
“टाकरखेडा गावाची शान–स्नेहल पाटील बनली पोलीस उपनिरीक्षक; शाळेत सन्मान सोहळा संपन्न” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) टाकरखेडा ता. अमळनेर येथील कन्या स्नेहल जगदीश पाटील हिने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक बनून संपूर्ण गावाचे नाव उज्वल केले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, टाकरखेडा येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन […]
शून्य खर्चात पन्नास विवाह” –हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थेच्या कार्यास समाजाचा सलाम अल्लामा फज़ले हक़ स्टडी सेंटरतर्फे सेवाभावी कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा उत्साहात
![]()
“शून्य खर्चात पन्नास विवाह” – हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थेच्या कार्यास समाजाचा सलाम अल्लामा फज़ले हक़ स्टडी सेंटरतर्फे सेवाभावी कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा उत्साहात अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) स्वतंत्र सेनानी अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहें.) स्टडी सेंटर अॅण्ड पब्लिक लायब्ररी, तथा सुन्नी दारूल कजा अमळनेर यांच्या वतीने हसनैन करीमैन वेल्फेअर संस्था यांच्या सर्व पद अधिकारी यांचा सत्कार सोहळा […]
आर एस पी नागपूर संघटनेचे कार्य विश्वासदर्शक आहे.* महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर हे महाराष्ट्रातील एकमेव अधिकृत ५० वर्षांपूर्वीचे संघटन आहे: पी एस.महाजन.
![]()
*आर एस पी नागपूर संघटनेचे कार्य विश्वासदर्शक आहे.* महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर हे महाराष्ट्रातील एकमेव अधिकृत ५० वर्षांपूर्वीचे संघटन आहे: पी एस.महाजन. नागपूर( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर हे महाराष्ट्रातील एकमेव अधिकृत ५० वर्षांपूर्वीचे संघटन आहे: कोल्हापूर संघटनेने रजिस्ट्रेशन केले आहे. माहितीनुसार कोल्हापूर […]
स्वराज्य देशा व श्री श्री वृक्ष बॅंक यांच्या तर्फे वृक्षारोपण व बीजाचें यशस्वी रोपण*
![]()
*स्वराज्य देशा व श्री श्री वृक्ष बॅंक यांच्या तर्फे वृक्षारोपण व बीजाचें यशस्वी रोपण* अमळनेर प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर वाळूज महानगर जवळ भांगशीमाता गड येथे व श्री श्री बीज वृक्ष बॅंक यांच्या तर्फे २०० रोपटे वृक्षारोपण व ५० अधिक प्रजाती झाडाच्या बियांचे रोपण करण्यात आले. हे वृक्षारोपण व बीज रोपण करण्यासाठी श्री श्री बॅक चे […]
प्रा. संध्या महाजन यांचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरव — खान्देश साहित्य संमेलनात सन्मानाचा ठसा!
![]()
प्रा. संध्या महाजन यांचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरव — खान्देश साहित्य संमेलनात सन्मानाचा ठसा! जळगाव प्रतिनिधी खान्देश साहित्य, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रात एक मानाचा समजला जाणारा अठरावा बहिणाबाई–सोपानदेव खान्देश साहित्य संमेलन यंदा जळगाव येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले. या संमेलनात के.सी.ई. सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (मू.जे महाविद्यालय), जळगाव येथे कार्यरत असलेल्या नामवंत […]
भुसावळ : माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड — नव्या नेतृत्वाचे उत्साहात स्वागत
![]()
भुसावळ : माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड — नव्या नेतृत्वाचे उत्साहात स्वागत भुसावळ जि. जळगाव) – जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतपेढी मर्यादित, भुसावळच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच उत्साही वातावरणात पार पडली. या निवडीत सर्व पदाधिकारी बिनविरोध निवडून आले असून, यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. […]
महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाकडून प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध*
![]()
*महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाकडून प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध* संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण भाऊ गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारधारेचा प्रसार करणाऱ्या आणि बहुजन समाजातील तरुणांना पुरोगामी बनवण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या प्रवीण गायकवाड यांच्यावरील हा हल्ला केवळ व्यक्तीगत नसून, सामाजिक […]
एनसीसीमध्ये उज्वल कामगिरी —साने गुरुजी विद्यालयाचा गौरव समाधान पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे दैदीप्यमान यश
![]()
एनसीसीमध्ये उज्वल कामगिरी —साने गुरुजी विद्यालयाचा गौरव समाधान पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे दैदीप्यमान यश अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात 49 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमळनेर अंतर्गत एनसीसीचे युनिट चालवले जाते शैक्षणिक वर्ष 2024 /25 मध्ये साने गुरुजी विद्यालयातील एकूण 26 विद्यार्थी एनसीसी ए प्रमाणपत्र परीक्षेत प्रविष्ट झाले होते तरी […]
रोटरीतर्फे मोफत आयुर्वेदिक पंचकर्म शिबीर उत्साहात संपन्न – ३७ डॉक्टर्सचा सहभाग, ३५१ रुग्णांवर उपचार
![]()
रोटरीतर्फे मोफत आयुर्वेदिक पंचकर्म शिबीर उत्साहात संपन्न – ३७ डॉक्टर्सचा सहभाग, ३५१ रुग्णांवर उपचार अमळनेर प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ अमळनेर आणि धन्वंतरी आयुर्वेद शिक्षण संशोधन संस्था, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आयुर्वेदिक निदान व पंचकर्म शिबीर अमळनेर शहरातील बन्सीलाल पॅलेस, प्रताप मिल कंपाउंड येथे १३ जुलै रोजी अत्यंत यशस्वीपणे पार पडला. या शिबिरात भारतभरातील […]

