हरतालिका स्त्री पुरुष समर्पणाचे प्रतिक!!!
![]()
हरतालिका स्त्री पुरुष समर्पणाचे प्रतिक!!! भारत देशात सण उत्सव,व्रत याची उत्तम परंपरा आहे. ही परंपरा फारच प्राचीन आहे. आर्य भारतात येण्यापूर्वी येथे सिंधू संस्कृती गुण्यागोविंदाने नांदत होती. श्रमण संस्कृती जिला कृषी संस्कृती म्हणतात अशी शेतीवर प्रयोग करणारी सुंदर संस्कृती होती. मातृसत्ताक पध्दती रुजलेली होती. स्त्री पुरुष समानतेने जीवन जगत असत. आर्य आल्याने त्यात पुरुषसत्ताक पध्दतीचा […]
स्व सौ पद्मावती नारायणदास मुंदडा विद्यालयात शिक्षक दिन संपन्न
![]()
. स्व सौ पद्मावती नारायणदास मुंदडा विद्यालयात शिक्षक दिन संपन्न अमळनेर प्रतिनिधी भारताचे माजी राष्ट्रपती,थोर शिक्षणतज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजे ५ सप्टेंबर ‘शिक्षक दिन ‘उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी इ.१० वी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत अध्यापनाचे कार्य करत स्वयंशासन दिन साजरा केला. याप्रसंगी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन – माल्यार्पण करण्यात कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी […]
ज्ञानेश्वर कुवर जि प प्राथ. शिक्षण जिल्हा पुरस्काराने सन्मानित…
![]()
ज्ञानेश्वर कुवर जि प प्राथ. शिक्षण जिल्हा पुरस्काराने सन्मानित… जळगाव ला ना हायस्कूल येथील गंधे सभागृहात दिनांक 5 सप्टेंबर रोजी आयोजित जि प प्राथमीक शिक्षण विभाग यांच्या वतीने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. जळोद जि प उच्च प्राथमिक शाळा येथील पदवीधर शिक्षक श्री ज्ञानेश्वर कुवर यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार 2024 मा. नामदार […]
म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे चक्रधर स्वामी जयंती व शिक्षक दिवस उत्साहात साजरा
![]()
म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे चक्रधर स्वामी जयंती व शिक्षक दिवस उत्साहात साजरा भुसावळ प्रतिनिधी- नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे चक्रधर स्वामी जयंती व शिक्षक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. दुपारी बारा वाजेपासून विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका निभावली शिक्षकांच्या तासिका विद्यार्थ्यांनी घेतल्या व शिकवण्याचं ज्ञानदानाचे कार्य विद्यार्थ्यांनी केलं, नंतर दुपारी कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे […]
सर्वोदय माध्यमिक विद्यालय नशिराबाद येथे शिक्षक दिन व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा
![]()
सर्वोदय माध्यमिक विद्यालय नशिराबाद येथे शिक्षक दिन व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा करण्यात आला आज विद्यालयामध्ये शिक्षक दिन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक दिलीप चौधरी सरांनी वमंजू बारी मॅडम यांनी दोघं महापुरुषांना माल्या अर्पण केले. पूर्णपणे आज दिवसभराचे कामकाज उत्कृष्टरित्या विद्यार्थ्यांनी केले. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावरील […]
परिस्थितीवर मात करा,अपयशाने खचू नका – पीएसआय धनंजय कोळी यांचे प्रतिपादन,प्रताप’ मध्ये राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेचे उदघाटन
![]()
परिस्थितीवर मात करा,अपयशाने खचू नका – पीएसआय धनंजय कोळी यांचे प्रतिपादन,प्रताप’ मध्ये राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेचे उदघाटन ———————————————- अमळनेर: खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात दि. 5 व 6 सप्टेंबर 2024 रोजी पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाले. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) आणि प्रताप महाविद्यालयाचे करियर कौन्सलिंग सेंटर यांच्या संयुक्त […]
राज्यातील मल्टीमीडिया पत्रकारांमुळेच खरी पत्रकारिता टिकून- डिजिटल मिडीयाचे अध्यक्ष राजा माने यांचे प्रतिपादन
![]()
राज्यातील मल्टीमीडिया पत्रकारांमुळेच खरी पत्रकारिता टिकून- डिजिटल मिडीयाचे अध्यक्ष राजा माने यांचे प्रतिपादन Ntv न्युजचा 22 वर्षपूर्ती सोहळा अहमदनगरमध्ये जल्लोश्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन ओळखला जाणारा पत्रकार आज खऱ्या अर्थाने या समाज माध्यमामुळेच जणसामान्यांपर्यंत पोहोचत आहे,जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि तालुक्यातील प्रत्येक गावपातळीवरच्या वंचित शोषित आणि पीडितांचा बुलंद आवाज बनला आहे. ही आहे डिजिटल इंडियाची डिजिटल […]
महात्मा फुले हायस्कूल येथे “शिक्षक दिन” साजरा,विद्यार्थी शिक्षकांनी गुरुवर्यांना दिले महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांचे ग्रंथ भेट ,महानुभव पंथाचे चक्रधर स्वामींचे चरीत्र प्रेरणादायी – एम.के.कापडणे.
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे “शिक्षक दिन” साजरा!… विद्यार्थी शिक्षकांनी गुरुवर्यांना दिले महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांचे ग्रंथ भेट !…. महानुभव पंथाचे चक्रधर स्वामींचे चरीत्र प्रेरणादायी – एम.के.कापडणे. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे […]
विद्यार्थी हा आमच्या शाळेचा केंद्र बिंदू -साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांचे प्रतिपादन, मा.आ.साथी गुलाबराव पाटीलस्मृती समारोह निमित्ताने सानेगुरुजी विदयालय अमळनेर, येथे जलकुंभ छात्रार्पण.
![]()
विद्यार्थी हा आमच्या शाळेचा केंद्र बिंदू -साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांचे प्रतिपादन मा.आ.साथी गुलाबराव पाटीलस्मृती समारोह निमित्ताने सानेगुरुजी विदयालय अमळनेर, येथे जलकुंभ छात्रार्पण. अमळनेर प्रतिनिधी-सानेगुरुजी विदयालयात जलकुंभ छात्रार्पण मा.उदय मधुकर पाटील, अध्यक्ष ग.स.सोसायटी जळगांव आणि सहा.आयुक्त ( आरोग्य) म.न.पा.जळगांव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.प्रस्ताविकात नुतन माध्य. मुख्खा सुनील पाटील यांनी […]
जी.एस.हायस्कूल येथे शिक्षक दिन साजरा..
![]()
जी.एस.हायस्कूल येथे शिक्षक दिन साजरा.. अमळनेर(प्रतिनिधी):- येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल मध्ये ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत अध्यापनाचे कार्य करत स्वयंशासन दिन साजरा केला. याप्रसंगी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी ५४ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांची भूमिका बजावली.विद्यार्थ्यांनी शिक्षकांना […]

