19 Mar, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ ‘माहिती व जनसंपर्क’तर्फे अनोखी मानवंदना. माहितीपट आणि चित्रपटाचे महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरुन प्रसारण होणार.

Loading

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ ‘माहिती व जनसंपर्क’तर्फे अनोखी मानवंदना. माहितीपट आणि चित्रपटाचे महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरुन प्रसारण होणार. मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ शुक्रवार, दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित दोन माहितीपटांसह आणि चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून प्रसारण […]

1 min read

मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर. · पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत.

Loading

मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर. · पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत. मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून […]

1 min read

अमळनेर येथे उद्या भीम आर्मी तर्फे “EVM हटाव – संविधान बचाव” धरणे आंदोलन…. सर्व सामाजिक,राजकीय पक्षांनी सामील होण्याचे केले आवाहन…

Loading

अमळनेर येथे उद्या भीम आर्मी तर्फे “EVM हटाव – संविधान बचाव” धरणे आंदोलन…. सर्व सामाजिक,राजकीय पक्षांनी सामील होण्याचे केले आवाहन… अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील भीम आर्मी शाखे तर्फे ईव्हीएम मशीन एवजी बॅलेट पेपर वर निवडणुका घ्याव्या याकरिता तहसील कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सविस्तर वृत्त असे की,नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला […]

1 min read

आर एस पी शिक्षक संतोष हंडाळ यांच्या वाढदिवसानिमित्त पारस बालभवन मध्ये ब्लॅंकेट व मिष्टान्न भोजन वाटप, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे समाजकार्य उल्लेखनीय -संगिता गुंजाळ*

Loading

*आर एस पी शिक्षक संतोष हंडाळ यांच्या वाढदिवसानिमित्त पारस बालभवन मध्ये ब्लॅंकेट व मिष्टान्न भोजन वाटप.* *मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे समाजकार्य उल्लेखनीय आहे: संगिता गुंजाळ* ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून, आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांचा संकल्पनेनुसार दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर […]

1 min read

पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व डॉ डिगंबर महाले..

Loading

आदरणीय जेष्ट पत्रकार डिगंबर महाले सर नमस्कार… कर्तबगार व्यक्तिमत्त्वास विचारपुष्पाने वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन मा. श्री डिगंबर महाले सर प्रदेश सरचिटणीस व्हाईस ऑफ मीडिया महाराष्ट्र.. आपणास वाढदिवसाच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा!!आपण आपल्या कुशल संवादकौशल्याने, निवेदन शैलीने समाजमनावर एक वेगळा प्रभाव निर्माण केलेला आहे. आपले औदार्य सर्वश्रुत आहे. आपल्या अचूक नियोजन कौशल्याने मंगळ ग्रह मंदिराला निराळे वैभव लाभून […]

1 min read

“सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल, अमळनेर मध्ये आंतरशालेय वकृत्व स्पर्धा , बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न”

Loading

“सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल, अमळनेर मध्ये आंतरशालेय वकृत्व स्पर्धा , बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न” अमळनेर प्रतिनिधी दि.२८ व २९ नोव्हेंबर रोजी सायरदेवी बोहरा स्कूलमध्ये आंतरशालेय वकृत्व स्पर्धा आणि बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे बोहरा स्कूलचे डायरेक्टर श्री. गौरव बोहरा सर, तसेच ग्लोबल स्कूलचे प्राचार्य लक्ष्मण सर […]

1 min read

ॲग्रोवल्ड ने केले फार्मर कप स्पर्धेतील गटांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

Loading

ॲग्रोवल्ड ने केले फार्मर कप स्पर्धेतील गटांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात ॲग्रोवल्ड ही संस्था काम करते या संस्थेच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्ष झाले जळगाव येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळे शेती विषयक स्टॉल तर असतातच परंतु जिल्ह्यातील बरोबरच उत्तर महाराष्ट्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांना, गटांना ॲग्रोवल्ड पुरस्कार देवून सन्मानित […]

1 min read

मारकडवाडीतील दडपशाहीतून ईव्हीएम संशयाचे आंदोलन अधिक भडकणार!*, *संजय एम.देशमुख, ( निंबेकर)*,*ज्येष्ठ पत्रकार,अकोला.* *मोबा.क्र. ९८८१३०४५४६*

Loading

*मारकडवाडीतील दडपशाहीतून ईव्हीएम संशयाचे आंदोलन अधिक भडकणार!* ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ *संजय एम.देशमुख, ( निंबेकर)*,*ज्येष्ठ पत्रकार,अकोला.* *मोबा.क्र. ९८८१३०४५४६* ============================= भौतिक वाटचालीत सामाजिक,राजकीय आणि पारिवारीक जीवनासाठी व्यवहार आणि सेवा हा महत्वाचा भाग असला तरी सर्व वैयक्तिक तथा सामाजिक संबंध अबाधित ठेवण्यासाठी,सर्वांना एका माळेत गुंफून विखुरण्यापासून वाचवण्यासाठी विश्वास हा एक बळकट धागा असतो.तोच माणसांचा तारणहार आणि प्रबळ राष्ट्राच्या लोकशाहीचा बळकट […]

1 min read

अँड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे ‘परख’राष्ट्रीय सर्वेक्षण अमळनेर प्रतिनिधी

Loading

अँड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे ‘परख’राष्ट्रीय सर्वेक्षण अमळनेर प्रतिनिधी देशभरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सहकार्याने ‘परख’राष्ट्रीय सर्वेक्षण मूल्यांकनाचा उपक्रम राबविण्यात आला. सर्वेक्षणासाठी शाळांची निवड ही मनुष्यबळ विकास मंत्रालय व एनसीईआरटी नवी दिल्ली यांच्यामार्फत करण्यात आली आहे. सदर सर्वेक्षण अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या निवडक 141 शाळा मधील इयत्ता […]

1 min read

जळोद’च्या पोलीस पाटील यांची अशीही संवेदनशीलता पारोळ्यातील गतिमंद महिलेला दिला मायेचा ‘आधार’

Loading

जळोद’च्या पोलीस पाटील यांची अशीही संवेदनशीलता पारोळ्यातील गतिमंद महिलेला दिला मायेचा ‘आधार’ अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पारोळा शहरातील मडक्या मारोती चौकातील रहिवासी माया महाजन (४३) ही गतिमंद महिला गेल्या २ दिवसापासून बेपत्ता होत्या. त्यांचे कुटूंबीय सर्वत्र शोध घेत होते. अश्यात ही महिला जळोद ता.अमळनेर ला पोचले. तिथे त्यांची आस्थेवाईक पणे चौकशी करून कुटूंबियांची भेट सोशल मीडियाच्या […]

1 min read