विद्यार्थी शेताच्या बांधावर’ —ग्लोबल मिशन स्कुलचा प्रेरणादायी कृषी दिन
![]()
‘विद्यार्थी शेताच्या बांधावर’ —ग्लोबल मिशन स्कुलचा प्रेरणादायी कृषी दिन जळगांव प्रतिनिधी बाहुटे ( ता पारोळा) येथे आज रोजी तालुक्यातील अल्पावधीत नावारुपाला आलेली शाळा ग्लोबल मिशन स्कुल बाहुटे यांनी कृषी दिन उत्साहात साजरा केला. कृषी दिनाचे औचित्य साधत “विद्यार्थी शेताच्या बांधावर”उपक्रम राबविला. बाहुटे येथील प्रगतिशील शेतकरी श्री खंडेराव पाटील यांना ग्लोबल मिशन स्कुल च्या विद्यार्थ्यांनी शेती,खत […]
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा – राकाँशप पक्षाने दिले निवेदन…
![]()
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा – राकाँशप पक्षाने दिले निवेदन… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — धरणगाव तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी व इतर मागण्यांचा संदर्भात तहसिलदारांना निवेदन दिले. या निवेदनात ज्या मागण्या करण्यात आल्या त्यामध्ये 1)महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकरी कर्जमाफी केली जाईल व शेतकऱ्याचा सात बारा […]
महात्मा फुले हायस्कूलमधील सर्व विद्यार्थ्यांची ग्रामीण रुग्णालयातर्फे मोफत रक्तगट तपासणी !….
![]()
महात्मा फुले हायस्कूलमधील सर्व विद्यार्थ्यांची ग्रामीण रुग्णालयातर्फे मोफत रक्तगट तपासणी !…. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथील सर्व विद्यार्थ्यांची ग्रामीण रुग्णालय धरणगाव यांच्याकडून मोफत रक्तगट तपासणी करण्यात आली. शाळेतील मुख्याध्यापक जे एस पवार यांनी ग्रामीण रुग्णालयास रक्तगट तपासणी संदर्भात लेखी विनंती पत्र दिले आणि […]
कर्तृत्वाचा गौरव : सौ. गायत्री भदाणे मॅडम यांचा प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास!
![]()
कर्तृत्वाचा गौरव : सौ. गायत्री भदाणे मॅडम यांचा प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास! सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, अमळनेर या विद्यालयाच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण म्हणजे सौ. गायत्री भदाणे मॅडम यांची सेवानिवृत्ती! नवलभाऊ प्रतिष्ठान नवलनगर संचलित या संस्थेत तब्बल ३२ वर्ष अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि सेवाभावी वृत्तीने कार्यरत राहिलेल्या आदर्श सेवाव्रती मॅडम यांनी आपल्या कर्तृत्वाने अनेकांच्या मनात अढळ […]
लोकस्वातंत्र्य ही अनेकांना सन्मान ,संधी आणि न्याय देणारी पत्रकार संघटना– प्रा.डॉ.संतोष हुशे* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ४६ वा मासिक विचारमंथन मेळावा संपन्न….महपुरूषांना अभिवादन,बळींना श्रध्दांजली*
![]()
*लोकस्वातंत्र्य ही अनेकांना सन्मान ,संधी आणि न्याय देणारी पत्रकार संघटना– प्रा.डॉ.संतोष हुशे* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ४६ वा मासिक विचारमंथन मेळावा संपन्न….महपुरूषांना अभिवादन,बळींना श्रध्दांजली* *अकोला* – लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारलेली आणि पाच राज्यात पोहचलेली समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना आहे.हा एकखांबी तंबू नाही तर अनेकांना सन्मान,समान संधी आणि पत्रकार व समाजाला न्याय देणारी समाजाभिमुख राष्ट्रीय […]
उद्योगाचे सामाजिक उत्तरदायित्व अर्थात सी एस आर चे विकसित भारत करण्यासाठी महत्वाचे योगदान -प्राचार्य डॉ विष्णू गुंजाळ
![]()
उद्योगाचे सामाजिक उत्तरदायित्व अर्थात सी एस आर चे विकसित भारत करण्यासाठी महत्वाचे योगदान -प्राचार्य डॉ विष्णू गुंजाळ अमळनेर प्रतिनिधी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी Corporate Social Responsibility पुस्तक प्रकाशन प्राचार्य डॉ विष्णू गुंजाळ यांच्या हस्ते प्रकाशन करणेत आले. उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व या विषयावर अमळनेर येथील श्रम सापडले एज्युकेशन सोसायटी संचलित समाजकार्य महाविद्यालयातील प्रा विजयकुमार वाघमारे यांची कॉर्पोरेट […]
“जवान चंदू चव्हाण यांच्या न्यायासाठी झुंजणार! – दीपक पाटील (वाघोदे) यांची भूमिका ठाम”
![]()
“जवान चंदू चव्हाण यांच्या न्यायासाठी झुंजणार! – दीपक पाटील (वाघोदे) यांची भूमिका ठाम” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानाला न्याय मिळावा, यासाठी महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनचे युवा नेते दीपक पाटील (वाघोदे) यांनी पुढाकार घेतला आहे. धुळे जिल्ह्यातील जवान चंदू चव्हाण हे काही वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये अडकले होते. एका दुर्भाग्यपूर्ण विमानतळ घटनेत चुकून सीमापार गेलेल्या […]
“निष्ठेचा नवा निर्धार – शरद पवार समर्थकांची धरणगावमध्ये गर्जना”
![]()
शरद पवारांच्या निष्ठावंतांची मिटिंग उत्साहात संपन्न… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील धरणगाव — धरणगाव तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मिटिंग जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांचा पक्षाच्या जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. धरणगाव शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी आपल्याला प्रास्ताविकपर मनोगतातून मिटिंगचा […]
संधी ओळखा, योग्य दिशा निवडा, यश तुमचेच आहे! सेमिनार मध्ये मार्गदर्शक मान्यवरांचा सूर , “‘योग्य मार्गदर्शन – उज्ज्वल भवितव्य’ : ६०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग; गुणवंतांचा गौरव आणि करिअर मार्गदर्शनाचा प्रेरणादायी सेमिनार” , “DYPDPU व IKD मॅथ्स अकॅडमीच्या संयुक्त उपक्रम
![]()
संधी ओळखा, योग्य दिशा निवडा, यश तुमचेच आहे! सेमिनार मध्ये मार्गदर्शक मान्यवरांचा सूर “‘योग्य मार्गदर्शन – उज्ज्वल भवितव्य’ : ६०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग; गुणवंतांचा गौरव आणि करिअर मार्गदर्शनाचा प्रेरणादायी सेमिनार” “DYPDPU व IKD मॅथ्स अकॅडमीच्या संयुक्त उपक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) डॉ. डी. वाय. पाटील ज्ञानप्रसाद विद्यापीठ (DYPDPU), पुणे आणि डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट […]
अमळनेरमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न: एका बाजूला टंचाई, तर दुसरीकडे हजारो लीटर पाण्याची नासाडी!
![]()
अमळनेरमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न: एका बाजूला टंचाई, तर दुसरीकडे हजारो लीटर पाण्याची नासाडी! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर शहरामध्ये पाण्याच्या टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नागरिकांना आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होतो, तोही वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात मिळत नाही. अनेक कॉलनींमध्ये रहिवासी टँकरच्या आशेवर आहेत. या सगळ्यांमध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सुरभी कॉलनीमधील वाघ […]

