महात्मा गांधी म्हणजे युगपुरूष – प्रा.विजय साळुंखे यांचे प्रतिपादन
![]()
महात्मा गांधी म्हणजे युगपुरूष – प्रा.विजय साळुंखे यांचे प्रतिपादन ———————————————- ● संगणक शास्त्र विभागाचा उपक्रम ● महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्यात साम्य व भेद ● १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग ———————————————— अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज(स्वायत्त) अंतर्गत संगणकशास्त्र विभाग व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या […]
ई-कुबेर प्रणाली व अनुदानाअभावी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे वेतन रखडले.
![]()
ई-कुबेर प्रणाली व अनुदानाअभावी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे वेतन रखडले. जळगाव:- जिल्ह्यातील उ.मा.वि./क.म.वि. शिक्षकांच्या प्रलंबित शैक्षणिक समस्यांबाबत आज दि.१ ऑक्टोबर २०२४ दुपारी जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना पदाधिकारी शिष्टमंडळाने मा.वेतन पथक अधिक्षक श्री.राजमोहनजी शर्मासो. यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यात प्रामुख्याने थकीत वैद्यकीय देयके, १००% अनुदानितच्या माहे सप्टेंबरचे नियमित वेतन, न.पा. संचालित […]
शाळा महाविद्यालयात मुलींना कराटे,लाठ्या काठ्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात गरजेचे-अँड ललिता पाटील, फिनिक्स ग्रुप अमळनेर तर्फे गर्ल्स प्रोटेक्टिव मिशन
![]()
शाळा महाविद्यालयात मुलींना कराटे,लाठ्या काठ्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात गरजेचे अँड ललिता पाटील फिनिक्स ग्रुप अमळनेर तर्फे गर्ल्स प्रोटेक्टिव मिशन चा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी: महिला आईच्या पोटात,घरात,शाळेत,रस्त्यावर समाजात सुरक्षित नाही तर सुरक्षा कुठे मिळेल? दोन वर्षांपासून सखी सावित्री समिती स्थापन झाली मात्र समिती कागदावर राहिली आहे.शाळा महाविद्यालयात कराटे,लाठ्या काठ्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात असले पाहिजे असे मुद्दे फिनिक्स ग्रुपच्या […]
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे गेल्या पन्नास वर्षातील ग्राहकांप्रती केलेले नेत्रदीपक कार्य थक्क करणारे -डॉ.केतकी पाटील.
![]()
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे गेल्या पन्नास वर्षातील ग्राहकांप्रती केलेले नेत्रदीपक कार्य थक्क करणारे -डॉ.केतकी पाटील. जळगाव प्रतिनिधी -28 व 29 सप्टेंबर 2024 अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भव्य सांगता समारंभ अधिवेशन जैन हिल्स गांधी तीर्थ कस्तुरबा हॉल येथे संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे संस्थापक सदस्य डॉ.अशोक काळे […]
अमळनेर येथे 3 ऑक्टोबर पासून शारदीय व्याख्यानमाला.
![]()
अमळनेर येथे 3 ऑक्टोबर पासून शारदीय व्याख्यानमाला. अमळनेर : मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर, प्रा.आप्पासाहेब र.का.केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय,अमळनेरतर्फे दि.3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मा.स्मिता उदय वाघ, खासदार जळगाव,यांच्या हस्ते शारदीय व्याख्यानमालेचे उद्घाटन होईल.पहिल्या दिवशी दि. 3.ऑक्टोबर रोजी श्री.उदय निरगुडकर, मुंबई यांचे भारत काल आज आणि उद्या […]
कल्याण येथे जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न.
![]()
कल्याण येथे जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न. कल्याण मध्ये सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्यासाठी विशेष प्रयत्न करून खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून देईल: आमदार विश्वनाथ भोईर. ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) कल्याण येथे जिल्हास्तरीय आंतरशालेय कुस्ती स्पर्धा 2024, रिटा मेमोरीयल स्कूल, वायले नगर खडक पाडा, कल्याण येथे खेळीमेळीच्या वातावरणात आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे उदघाटन प्रवीण […]
“समर्पित जीवन गौरव पुरस्कार”ने डिजीटल मिडीयाचे अध्यक्ष राजा माने होणार सन्मानित
![]()
“समर्पित जीवन गौरव पुरस्कार”ने राजा माने होणार सन्मानित पुणे प्रतिनिधी पुण्याच्या एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाने पत्रकारितेतील योगदानाबद्दल “समर्पित जीवन गौरव पुरस्कार” जाहीर केला आहे. या पुरस्काराचे मानकरी म्हणून राजा माने यांची निवड करण्यात आली आहे. हे पुरस्कार वितरण लोणी काळभोर येथे होणाऱ्या जागतिक विश्र्वशांती परिषदेदरम्यान ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. **राजा माने यांचे योगदान:** राजा माने […]
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा विचारमंथन मेळावा संपन्न, संत अभिवादन,शहिद जवान व ईतरांना श्रध्दांजली आणि पुस्तक प्रकाशन व अतिथी सन्मान..!
![]()
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा विचारमंथन मेळावा संपन्न संत अभिवादन,शहिद जवान व ईतरांना श्रध्दांजली आणि पुस्तक प्रकाशन व अतिथी सन्मान..! *संतोष धरमकर साप्ता विंग विदर्भ संघटक,पंजाबराव वर जिल्हाध्यक्ष तर नुरूद्दीन सिध्दीकी यांच्या नांदेड शहर अध्यक्षपदाची घोषणा !* *अकोला* – लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचा ३७ वा मासिक विचारमंथन मेळावा नुकताच संपन्न झाला स्थानिक जठारपेठेतील जैन […]
चेतन पणेर छत्रपती शाहू महाराज समाज गौरव पुरस्काराने सन्मानित
![]()
चेतन पणेर छत्रपती शाहू महाराज समाज गौरव पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी नाशिक जनकल्याण सामाजिक संस्थेच्या वतीने कोल्हापूर येथे बॉश सेवानिवृत्त कल्याण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व नाशिक जिल्हा पेन्शन फेडरेशनचे कार्याध्यक्ष चेतन पणेर यांना छ. शाहू महाराज समाज गौरव हा मानाचा पुरस्कार मान्यवरांचे हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान काल कोल्हापूर असोसिएशन हॉल तेथे झालेल्या शानदार […]
‘ट्रान्सजेंडर ‘ व्यक्तींच्या प्रश्नांवर सामाजिक भान निर्माण व्हावे ! बहिणाबाई विद्यापीठातील कार्यशाळेत मान्यवरांचा सूर
![]()
‘ ट्रान्सजेंडर ‘ व्यक्तींच्या प्रश्नांवर सामाजिक भान निर्माण व्हावे ! बहिणाबाई विद्यापीठातील कार्यशाळेत मान्यवरांचा सूर —————————————————————– जळगाव प्रतिनिधी ट्रांसजेंडर व्यक्तीकडे माणूस म्हणून बघण्याचे , त्यांच्या अस्तित्वाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे सामाजिक भान निर्माण करण्याची आज काळाची गरज आहे असा सुर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र विभागा तर्फे आयोजित कार्यशाळेत मान्यवरांनी व्यक्त केला . माध्यम प्रशाळा , नॅशनल […]

