18 Mar, 2026

पर्यावरण जनजागर भव्य शोभायेसह वृक्षदिंडीने वेधले लक्ष मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम

Loading

पर्यावरण जनजागर भव्य शोभायेसह वृक्षदिंडीने वेधले लक्ष मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम अमळनेर : धार्मिकतेसोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे पर्यावरण संरक्षणार्थ जनजागर भव्य शोभायात्रेसह वृक्षदिंडीचे आयोजन 14 रोजी करण्यात आले होते. संत श्री सखाराम महाराज वाडी येथून सकाळी 9 वाजता प्रांताधिकारी नितीन मुंडावरे , पोलीस निरीक्षक विकास देवरे व मंगळग्रह सेवा संस्थेचे […]

1 min read

अमळनेर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी यांचा विजय निश्चितच…

Loading

अमळनेर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी यांचा विजय निश्चितच… अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्याचे माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार शिरीषदादा हिरालाल चौधरी यांचा प्रचार अमळनेर विधानसभा मतदारसंघात गतीने सुरू आहे. अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात मिळणारा पाठिंबा त्यांच्या विजयाचा एक महत्त्वाचा संकेत मानला जात आहे. त्यांना मिळणारे मतदारांचे समर्थन हे त्यांच्या प्रगतीचा परिचायक आहे, आणि या […]

1 min read

अमळनेरमध्ये काँग्रेसला मिळाली डॉ अनिल शिंदेंच्या माध्यमातून नवसंजीवनी!

Loading

अमळनेरमध्ये काँग्रेसला मिळाली डॉ अनिल शिंदेंच्या माध्यमातून नवसंजीवनी! अमळनेर प्रतिनिधी:- अमळनेर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या उमेदवारीने तालुका काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. त्यांच्या प्रचारामध्ये महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तालुक्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यात सक्रियपणे सहभागी होत आहेत. अमळनेर तालुक्यात काँग्रेसने एकदा मोठा प्राबल्य मिळवला होता, पण मागील निवडणुकांमध्ये […]

1 min read

बेणे घेऊन खोटा प्रचार करणारे मतदारसंघात सक्रिय – प्रविण वसंतराव पाटील (माजी पंचायत समिती सदस्य अमळनेर)

Loading

बेणे घेऊन खोटा प्रचार करणारे मतदारसंघात सक्रिय – प्रविण वसंतराव पाटील (माजी पंचायत समिती सदस्य अमळनेर) अमळनेर (प्रतिनिधी):- अमळनेर शहर व तालुक्याला सुंसस्कृत राजकारणाचा वारसा लाभलेला आहे. मात्र तालुक्यातील काही बेणे धारी मंडळी बेणे घेऊन,खंडणी मागून हल्ली मंत्री महोदयांवर आरोप करायला निघाली आहेत.वेगवेगळ्या रस्त्यांचे खोटे व्हिडिओ काही समाजकंटकांकडून वेगवेगळ्या समाज माध्यमांवर पाठविले जात आहेत. मात्र […]

1 min read

खरा भूमिपुत्र कोण…?

Loading

खरा भूमिपुत्र कोण…? खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव स्वीकारावा लागला परंतु परत एकदा पराभव स्वीकारून पुन्हा अमळनेर तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी खंबीर उभे राहिले. आणि अनिल दादा लोकांच्या सुख दुःखात सहभागी च होत राहिले व सलग २ […]

1 min read

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांना पत्राद्वारे केली मतदानाची याचना,देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलचा उपक्रम

Loading

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांना पत्राद्वारे केली मतदानाची याचना देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी देवगाव देवळी, ता. अमळनेर – महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना मतदानाची जनजागृती करत दिलेले पत्र यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप चैतन्य निर्माण केले आहे. विद्यार्थ्यांनी पत्रात पत्रिकेच्या माध्यमातून आपल्या आई-वडिलांना त्यांच्या कष्टांची आठवण करून देत, 20 नोव्हेंबर 2024 रोजी […]

1 min read

गेल्या दहा वर्षांत धरणात किती पाणी अडवले ? आजी माजी आमदारांनी उत्तर द्यावे, डॉ. अनिल शिंदे यांचे आव्हान, २०१४ पासून धरणाच्या पाणी साठ्यात वाढ नाही,

Loading

गेल्या दहा वर्षांत धरणात किती पाणी अडवले ? आजी माजी आमदारांनी उत्तर द्यावे, डॉ. अनिल शिंदे यांचे आव्हान, २०१४ पासून धरणाच्या पाणी साठ्यात वाढ नाही, अमळनेर:- २०१४ पासून पाडळसरे धरणाच्या पाणीसाठ्यात किती वाढ झाली हे सांगावे असे आव्हान डॉ. अनिल शिंदे यांनी आजी माजी आमदारांना दिले आहे. आघाडी सरकारच्या काळात २०१०-११ ते २०१४-१५ या काळातील […]

1 min read

दोन्ही दादांच्या कार्यकाळात गुन्हेगारी व अवैध धंद्यात झाली वाढ, आता ही दादागिरी संपवून डॉ. शिंदे यांना निवडून देण्याचे आवाहन,

Loading

दोन्ही दादांच्या कार्यकाळात गुन्हेगारी व अवैध धंद्यात झाली वाढ, आता ही दादागिरी संपवून डॉ. शिंदे यांना निवडून देण्याचे आवाहन, अमळनेर:- साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अमळनेर तालुक्यात गेल्या दहा वर्षात राजकारण व समाजकारण यात मोठ्या प्रमाणावर बदल झाला असून सुसंस्कृत समाजकारणाचे दिवस परत आणण्यासाठी डॉ. शिंदेच पर्याय असल्याची ग्वाही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनगर दला पाटील यांनी […]

1 min read

सरपंच गावाचाच लागतो म्हणून आमदारही गावाचाच हवा-भोजमल पाटील विकासपुरुष भूमिपुत्र अनिलदादांनाच विजयी करण्याचे केले आवाहन

Loading

सरपंच गावाचाच लागतो म्हणून आमदारही गावाचाच हवा-भोजमल पाटील विकासपुरुष भूमिपुत्र अनिलदादांनाच विजयी करण्याचे केले आवाहन अमळनेर-ग्रामिण भागात गाव गाड्याचा कारभार करताना सरपंच आपल्या गावाचाच लागतो म्हणून आमदारही आपल्या गावाचाच हवा,बाहेरच्याना संधी देण्याचा कोणताही प्रश्न नाही अशी प्रतिक्रिया बाजार समितीचे संचालक तथा अमळनेर पंचायत समितीचे माजी सभापती भोजमल पाटील पाटील यांनी देत विकासपुरुष भूमिपुत्र म्हणून अनिल […]

1 min read

‘बाप दाखव नाहीतर, श्राद्ध घाल!’ गावाचा रस्ता दोनदा रचला पाच वर्षात दोनदा खचला

Loading

‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’ गावाचा रस्ता पाच वर्षात दोनदा तरीही खस्ता अमळनेर : ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’ या म्हणीचा खरा अर्थ अमळनेर विधानसभा मतदारसंघातील आक्रमक मतदारांनी उदाहरणासह सांगितला आहे. २५०० कोटींचा निधी आणला मग डोळ्याला दिसेल असे काम दाखव असा जाब अनिल पाटील यांना गावोगावी आणि जागोजागी विचारला जात आहे. आपल्या पाच वर्षाच्या […]

1 min read