11 Mar, 2026

अमळनेरला साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह उदयापासून संपन्न होणार.. तिन दिवसीय कार्यक्रमात नूतन इमारत भूमिपूजन व अतिरिक्त जलकुंभ उद्घाटन, व वकृत्व स्पर्धा उद्घाटन सोहळा व बक्षीस वितरण व पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न होणार..

Loading

अमळनेरला साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह उदयापासून संपन्न होणार.. तिन दिवसीय कार्यक्रमात नूतन इमारत भूमिपूजन व अतिरिक्त जलकुंभ उद्घाटन, व वकृत्व स्पर्धा उद्घाटन सोहळा व बक्षीस वितरण व पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न होणार.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- साथी गुलाबराव पाटील स्मृती सोहळा अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालय व अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ अमळनेर यांच्या वतीने कार्यक्रम […]

1 min read

अमळनेर या “पुस्तकाचे गावात” पुस्तक वाचणारा आमदार व्हावा.-प्रा अशोक पवार

Loading

अमळनेर या “पुस्तकाचे गावात” पुस्तक वाचणारा आमदार व्हावा.-प्रा अशोक पवार महाराष्ट्र शासन निर्णयानुसार “पुस्तकाचे गाव” या योजनेत नाशिक महसूल विभागात अंमळनेरला प्रथम बहुमान मिळाला. सर्वांचे अभिनंदन अमळनेर या पुस्तकाचे गावात “आमदार” ही पुस्तक वाचणारा व पुस्तक वाटणाराच व्हावा असे उद्गार प्रा.अशोक पवार यांनी काढले. ते नागरी हित दक्षता समितीच्या बैठकीत बोलत होते. गेल्या पंधरा वर्षात […]

1 min read

अमळनेरला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून शासनाची मान्यता…. शासनाचे केले अभिनंदन!!!

Loading

अमळनेरला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून शासनाची मान्यता…. शासनाचे केले अभिनंदन!!! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पुस्तकाचे गाव’ विस्तार योजनेंतर्गत नाशिक महसुली विभागातील अमळनेर जि. जळगाव येथील पुस्तकांच्या गावांना मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाने दिनांक २०.०८.२०२४ रोजी शासन निर्णय परिपत्रकाद्वारे पुस्तकांचे गाव संबंधीचे पत्र निर्गमित केले आहे. महाराष्ट्र शासन निर्णयानुसार ‘पुस्तकाचे गाव’ ही योजना विस्तारीत स्वरुपात ६ महसूली विभागात […]

1 min read

आज २१ ऑगस्ट रोजी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाचा लाक्षणिक संप व सकाळी १० वाजल्यापासून, आझाद मैदानावर निदर्शने!

Loading

२१ ऑगस्ट रोजी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाचा लाक्षणिक संप व सकाळी १० वाजल्यापासून, आझाद मैदानावर निदर्शने! मुंगसे , ता. अमळनेर दि. २० (वार्ताहर ) -* *मानधन वाढ, दरमहा पेंशन, ग्रेच्यूईटी व इ. प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, अंगणवाडी कर्मचारी जुलै महिन्यापासून, मासिक अहवाल न देणे, शासकीय बैठकीत बहिष्कार टाकण्याचा आंदोलन सुरू केले आहे. तसेच दिनांक […]

1 min read

“तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे,” बदलापूरच्या माजी नगराध्यक्षाची मस्तवाल भाषा; कारवाई व्हावी मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Loading

“तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे,” बदलापूरच्या माजी नगराध्यक्षाची मस्तवाल भाषा; कारवाई व्हावी मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई- सत्तेचा माज काय असतो हे आज बदलापूर मध्ये दिसले.. बदलापूर येथील अत्याचाराचे वार्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकाराशी बोलताना बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी असभ्य आणि संतापजनक भाषेत अरेरावी केली.. ते […]

1 min read

झेप साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. बी. जी. गायकवाड

Loading

झेप साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. बी. जी. गायकवाड संभाजीनगर प्रतिनिधी : झेप प्रकाशनच्या वतीने वाड्:मयीन संस्कृती दृढ व्हावी या हेतूने दरवर्षी कवयित्री हरणाबाई जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ झेप राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजिण्यात येते. या वर्षी हे संमेलन सप्टेंबर मध्ये होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी झेप पुरस्कार निवड समिती अध्यक्षा श्रीमती ए .बी .साळवे यांच्या अध्यक्षतेखाली […]

1 min read

जिद्द व चिकाटी च्या जोरावर परसोडे शेतकरी कन्या विदया पाटील पहिल्या प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक

Loading

जिद्द व चिकाटी च्या जोरावर परसोडे शेतकरी कन्या विदया पाटील पहिल्या प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक शिंदखेडा प्रतिनिधी परिस्थितीशी दोन हात करणारी परसोडे येथील विद्या पाटील बनली पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक… माणसाने जिद्द चिकाटी आत्मविश्वास ठेवला तर कुठलेही यश व यशाचे शिखर गाठता येते परिस्थिती नसली तरी आपली बुद्धिमत्ता व अभ्यासाच्या जोरावर व परिस्थितीचे भांन ठेवून आई-वडील […]

1 min read

खानदेश शिक्षण मंडळ,अमळनेरला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून शासनाची मान्यता

Loading

खानदेश शिक्षण मंडळ,अमळनेरला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून शासनाची मान्यता ————————————————– अमळनेर : ‘ पुस्तकाचे गाव’ विस्तार योजनेंतर्गत नाशिक महसुली विभागातील अमळनेर जि. जळगाव येथील पुस्तकांच्या गावांना मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाने दिनांक २०.०८.२०२४ रोजी शासन निर्णय परिपत्रकाद्वारे पुस्तकांचे गाव संबंधीचे पत्र निर्गमित केले आहे. महाराष्ट्र शासन निर्णयानुसार ‘पुस्तकाचे गाव’ ही योजना विस्तारीत स्वरुपात ६ महसूली विभागात […]

1 min read

साप्ताहिक वृत्तपत्रांना १५ ऑगस्ट रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात जाहिरात शेड्यूल मधून वगळल्याने दुरुस्ती करा.. अमळनेरला उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग चे मुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन

Loading

साप्ताहिक वृत्तपत्रांना १५ ऑगस्ट रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात जाहिरात शेड्यूल मधून वगळल्याने दुरुस्ती करा.. अमळनेरला उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग चे मुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन अमळनेर प्रतिनिधी : राज्यामध्ये साप्ताहिक वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची आहे. सर्व शासकीय योजनांची माहिती ‘साप्ताहिक वृत्तपत्र’ जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करीत आहे. परंतु जाहिरात शेड्यूल मधून साप्ताहिक वृत्तपत्रांना वगळण्यात […]

1 min read

लहान व साप्ताहिक वृत्तपत्रांना लाडकी बहिण व इतर योजनांच्या जाहिराती सुरू कराव्यात लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून आंदोलनाचा इशारा

Loading

लहान व साप्ताहिक वृत्तपत्रांना लाडकी बहिण व इतर योजनांच्या जाहिराती सुरू कराव्यात लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून आंदोलनाचा ईशारा अकोला- शासन ,प्रशासन आणि जनता यांच्यात समन्वयाची भूमिका ठेऊन शासनाला लोकाभिमुख ठेवण्यात महत्वाची भुमिका बजावणाऱ्या छोट्या वृत्तपत्रांकडे शासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.समतावादाचा उद्घोष करणाऱ्या शासनाकडून नेहमीप्रमाणे यावेळी सुध्दा लाडकी बहिण योजनेच्या कोट्यवधींच्या जाहिरात वितरणातून क वर्ग छोटी […]

1 min read