चाळीस वर्षानंतर अमळनेर तालुक्यातून काँग्रेसचा आमदार निवडून येणार, ऍड ललिता पाटील यांनी आघाडीच्या कार्यकर्त्यांना एकजुटीचे केले आवाहन,
![]()
चाळीस वर्षानंतर अमळनेर तालुक्यातून काँग्रेसचा आमदार निवडून येणार, ऍड ललिता पाटील यांनी आघाडीच्या कार्यकर्त्यांना एकजुटीचे केले आवाहन, अमळनेर:- चाळीस वर्षात अमळनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचा आमदार निवडून आलेला नाही, यंदा मात्र ही संधी चालून आली आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन ऍड ललिता पाटील यांनी केले आहे. यंदा महाविकास आघाडीच्या वरिष्ठांनी डॉ. शिंदे आणि […]
*मागील लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळेच निम मांजरोद पुल झाला रद्द -मगन भाऊसाहेब पाटील*
![]()
*मागील लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळेच निम मांजरोद पुल झाला रद्द -मगन भाऊसाहेब पाटील* अमळनेर प्रतिनिधी निम-कळमसरे परिसरासाठी एक महत्वाचा विकास प्रकल्प, निम मांजरोद पुल, मागील लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे रद्द झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते मगन भाऊसाहेब यांच्या मते, यामुळे स्थानिक विकासाच्या योजनांवर मोठा परिणाम झाला आहे. पुलाच्या कामामुळे या परिसरात अर्थकारण वृद्धिंगत होण्याची शक्यता होती, परंतु दुर्लक्षित राहिलेल्या या […]
मातीतल्या माणसासाठी राजपूत समाजाही एकवटला, अनिल पाटलांना विजयी करण्याचा निर्धार खासदार स्मिताताई वाघ यांचा समाजातर्फे नागरी सत्कार
![]()
मातीतल्या माणसासाठी राजपूत समाजाही एकवटला, अनिल पाटलांना विजयी करण्याचा निर्धार खासदार स्मिताताई वाघ यांचा समाजातर्फे नागरी सत्कार अमळनेर- महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांना मातीतला भूमिपुत्र म्हणुन पाठबळ देण्यासाठी अनेक जण संघटितपणे पुढे येत असताना अमळनेर तालुका व मतदारसंघातील राजपुत समाजाने देखील अमळनेर येथे एकत्रित येत अनिल पाटलांनाच विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. राजपूत समाजाने […]
महायुती पदाधिकाऱ्यांचा माजी आमदार शिरीष चौधरीवर पलटवार सर्व आरोप फेटाळले,अनिल दादांनी शासवत विकास केल्याचा दावा
![]()
महायुती पदाधिकाऱ्यांचा माजी आमदार शिरीष चौधरीवर पलटवार सर्व आरोप फेटाळले,अनिल दादांनी शासवत विकास केल्याचा दावा अंमळनेर -मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी अंमळनेर मतदारसंघात केलेला शासवत विकास जनतेला दिसत असून विरोधकांना तो दिसणार नाही,मतदार संघात यावेळी जातीभेद नसून विकासावर जनता खुश आहे, आणि विकासावरच प्रेम करणारे लोक असल्याने अनिलदादा मोठ्या फरकाने यंदा विजयी होतील असा दावा […]
मागील लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळेच निम मांजरोद पुल झाला रद्द, डॉ. अनिल शिंदे निवडून आल्यास अनेक स्थानिक प्रश्न लागणार मार्गी:- मगन भाऊसाहेब,
![]()
मागील लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळेच निम मांजरोद पुल झाला रद्द, डॉ. अनिल शिंदे निवडून आल्यास अनेक स्थानिक प्रश्न लागणार मार्गी:- मगन भाऊसाहेब, अमळनेर प्रतिनिधी महाविकास आघाडीचे अभ्यासू उमेदवार डॉ अनिल नथ्थू शिंदे हेच उमेदवार आहेत. तालुक्यातील सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त मतांनी निवडूण येण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करा असे काग्रेसचे पदाधिकारी निम येथील कपीलेश्वर […]
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल नथ्थू शिंदे: अमळनेर तालुक्याचा विकासाचा एक विश्वासार्ह चेहरा-मगन पाटील
![]()
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल नथ्थू शिंदे: अमळनेर तालुक्याचा विकासाचा एक विश्वासार्ह चेहरा-मगन पाटील अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अस्तित्व अधिक उभारीत येत आहे. या निवडणुकीत डॉ अनिल नथ्थू शिंदे हे यशस्वी उमेदवार म्हणून समोर येत आहेत. त्यांच्या नेतृत्वात, तालुक्यातील विकासाच्या अनेक मुद्द्यांवर काम करण्याची आशा आहे. डॉ अनिल नथ्थू शिंदे यांचा […]
नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसून धोका, परत लोणी खावाले तयार शे बोका* *बोक्याला त्याची जागा आणि शरद पवार साहेबांचा शब्द खरा ठरवण्याची आली आता वेळ*
![]()
*नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसून धोका, परत लोणी खावाले तयार शे बोका* *बोक्याला त्याची जागा आणि शरद पवार साहेबांचा शब्द खरा ठरवण्याची आली आता वेळ* अमळनेर (वार्ताहर ) निष्ठावंत आणि भूमिपुत्र म्हणून अमळनेरच्या जनतेने निवडून दिलेल्या आमदार पाटील यांनी पक्षाशी गद्दारी करीत महायुतीत सहभागी हाऊन पक्षासह जनतेला धोका दिला. जो पक्ष आणि नेत्याला राजकीय स्वार्थासाठी धोका […]
शिरीष चौधरी यांची घोड्यावरून निघाली वरात, “मतदार वऱ्हाडं नाचतय जोरात”.. 42 खेड्यातील जमदे – भोलाणे येथील नागरिकांनी शिरीष चौधरी यांची काढली घोड्यावरून मिरवणूक
![]()
शिरीष चौधरी यांची घोड्यावरून निघाली वरात, “मतदार वऱ्हाडं नाचतय जोरात”.. 42 खेड्यातील जमदे – भोलाणे येथील नागरिकांनी शिरीष चौधरी यांची काढली घोड्यावरून मिरवणूक अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी. यांचा तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार दौरा सुरू असून त्यादरम्यान त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ८ रोजी तालुक्यातील 42 खेड्यातील जामदे-भोलाणे या गावात प्रचार […]
कोरोना सारख्या महामारीत डॉक्टर अनिल शिंदे: एक सामाजिक बांधिलकीचा उगम
![]()
कोरोना सारख्या महामारीत डॉक्टर अनिल शिंदे: एक सामाजिक बांधिलकीचा उगम अमळनेर प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगाला प्रवेश केला, जिथे प्रत्येकाची चूक एकटे पडली, तिथे डॉक्टर अनिल शिंदे यांनी आपल्या बांधिलकीच्या गडद उष्णतेत अनेक जीवनांना नवीन आशा दिली. महाविकास आघाडीचे उमेदवार, डॉक्टर अनिल शिंदे, यांची कार्यशक्ती आणि सामाजिक बांधिलकी यशस्वी झाली. **डॉक्टर अनिल शिंदे यांचा कार्यकाल** […]
अमळनेर विधानसभा निवडणूक 2024: डॉक्टर अनिल शिंदे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीची जोरदार तयारी*
![]()
*अमळनेर विधानसभा निवडणूक 2024: डॉक्टर अनिल शिंदे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीची जोरदार तयारी* अमळनेर प्रतिनिधी 2024 च्या अमळनेर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची तयारी जोरात सुरू आहे. काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे यांनी त्यांच्या प्रचार प्रसारामध्ये ऊर्जित समाधान आणले आहे. त्यांच्या नेतृत्वात, महाविकास आघाडीला सर्व मतदार बंधू भगिनींचे उत्कृष्ट समर्थन मिळत आहे.. *महाविकास आघाडीचा जाहीरनामा आणि […]

