मंत्री अनिल दादा यांचा आमदार व मंत्री पदाचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर पर्यंत, माजी म्हणाऱ्यांनी अकलेचे तारे तोडू नये आणि कुणी स्वप्नही पाहू नये-मुक्तार खाटीक
![]()
मंत्री अनिल दादा यांचा आमदार व मंत्री पदाचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर पर्यंत माजी म्हणाऱ्यांनी अकलेचे तारे तोडू नये आणि कुणी स्वप्नही पाहू नये-मुक्तार खाटीक अंमळनेर-येथील सुज्ञ जनतेने गेली पाच वर्षे निवडून दिलेले भूमिपुत्र आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मंत्री अनिल दादा पाटील यांचा आमदार व मंत्री पदाचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत असून माजी म्हणाऱ्यांनी […]
कृषीभूषण माजी आमदार साहेबराव पाटील यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा मिळाला तर अमळनेर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांचा विजय चा मार्ग सुकर..
![]()
कृषीभूषण माजी आमदार साहेबराव पाटील यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा मिळाला तर अमळनेर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टरांनी शिंदे यांचा विजय चा मार्ग सुकर.. अमळनेर प्रतिनिधी अमळनेर विधानसभा निवडणुका आता जवळ येत आहेत. तस तसा उमेदवारांचा अमळनेर तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांचा जोरदार प्रचार प्रसार सुरू आहे.. कृषीभूषण माजी आमदार साहेबराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीच्या […]
अमळनेर विधानसभा मतदार संघातील शिरूड, कावपिंप्री, इंदापिंप्री, सुमठाणे, इधवे, जिराळी, पिंपळकोठा या गावाचे मतदारांशी संवाद साधत महाविकास आघाडीचे उमेदवार तथा काँग्रेसचे डॉ अनिल शिंदे व पदाधिकाऱ्यांचा प्रचार दौरा
![]()
अमळनेर विधानसभा मतदारसंघात *महाविकास आघाडीचे* उमेदवार *डॉ. अनिल नथ्थु शिंदे* यांनी काल संध्याकाळी अमळनेर विधानसभा मतदार संघातील शिरूड, कावपिंप्री, इंदापिंप्री, सुमठाणे, इधवे, जिराळी, पिंपळकोठा या गावाचे मतदारांशी संवाद साधत आपला प्रचार दौरा केला. सोबत महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते देखील उपस्थित होते डॉ. अनिल शिंदे यांनी या दौऱ्यात शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती, बेरोजगारी, […]
बळीराजा लोकोत्सव समितीच्या वतीने अमळनेरला महात्मा बळीराजाची व सजवलेल्या नांगराची बैलगाडीवरून सवाद्य मिरवणूक..
![]()
बळीराजा लोकोत्सव समितीच्या वतीने अमळनेरला महात्मा बळीराजाची व सजवलेल्या नांगराची बैलगाडीवरून सवाद्य मिरवणूक.. अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील बळीराजा समितीच्या वतीने बलिप्रतिनिमित्त सालाबाद प्रमाणे महात्मा बळीराजाची व सजवलेल्या नांगराची बैलगाडीवरून सवाद्य मिरवणूक अमळनेर शहरातून काढण्यात आली. अमळनेर येथील शिरूर नाका परिसरातील जय अंबे मित्र मंडळ चौकात महात्मा बळीराजा यांच्या प्रतिमेसन छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ व […]
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल नथ्थू शिंदे यांना कृषीभूषण साहेबराव पाटलांची मिळाली साथ
![]()
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल नथ्थू शिंदे यांना कृषीभूषण साहेबराव पाटलांची मिळाली साथ अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राजकारण हे एक असे क्षेत्र आहे, जिथे विश्वास, समर्थन आणि संपर्क यांचा अभाव कधीच सहन होत नाही. आता, अमळनेर विधानसभेच्या निवडणुकीत, महाविकास आघाडीने एक नवा नायक पुढे आणला आहे – डॉ अनिल नथ्थू शिंदे. त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भक्कम […]
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ३८ वा विचारमंथन मेळावा संपन्न, श्रध्दांजली….दिपोत्सव पर्यावरण विशेषांकाचे प्रकाशन ,भारतीय संविधान पुस्तकाचे व सभासद ओळखपत्र वितरण, अनैतिक हस्तक्षेपातून राजकीय वर्चस्वाचे प्रयत्न- ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे
![]()
*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ३८ वा विचारमंथन मेळावा संपन्न*, *श्रध्दांजली….दिपोत्सव पर्यावरण विशेषांकाचे प्रकाशन ..भारतीय संविधान पुस्तकाचे व सभासद ओळखपत्र वितरण*, *अनैतिक हस्तक्षेपातून राजकीय राजकीय वर्चस्वाचे प्रयत्न….प्रकाश पोहरे* *अकोला* — स्वायत्त संस्था आणि न्यायालयीन क्षेत्रामध्ये सोईच्या राजकारणासाठी अनैतिक हस्तक्षेप आणि कोरोनापासून तर धार्मिक धुर्विकरणातून समाजाला सतत भयग्रस्त करून वैचारिक दडपशाहीचे सरकारचे प्रयत्न आहेत.अनेक फुकटच्या योजना आणि भांडवलदारांना […]
मारवड येथे रंगणार ४ नोव्हेंबरला माहेरवाशीनिंचा सोहळा वाट माहेरची..
![]()
मारवड येथे रंगणार ४ नोव्हेंबरला माहेरवाशीनिंचा सोहळा *वाट माहेरची दि 4 नोव्हेंबर 2024 रोजी मारवड ता,अमळनेर येथील सुही मुंदडे हायस्कूल मारवड येथे 20 वर्षांपासून ते चक्क 90 वर्षे वयापर्यंत च्या सर्व विवाहित माहेरवाशीणींचा स्नेहमीलन सोहळा आयोजित केला आहे.त्यात इतर गावांहून मारवड येथे शिक्षणासाठी येणाऱ्या सर्व माहेरवाशीण भगिनींचा समावेश असणार आहे. सकाळी 8 वाजता संपूर्ण गावात […]
अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांच्या शहरातील झालेल्या प्रचार रॅलीदरम्यान शहरातील जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
मा. आ. शिरीष चौधरी यांच्या अमळनेर शहरात झालेल्या प्रचार रॅलीदरम्यान शहरांतील जाणसामान्य जनतेकडून उत्सपूर्त प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरात माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी आणि त्यांचे बंधू रवींद्र बापू चौधरी यांना प्रचार रॅली दरम्यान नागरिकांकडून मिळतोय उत्साही प्रतिसाद स्थानिक जनतेच्या समस्या निराधार राहिलेल्या नाहीत. या रॅलीत उपस्थित शेतकरी, व्यापारी, कष्टकरी आणि तरुणांनी विविध समस्यांवर चर्चा […]
महायुतीचे उमेदवार अनिल पाटील यांच्या विकास कामाच्या जोरावर विधानसभा निवडणुकीत अमळनेरकर पुन्हा संधी देतील- खासदार स्मिताताई वाघ
![]()
महायुतीचे उमेदवार अनिल पाटील यांच्या विकास कामाच्या जोरावर विधानसभा निवडणुकीत अमळनेरकर पुन्हा संधी देतील- खासदार स्मिताताई वाघ अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात विकासाच्या गडद संधीचा प्रकाश चमकल्याने लोकशाहीच्या या महत्त्वाच्या पायरीवर आपण सर्वजन वास करत आहोत. खासदार मा. ताईसाहेब स्मिताताई वाघ तसेच मा.मंत्री अनिल दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पाच वर्षांत मूलभूत विकासाचा अनुभव घेता येणार […]
धरणगावात महात्मा बळीराजा गौरव मिरवणूक उत्साहात संपन्न…
![]()
धरणगावात महात्मा बळीराजा गौरव मिरवणूक उत्साहात संपन्न… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : येथील बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे यंदाही कृषी संस्कृतीचे प्रतीक लोक कल्याणकारी महात्मा बळीराजा यांच्या प्रतिमेची बैलगाडीवर गौरव मिरवणूक काढण्यात आली तसेच उत्साहात पूजन संपन्न झाले. सालाबादप्रमाणे यंदाही बळीराजा लोकोत्सव समितीच्या वतीने उपस्थित शेतकरी (अन्नदाते) बांधव ज्ञानेश्वर माळी, बापू धनगर, दगा […]

