10 Mar, 2026

ड्रायव्हरच्या मुलाची एसआरपीत निवड ; ग्रामस्थांनी केला नागरी सत्कार

Loading

 ड्रायव्हरच्या मुलाची एसआरपीत निवड -ग्रामस्थांनी केला नागरी सत्कार कापडणे :- येथील ट्रक ड्रायव्हर तुकाराम नामदेव माळी यांचा मुलगा प्रतीक याची एस आर पी त निवड झाली त्याने गुणवत्ता यादीत धुळे जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकाविला.निवड झाल्यानंतर प्रतीकची संपूर्ण गावभर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर नागरी सत्कार देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.प्रतीकचे वडील तुकाराम माळी यांचा देखील […]

1 min read

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव.

Loading

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव. भुसावळ-नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे दरवर्षाप्रमाणे शाळेच्या माजी विद्यार्थिनी. पूर्वाश्रमीच्या (रेखा भंगाळे) स्व. मंजुषा सुधाकर नारखेडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे पति सुधाकर नारखेडे यांच्यातर्फे इयत्ता दहावी मध्ये बोर्डाच्या परीक्षेत शाळेतून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येते यावर्षी सुद्धा, ये 2023 24 या […]

1 min read

नाशिक मंडळ उपसंचालक,सहा.संचालक यांचे हस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांचा गुण गौरव.

Loading

नाशिक मंडळ उपसंचालक,सहा.संचालक यांचे हस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांचा गुण गौरव. जळगांव प्रतिनिधी नाशिक विभागीय मंडळाच्या वतीने आरोग्य सेवा उपसंचालक डाॅ.कपिल आहेर, व सहा.संचालक आ.से. (हिवताप) डाॅ. विवेक खतगांवकर, नाशिक या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते.. ग्रामीण भागातील जनतेला उत्कृष्ट सेवा देऊन कर्तव्य बजवल्याबद्दल… जळगांव जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र-फत्तेपुर ता-जामनेर येथील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्रीमती मनिषा वाकोडे, तसेच.. प्राथमिक […]

1 min read

रक्षाबंधन मानवतेच्या नात्याची सुंदर गुंफण!!

Loading

रक्षाबंधन मानवतेच्या नात्याची सुंदर गुंफण!! भारतात प्राचीन काळापासुन सणांची देणगी लाभलेली आहे. मानवाला जेव्हा समुह करुन राहण्याची निकड भासली त्यावेळी त्याने मनोरंजनासाठी व स्नेह वृद्धिंगत रहावा यासाठी सणांची निर्मिती केली. सिंधू संस्कृतीत ह्या सणांना वैज्ञानिक स्वरुप होते. एकत्रित येण्याचा मूल्य जपण्याचा उद्देश होता. पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता घेतली जात होती. हे विश्व कुणीतरी […]

1 min read

सार्वजनिक विद्यालयात विद्यार्थिनींनी स्वतः हातांनी बनवलेल्या राख्यांचे प्रदर्शन

Loading

सार्वजनिक विद्यालयात विद्यार्थिनींनी स्वतः हातांनी बनवलेल्या राख्यांचे प्रदर्शन असोदा प्रतिनिधी: सार्वजनिक विद्यालयात असोदा येथे कला आणि कार्यानुभव विषय उपक्रमाअंतर्गत विद्यालयातील विद्यार्थिनींनी टाकाऊ वस्तूंपासून स्वतः हातांनी सुंदर राख्या बनविल्या आणि त्याचे प्रदर्शन भरविण्यात आले. त्यामध्ये आरोही पाटील,विशाखा भोळे,विशाखा पाटील,सिध्दी कोल्हे,सृष्टी डोळसे,ललिता कोळी, वैशाली पाटील,भाग्यश्री कोळी,कोमल नारखेडे,हेमांगी पाटील,प्रज्ञा कापडणे,धनश्री शिंपी,तेजल भोळे ,यश माळी,देवयानी पाटील या विद्यार्थिनींनी आणि […]

1 min read

कल्याण शिंपी समाजातर्फे संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा प्रचंड उत्साहात संपन्न कल्याण शिंपी समाजाचे कार्य अभिमानास्पद- आमदार विश्वनाथ भोईर

Loading

कल्याण शिंपी समाजातर्फे संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा प्रचंड उत्साहात संपन्न कल्याण शिंपी समाजाचे कार्य अभिमानास्पद- आमदार विश्वनाथ भोईर ठाणे: कल्याण( प्रतिनिधी) श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजोन्नती मंडळ, कल्याण तर्फे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 674 वा संजीवन समाधी सोहळा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समाजाचे अध्यक्ष श्री किशोर बागुल, उपाध्यक्ष […]

1 min read

नूतन ज्ञान मंदिर शाळेचे आर एस पी व स्काऊट गाईड बालसैनिकाचा वतीने रक्षाबंधन. उत्साहात साजरा भारतीय संस्कृती जपण्यासाठी आर एस पी युनिट व स्काऊट गाईड पथकाची मोलाची भूमिका-सौ. मिनाक्षी गागरे.

Loading

नूतन ज्ञान मंदिर शाळेचे आर एस पी व स्काऊट गाईड बालसैनिकाचा वतीने रक्षाबंधन. उत्साहात साजरा भारतीय संस्कृती जपण्यासाठी आर एस पी युनिट व स्काऊट गाईड पथकाची मोलाची भूमिका-सौ. मिनाक्षी गागरे. ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) नुतन ज्ञान मंदिर कल्याण पूर्व शाळेचा मुख्याध्यापिका सौ.मिनाक्षी गागरे मॅडम यांचा मार्गदर्शनाखाली, सांस्कृतिक प्रमुख सौ.मोटघरे मॅडम सौ.आव्हाड मॅडम स्काऊट गाईड प्रमुख […]

1 min read

एरंडोल येथील मंडळ अधिकारी संजय साळुंखे यांचा उत्कृष्ट मंडळ अधिकारी पुरस्काराने गौरव

Loading

एरंडोल येथील मंडळ अधिकारी संजय साळुंखे यांचा उत्कृष्ट मंडळ अधिकारी पुरस्काराने गौरव ………………………………………… एरंडोल तहसील कार्यालयामध्ये कार्यरत मंडळ अधिकारी संजय लक्ष्मण साळुंखे यांचा स्वातंत्र्यदिनी उत्कृष्ट मंडळ अधिकारी म्हणून पालकमंत्री माननीय गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी माननीय आयुष प्रसाद यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन उत्कृष्ट मंडळाधिकारी म्हणून गौरव करण्यात आला. संजय लक्ष्मण साळुंखे यांची एकूण 33 वर्षे सेवा […]

1 min read

सार्वजनिक विद्यालयात माजी सैनिक,शेतकरी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा.

Loading

सार्वजनिक विद्यालयात माजी सैनिक,शेतकरी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा. असोदा – सार्वजनिक विद्यालय असोदा येथे रक्षाबंधन निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त गावातील माजी सैनिक रत्नाकर भोळे,गोपाळ भोळे व गावातील शेतकरी पुरुषोत्तम सावदेकर,नितीन पाटील, अतुल चौधरी, किशोर नारखेडे यांना आमंत्रित करण्यात आले. या सर्वांना शाळेतील विद्यार्थिनी कोमल नारखेडे, मोहिनी पाटील, कुंदना सोनवणे, साक्षी चौधरी, […]

1 min read

एससी एसटी उपवर्गीकरण निकाला विरोधात जाहीर मेळावा *खबरदार ! अनु.जाती-जमाती उपवर्गीकरण कराल,तर याद राखा..!!* ….प्रा.डाॅ.इंदिरा आठवले यांचे प्रतिपादन

Loading

एससी एसटी उपवर्गीकरण निकाला विरोधात जाहीर मेळावा *खबरदार ! अनु.जाती-जमाती उपवर्गीकरण कराल,तर याद राखा..!!* ….प्रा.डाॅ.इंदिरा आठवले यांचे प्रतिपादन जळगाव आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने सुप्रीम कोर्टाने एससी एसटी उपवर्गीकरण व क्रिमिलेरच्या दिलेल्या निकालाच्या विरोधात एससी एसटी समूहाचा जाहीर मेळावा अजिंठा हौसिंग सोसायटीच्या सभागृहात संपन्न झाला. या जाहीर मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक येथील सामाजिक चळवळीच्या अभ्यासिका […]

1 min read