विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डाँ. नीलमताई गोऱ्हे त्यांच्या निवासस्थानी गणरायाची विधिपूर्वक स्थापना.
![]()
विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डाँ. नीलमताई गोऱ्हे त्यांच्या निवासस्थानी गणरायाची विधिपूर्वक स्थापना. (पुणे विशेष प्रतिनिधी ,उदयजी नरे) महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो. राज्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपतीबाप्पांचे आगमन झाले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डा. नीलमताई गोऱ्हे यांच्या पुण्यातील ” सिल्वर रॉक्स” या निवासस्थानी गणरायाची […]
प्रताप महाविद्यालयातील तिघांची छात्रसैनिक पोलीस दलात निवड
![]()
प्रताप महाविद्यालयातील तिघांची छात्रसैनिक पोलीस दलात निवड ———————————————— अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयातील एनसीसी विभागाचे तीन माजी छत्रसैनिक महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले. प्रस्तुत विद्यार्थी हे शैक्षणिक वर्ष 2019 ते 2022 या कालावधीत एनसीसी सक्रिय छात्रसैनिक होते,तसेच ते भूगोल विभागाचे माजी विद्यार्थी देखील होते. पोलीस दलात भरती झालेले तिघे अमळगाव गावचे रहिवासी आहेत. *पोलीस दलात […]
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीत संवाद बैठक संपन्न
![]()
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीत संवाद बैठक संपन्न सांगली दि.६सप्टेंबर २०२४ दिनांक ११आगस्ट २०२४ रोजी ओबीसी नेते छगन भुजबळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी यल्गार महामेळावा मोठ्या थाटामाटात पार पडला,सदर मेळाव्यात ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि उपोषणकर्ते ओबीसी नेते लक्ष्मण हाके,नवनाथ वाघमारे,मंगेश ससाणे यांनी मार्गदर्शन केलं होतं .हा मेळावा प्रचंड उत्साहात आणि […]
श्री गणरायाचे आगमन आनंदाचे, समृद्धी- समाधानाचे पर्व घेऊन येवो- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
श्री गणरायाचे आगमन आनंदाचे, समृद्धी- समाधानाचे पर्व घेऊन येवो- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : श्री गणरायाचे आगमन राज्याच्या विकास चक्राला गती देण्यासाठी राबणाऱ्या प्रत्येकासाठी, शेतकरी, कष्टकरी, कामगार बांधवासाठी राज्यातील माता-भगिनींसाठी, आबाल-ज्येष्ठांसाठी आनंदाचे, आरोग्यदायी, समृद्धीचे, समाधानाचे पर्व घेऊन येवो अशी […]
महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पिंपळी येथे.. शिक्षक दिवस व चक्रधर स्वामी जयंती साजरी.
![]()
महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पिंपळी येथे.. शिक्षक दिवस व चक्रधर स्वामी जयंती साजरी. 5 सप्टेंबर 2024 रोजी डॉ,सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व श्री चक्रधर स्वामी जयंती निमित्त प्रतिमा पूजन करून… ग्रामविकास मंडळ पिंपळी, अध्यक्ष, सचिव व सर्व कार्यकारी मंडळातर्फे… विद्यालयाचे मुख्याध्यापक , शिक्षक, शिक्षकेतर वृंद या सर्वांचा शिक्षक दिना निमित्त सन्मान करण्यात आला… याप्रसंगी इयत्ता […]
डॉ.सौ. इं. भा. पाठक महिला कला महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
![]()
डॉ.सौ. इं. भा. पाठक महिला कला महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा छत्रपती संभाजीनगर:- येथील डॉ.सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालयात ५ सप्टेंबर २०२४ शिक्षक दिन उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनिता बाजपाई या होत्या.यावेळी विद्यार्थी संसद समिती प्रमुख डॉ. मीनाक्षी देव-निमकर, डॉ.रमा दुधमांडे, कनिष्ठ महाविद्यालयातील पर्यवेक्षिका प्रा. माधुरी भावसार यांची उपस्थिती […]
5 सप्टेंबर 2024 रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा ——-!
![]()
5 सप्टेंबर 2024 रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा ——-! अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत 5 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. कारण डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक तत्त्ववेत्ता होऊन गेले होते. आणि ते शिक्षकी पदापासून तर देशाच्या सर्वोच्च […]
नारायणदास तेजकरण मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नावलौकिकाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा
![]()
नारायणदास तेजकरण मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नावलौकिकाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा अमळनेर प्रतिनिधी नारायणदास तेजकरण मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नावलौकिकाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला.. आपल्या विद्यालयातील इयत्ता 8 वी च्या वर्गातील चि. भुषण सुरेश पाटील ह्या विद्यार्थ्यांने राणीदाणजी जैन व सौ कांताबाई जैन माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय […]
प्रताप महाविद्यालय हे अधिकारी निर्माण करण्याचे केंद्र- पी.आय विकास देवरे यांचे प्रतिपादन
![]()
प्रताप महाविद्यालय हे अधिकारी निर्माण करण्याचे केंद्र- पी.आय विकास देवरे यांचे प्रतिपादन अमळनेर: खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) आणि प्रताप महाविद्यालयाचे करियर कौन्सलिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 5 व 6 सप्टेंबर 2024 रोजी स्पर्धा आयोजित केली होती. प्रताप महाविद्यालय हे मार्गदर्शन व सुविधा देणारे केंद्र आहे, हे […]
शिवानी महाजन यांची अखिल भारतीय माळी समाज महिला फेडरेशनच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी निवड
![]()
शिवानी महाजन यांची अखिल भारतीय माळी समाज महिला फेडरेशनच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी निवड अमळनेर प्रतिनिधी अ.भा.माळी समाज फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. देवेंद्र पंडित पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. सुनिलजी देवरे व राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. पोपटराव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सतत कार्यरत असणारे मा. श्री. भुषण नामदेव महाजन (पत्रकार) यांच्या धर्मपत्नी मा. सौ. शिवानी भुषण महाजन […]

