नगरदेवळा: सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी! , नगरदेवळा दुरक्षेत्र पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार यांना निवेदन
![]()
नगरदेवळा: सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी! नगरदेवळा दुरक्षेत्र पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार यांना निवेदन नगरदेवळा प्रतिनिधी नगरदेवळा दुरक्षेत्र पोलीस स्टेशनचे ठाणे अमलदार श्री मोरे महाराज आणि श्री दिनेश पाटील यांच्यासमवेत सरपंच सौ प्रतिक्षाताई काटकर व श्री किरण काटकर यांना सार्वजनिक चौक व स्मारकांवर CCTV कॅमेरे लावण्याची भेटी दिली गेली आहे. ग्रामसभा व परिसरात चोरी, अवैधता […]
महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव देवळी: विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंदोत्सव** *दहावीचा नववीच्या विद्यार्थ्यांचा यशस्वी पेपर लेखन अनुभव**
![]()
**महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव देवळी: विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंदोत्सव** *दहावीचा नववीच्या विद्यार्थ्यांचा यशस्वी पेपर लेखन अनुभव** अमळनेर प्रतिनिधी महात्मा जोतीराव फुले हायस्कूल, देवगांव देवळीमध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना दहावीच्या मार्च 2025 ची हिंदी विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका शाळेचे हिंदी विषय शिक्षक आय.आर. महाजन यांनी सादर केली. विद्यार्थ्यांना दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत हिंदी व्याकरण, पत्रलेखन, वृत्तांत लेखन, विज्ञापन, आकलन, निबंध […]
माध्यमिक संघटना समन्वय समितीच्या अध्यक्षपदी आयुब मुल्ला तर सचिव पदी सागर पाटील * जिल्ह्यातील 13 माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटनांचा समावेश
![]()
माध्यमिक संघटना समन्वय समितीच्या अध्यक्षपदी आयुब मुल्ला तर सचिव पदी सागर पाटील * जिल्ह्यातील 13 माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटनांचा समावेश रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटना समन्वय समितीची नुकतीच माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी रत्नागिरी येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये समन्वय समितीच्या कार्यकारणीची पुनर्रचना करण्यात आली. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या […]
अमळनेरला शनिवारपासून दोन दिवसीय पाचवे अहिराणी साहित्य संमेलन
![]()
अमळनेरला शनिवारपासून दोन दिवसीय पाचवे अहिराणी साहित्य संमेलन अमळनेर प्रतिनिधी येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात अर्थात अहिराणी सेवक माजी आमदार गुलाबराव पाटील साहित्य नगरी येथे ३० व ३१ मार्च रोजी पाचवे अहिराणी साहित्य संमेलनास प्रारंभ होत आहे. ज्येष्ठ पत्रकार व मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले उद्घाटक आहेत. या दोन दिवसात उपस्थित सर्वांनी […]
सोनी मराठीवर ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’; रविकांत महाराज वसेकर यांचा सन्मान!
![]()
सोनी मराठीवर ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’; रविकांत महाराज वसेकर यांचा सन्मान! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सोनी मराठीवर प्रदर्शित झालेल्या विशेष कार्यक्रमात ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या प्रश्नाचे उत्तर शोधले जात आहे. या कार्यक्रमात संत शिरोमणी सावता महाराज यांचे सतरावे वंशज, रविकांत महाराज वसेकर यांना नुकताच देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री, यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. […]
महाराष्ट्र माळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांची आईवडील सह चारधाम यात्रा पूर्ण – श्री जगन्नाथ पुरी भेटीने जीवनाचे सार्थक!
![]()
महाराष्ट्र माळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांची आईवडील सह चारधाम यात्रा पूर्ण – श्री जगन्नाथ पुरी भेटीने जीवनाचे सार्थक! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र माळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांना त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा गाठताना आनंद झाला, कारण त्यांनी आपल्या आई-वडिलांसाठी सहकुटुंब चारधाम यात्रेचे स्वप्न पूर्ण केले. त्यांच्या प्रवासात त्यांनी बद्रीनाथ, रामेश्वरम, द्वारका आणि आज […]
दिनेश बागडेचा सुवर्णपदकात भव्य विजय – तरुणाईसाठी आदर्श!
![]()
दिनेश बागडेचा सुवर्णपदकात भव्य विजय – तरुणाईसाठी आदर्श! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) मसल्स फॅक्टरी जिमचा अभिमान आहे दिनेश बागडे, ज्याने हालचालींमध्ये परिवर्तन आणले आणि दिव्यांग खेळाडू वर्गात गौरवपूर्ण सुवर्णपदक प्राप्त केले आहे. प्रशिक्षक किशोर महाजन यांनी दिनेशच्या यशाबद्दल व्यक्त केलेले विचार हृदयाला थकवतात. “व्यसनाकडे जाणाऱ्या तरुणाईने दिनेश बागडचा आदर्श जपला पाहिजे. मसल्स फॅक्टरी जिम तुमच्या आरोग्य […]
“बातमी फक्त शब्दांत नाही, तर तिच्या पाठीमागील वास्तव्यात दडलेली असते” – डॉ. सुनिल लहाने
![]()
“बातमी फक्त शब्दांत नाही, तर तिच्या पाठीमागील वास्तव्यात दडलेली असते” – डॉ. सुनिल लहाने अकोला प्रतिनिधी — बातमी ही फक्त समोर दिसते त्यातून किंवा केवळ अभिव्यक्तीमध्येच नसते,तर बोलणारांच्या वापरलेल्या शब्दांच्या पलिकडे सुध्दा खरी बातमी दडलेली असते.त्या वास्तवतेचा पत्रकारांनी मनन,चिंतनातून शोध घेऊन बातम्या शोधण्याचं काम केलं पाहिजे.असे प्रतिपादन अकोला महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार […]
प्रताप महाविद्यालय (स्वायत्त),अमळनेर ———————————————- ● वनस्पतीशास्त्र विभागाचा वृक्षारोपण आणि पथनाट्य कार्यक्रम कपिलेश्वर संपन्न ● प्राचार्य डॉ.अरुण जैन यांचे सहकार्य आणि प्रा.जयेश साळवे यांचा सक्रिय पुढाकार
![]()
प्रताप महाविद्यालय (स्वायत्त),अमळनेर ———————————————- ● वनस्पतीशास्त्र विभागाचा वृक्षारोपण आणि पथनाट्य कार्यक्रम कपिलेश्वर संपन्न ● प्राचार्य डॉ.अरुण जैन यांचे सहकार्य आणि प्रा.जयेश साळवे यांचा सक्रिय पुढाकार ————————————————- अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ संचलीत, प्रताप महाविद्यालय अमळनेर (स्वायत्त) वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने समुदाय सहभाग कार्यक्रम (Community Engagement Programme) आणि पोहोच कार्यक्रमांतर्गत (Outreach Programme) याचा एक संयुक्त वृक्षारोपण उपक्रम, […]
आरएनआय कडून ९९ हजार वृत्तपत्रांवर बंदी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने व्यक्त केली तीव्र नाराजी स्थानिक पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न – संदीप काळे
![]()
आरएनआय कडून ९९ हजार वृत्तपत्रांवर बंदी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने व्यक्त केली तीव्र नाराजी स्थानिक पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न – संदीप काळे नवी दिल्ली – रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया (RNI) कार्यालयाने देशभरातील ९९,१७३ नोंदणीकृत स्थानिक वृत्तपत्रे आणि नियतकालिकांना ‘DEFUNCT’ (निष्क्रिय) यादीत टाकले असून या निर्णयाने संपूर्ण माध्यम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ही कारवाई […]

