20 Apr, 2026

ओबीसी विद्यार्थ्यांच्या परदेश शिष्यवृत्ती संकेतस्थळाची अकार्यक्षमता:–* भिमराव महाजन , अमळनेर येथे समता परिषदेच्या आंदोलनाचा इशारा

Loading

*ओबीसी विद्यार्थ्यांच्या परदेश शिष्यवृत्ती संकेतस्थळाची अकार्यक्षमता:–* भिमराव महाजन अमळनेर येथे समता परिषदेच्या आंदोलनाचा इशारा अमळनेर:–दि. १३ मे (प्रतिनिधी) ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेसाठी असलेले अधिकृत संकेतस्थळ गेल्या काही दिवसांपासून अकार्यक्षम झाल्यामुळे अर्जदार विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सदर समस्येबाबत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, जळगाव शाखेच्या वतीने […]

1 min read

ओ.बी.सी. समाजासाठी विलासरावांचे अपार योगदान;- डॉ. कैलास कमोद मा.अध्यक्ष ओबीसी महामंडळ विलासराव पाटील यांचा कार्यगौरव समारंभ धुळे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

Loading

ओ.बी.सी. समाजासाठी विलासरावांचे अपार योगदान;- डॉ. कैलास कमोद मा.अध्यक्ष ओबीसी महामंडळ विलासराव पाटील यांचा कार्यगौरव समारंभ धुळे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. कैलास कमोद म्हणाले की, “मी नाशिक विभाग निवड मंडळ सदस्य असतांना विलास भेटला. त्याच्या शिक्षकाच्या जागेवर तांत्रिक अडचण निर्माण झाली असे सांगितले. मी ती अडचण सोडवली व विलासला […]

1 min read

जातीनिहाय जनगणनेसाठी विलासराव पाटील यांचे महत्त्वाचे योगदान- माजी आमदार कुणालजी पाटील विलासराव पाटील यांचा कार्यगौरव समारंभ धुळे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

Loading

जातीनिहाय जनगणनेसाठी विलासराव पाटील यांचे महत्त्वाचे योगदान- माजी आमदार कुणालजी पाटील विलासराव पाटील यांचा कार्यगौरव समारंभ धुळे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) मा.आमदार कुणाल पाटील यांनी विलासराव पाटील यांचे कार्य प्रेरणादायी आहे. असे सांगत त्यांनी जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी अनेक आंदोलन केली होती.माननीय पंतप्रधानांना ११ हजाराहून अधिक पोस्टकार्ड्स लिहून पाठविले होते. महानगरपालिकेच्या शाळेत […]

1 min read

विद्यार्थी,शिक्षक हितासाठी विलासरावांचे समर्पित योगदान; – खासदार डॉ. शोभाताई बच्छाव विलासराव पाटील यांचा कार्यगौरव समारंभ धुळे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

Loading

विद्यार्थी,शिक्षक हितासाठी विलासरावांचे समर्पित योगदान; – खासदार डॉ. शोभाताई बच्छाव विलासराव पाटील यांचा कार्यगौरव समारंभ धुळे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) डॉ. शोभाताई बच्छाव यांनी उत्स्फूर्तपणे अभिव्यक्त करत सांगितले की, विलासरावांनी ओ.बी.सी. समाजासाठी अत्यंत प्रभावी व समर्पक सेवा दिली आहे. म.न.पा. हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यार्थी उत्कर्ष समितीच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पुस्तके […]

1 min read

ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव १०० टक्के निकाल* *विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*

Loading

*ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव १०० टक्के निकाल* *विद्यार्थ्यांचे घवघवीत यश* फेब्रु-मार्च २०२५ माध्यमिक शालांत परीक्षेत विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यालयातून प्रथम क्रमांक सृष्टी विशाल कुलकर्णी98% व्दितीय क्रमांक दामोदर धनंजय चौधरी 97.20% तृतीय क्रमांक पुर्वा कांतीलाल चौधरी 97% या विद्यार्थ्यांनी पटकाविला. तर 90 टक्के च्या वर 25 विद्यार्थ्यांनी गुण प्राप्त केले तर,विशेष गुणवत्ता श्रेणी […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल शाळेत सावित्रीमाईंच्या लेकींची उंच भरारी !…. शाळेतुन प्रथम नंदिनी भोई , द्वितीय चेतना जावरे व तृतीय तेजस्विनी माळी

Loading

महात्मा फुले हायस्कूल शाळेत सावित्रीमाईंच्या लेकींची उंच भरारी !…. शाळेतुन प्रथम नंदिनी भोई , द्वितीय चेतना जावरे व तृतीय तेजस्विनी माळी धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी एस एस सी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. दि. १३ मे, २०२५ ला दहावीचा […]

1 min read

संच मान्यतेच्या जाचक अटी असलेला जीआर रद्द मंत्रालयात धडक.* *राज्यातील कोणत्याही शिक्षकांचे समायोजन करू नये व पगार थांबवू नयेत मा.शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे शिक्षण सचिवांना आदेश.

Loading

*संच मान्यतेच्या जाचक अटी असलेला जीआर रद्द मंत्रालयात धडक.* *राज्यातील कोणत्याही शिक्षकांचे समायोजन करू नये व पगार थांबवू नयेत मा.शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे शिक्षण सचिवांना आदेश.* ठाणे: कल्याण(मनिलालशिंपी) दिनांक 15.03.2024 रोजीच्या शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या संच मान्यतेचा जीआर रद्द करावा व त्यातील असलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात त्याच बरोबर राज्यातील माध्यमिक, प्राथमिक शाळा वाचाव्यात, […]

1 min read

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100% शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम

Loading

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100% शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम अमळनेर वार्ताहर- येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा मार्च- 2025 घेण्यात आलेल्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षेचा माध्यमिक विभागाचा शंभर टक्के निकाल लागला असून कु.निशा पुरुषोत्तम पाटील या विद्यार्थिनीने 88.20 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला.तर कु.सपना बळीराम बैसाणे हिने 85.00 टक्के गुण […]

1 min read

निष्ठावंतांना संधी देणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकनाथ शिंदे हेच खरे वारसदार : शिवसेना नेते माजी खासदार आनंदराव आडसूळ* *उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी आयोजित केलेल्या शिबिराचा आगामी निवडणुकीत फायदा होणार*

Loading

*निष्ठावंतांना संधी देणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकनाथ शिंदे हेच खरे वारसदार : शिवसेना नेते माजी खासदार आनंदराव आडसूळ* *उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी आयोजित केलेल्या शिबिराचा आगामी निवडणुकीत फायदा होणार* पुणे,(विशेष प्रतिनिधी उदय नरे): पायात चप्पल घालण्यासाठी पैसे नव्हते पण व्यक्ती कर्तृत्ववान होती म्हणून शिवसेनाप्रमुखांनी आपल्या हयातीत अनेक निष्ठावंत शिवसौनिकांना आमदार, खासदार,मंत्री केल्याची अनेक […]

1 min read

पोलिसांतील साहित्यिक व्यक्तिमत्वाचे अभिनंदनीय साहित्य. खडकपाडा पोलिस स्टेशनचे साहित्यिक अर्जुन डोमाडे यांना कुंडल कृष्णाई पुरस्कार प्रदान

Loading

पोलिसांतील साहित्यिक व्यक्तिमत्वाचे अभिनंदनीय साहित्य. खडकपाडा पोलिस स्टेशनचे साहित्यिक अर्जुन डोमाडे यांना कुंडल कृष्णाई पुरस्कार प्रदान ठाणे:कल्याण(मनिलाल शिंपी) सातारा येथील कुंडल कृष्णाई या “आम्ही पुस्तकांचे देणं लागतो” हे ब्रीद वाक्य घेऊन साहित्य विषयक कार्य करणाऱ्या संस्थेचे सन २०२५ चे कथा, कविता बाल साहित्य, प्रवास वर्णन इत्यादी साहित्य विभागाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले . त्यामधील कथा […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?