19 Apr, 2026

राष्ट्रहितासाठी व लोककल्याणासाठी समर्पित भावनेने पत्रकारिता करावी-ज्येष्ठ समाजसेवक डॉ रवींद्रजी भोळे

Loading

राष्ट्रहितासाठी व लोककल्याणासाठी समर्पित भावनेने पत्रकारिता करावी-ज्येष्ठ समाजसेवक डॉ रवींद्रजी भोळे   पिंपरी चिंचवड पुणे: पत्रकारितेच्या माध्यमातून तपास, मनोरंजन, राजकीय विश्लेषण, सामाजिक प्रबोधन, छायाचित्रण इत्यादी प्रकारे पत्रकारिता केली जाते. त्याचप्रमाणे समाजातील दुर्लक्षित घटकांवर झालेला अन्याय ,अत्याचार ,भ्रष्टाचार यांना वाचा फोडून समाजातील प्रभावशाली घटकांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न पत्रकारिता करते. पत्रकरिता हे लोकशाहीचे चौथे अत्यंत महत्त्वाचे […]

1 min read

विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा शुभेच्छा समारंभ: लोकमान्य विद्यालयात दिल्या निरोपाच्या गोड आठवणी”

Loading

“विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा शुभेच्छा समारंभ: लोकमान्य विद्यालयात दिल्या निरोपाच्या गोड आठवणी” अमळनेर प्रतिनिधी: १४ फेब्रुवारी २०२५ रोजी, लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास निरोप व शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य शिक्षण मंडळाचे कार्यकारी संचालक प्रा. डॉ. प्रभाकर जोशी उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मनोहर […]

1 min read

माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरातच्या कार्यवाह पदी भीमराव महाजन यांची निवड*

Loading

*माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरातच्या कार्यवाह पदी भीमराव महाजन यांची निवड* अमळनेर प्रतिनिधी:- क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात ची त्रैमासिक सभा नुकतीच दिनांक ९ फेब्रुवारी रोजी मंडळाच्या जळगाव येथील माळी समाज वस्तीगृहात मंडळाचे अध्यक्ष प्रा.ए के गंभीर सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी माळी समाजाचं मुखपत्र मासिक ‘माळीभूषण ‘ चे […]

1 min read

“शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांना ‘टोबॅको फ्री इंडिया अवॉर्ड’ ने सन्मानित”

Loading

“शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांना ‘टोबॅको फ्री इंडिया अवॉर्ड’ ने सन्मानित” अमळनेर प्रतिनिधी – जळगाव येथील पंचायत समिती शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी व ग स संचालक विजय शांतीलाल पवार यांना मुंबई प्रेस क्लब येथे अत्यंत मानाची ‘टोबॅको फ्री इंडिया अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण राजीव निवतकर (भा प्र से), आयुक्त वैद्यकीय […]

1 min read

“छान संधी: नोबेल फाउंडेशनद्वारे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एमएचटी सीईटी मार्गदर्शन वर्ग”

Loading

“छान संधी: नोबेल फाउंडेशनद्वारे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एमएचटी सीईटी मार्गदर्शन वर्ग” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – यावर्षीच्या इंजिनिअरिंग, फार्मसी, आणि कृषी पदवीसाठी एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षा 26 एप्रिलपासून ऑनलाइन घेण्याची तयारी आहे. विद्यार्थ्यांच्या यशासाठी नोबेल फाउंडेशनने 26 फेब्रुवारी ते 10 मे दरम्यान उन्हाळी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले आहे. या फाउंडेशनद्वारे ग्रामीण व शहरी भागातील गरजू विद्यार्थ्यांना […]

1 min read

“लय भारी: उदय अरुण सोनारचा MPSC परीक्षेत महसूल सहाय्यक पदावर निवड”

Loading

“लय भारी: उदय अरुण सोनारचा MPSC परीक्षेत महसूल सहाय्यक पदावर निवड” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) उदय अरुण सोनार, पैलाड भागाचा रहिवासी, नुकतीच झालेल्या MPSC परीक्षेत महसूल सहाय्यक पदावर निवडले गेले आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून सिद्ध केलेले यश आणि चिकाटीचा हा प्रवास त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक आदर्श आहे. उदयने माँ गायत्री मंदिर, वर्णेश्वर मंदिर, CCMC प्रताप कॉलेज आणि […]

1 min read

कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्य साधारण महत्व- गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण सुरू

Loading

कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्य साधारण महत्व- गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण सुरू अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे हे शिक्षणाचे खरे यश असते. बदलत्या काळात फक्त पारंपरिक शिक्षण हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांचे भावी जीवन सुकर करण्यास उपयोगी पडत नाही. त्यामुळेच कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्यसाधारण […]

1 min read

विद्यार्थ्यांनी सायबर सेक्युरिटीवर लक्ष केंद्रित करावे*-एसीपी डॉ.अशोक बागुल यांचे प्रतिपादन ● सायबर लॉ, क्राईम यावर दिले व्याख्यान ● विद्यार्थ्यांना तत्वज्ञान व स्वानुभवातून दोन तास दिली माहिती ● समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अरुण जैन ● एसीपी डॉ.बागूल यांनी पीपीटी द्वारे केले मार्गदर्शन ● मंगळ ग्रह सेवा संस्था, राष्ट्रीय बहुउद्देशीय मंडळ व खानदेश शिक्षण मंडळ यांचा संयुक्त उपक्रम.

Loading

विद्यार्थ्यांनी सायबर सेक्युरिटीवर लक्ष केंद्रित करावे*-एसीपी डॉ.अशोक बागुल यांचे प्रतिपादन ● सायबर लॉ, क्राईम यावर दिले व्याख्यान ● विद्यार्थ्यांना तत्वज्ञान व स्वानुभवातून दोन तास दिली माहिती ● समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अरुण जैन ● एसीपी डॉ.बागूल यांनी पीपीटी द्वारे केले मार्गदर्शन ● मंगळ ग्रह सेवा संस्था, राष्ट्रीय बहुउद्देशीय मंडळ व खानदेश शिक्षण मंडळ यांचा संयुक्त उपक्रम. […]

1 min read

दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’! व्हिडिओ पाठवून सहभागी होण्याचे आवाहन.

Loading

दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’! व्हिडिओ पाठवून सहभागी होण्याचे आवाहन.   मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : दि. 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अभिजात मराठीचा ‘ऑनलाइन जागर’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. […]

1 min read

विट्यातील पत्रकारावरील हल्ला प्रकरणी दोषींची गय केली जाणार नाही!* *पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेला ग्वाही.*

Loading

  *विट्यातील पत्रकारावरील हल्ला प्रकरणी दोषींची गय केली जाणार नाही!* *पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेला ग्वाही.* पुणे  प्रतिनिधी सांगली जिल्ह्यातील विटा येथील पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने राज्यभरात या घटनेचा निषेध नोंदवत हल्लेखोरावर कडक कारवाई करावी. अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?