“अंबवडे येथे ‘द हॅपी क्लासरूम शाळा’ चा भूमिपूजन सोहळा”
![]()
“अंबवडे येथे ‘द हॅपी क्लासरूम शाळा’ चा भूमिपूजन सोहळा” रविवार, 2 फेब्रुवारी 2025 रोजी, एम एस पी फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने ‘द हॅपी क्लासरूम’ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे भूमिपूजन अंबवडे येथे सकाळी दहा वाजता पार पडले. या विशेष कार्यक्रमाला श्री. आधी सिगणपोरिया, बिपीन शहा आणि बकुळा शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या निवासिक […]
अमळनेरमध्ये जळगाव ग्रंथोत्सव 2024: साहित्य, संस्कृती आणि शैक्षणिक संवादाचा समारंभ
![]()
अमळनेरमध्ये जळगाव ग्रंथोत्सव 2024: साहित्य, संस्कृती आणि शैक्षणिक संवादाचा समारंभ अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय जळगाव आणि पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने “जळगाव ग्रंथोत्सव 2025” चे आयोजन 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. हा ग्रंथोत्सव […]
निसर्ग मित्र पुरस्कार २०२५: टेकडीच्या कार्याची गौरवगाथा
![]()
निसर्ग मित्र पुरस्कार २०२५: टेकडीच्या कार्याची गौरवगाथा अमळनेर प्रतिनिधी: आज सकाळी, टेकडीच्या निसर्ग प्रिय उपक्रमांना मान्यता देण्यासाठी ‘निसर्ग मित्र पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात ऑर्किड नेचर फाउंडेशन, जळगाव येथून सदस्यांनी उपस्थिती दर्शवली. टेकडीच्या कार्यांची संपूर्ण माहिती देण्यात आली आणि विविध उपक्रमांविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली. टेकडीच्या विकासासाठी आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले […]
आत्मविश्वास निर्माण करा व कौशल्य आत्मसात करा – प्रा.व.पु होले*
![]()
**आत्मविश्वास निर्माण करा व कौशल्य आत्मसात करा – प्रा.व.पु होले* खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी *सदिच्छा समारंभ* आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक मा.प्रा.व.पु.होले (सचिव ,लेवा एज्युकेशन सोसायटी जळगाव) व मा.श्री.वाय एम बोरोले सर , गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयायाच्या मुख्याध्यापिका सौ.धनश्री फालक, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.प्रणिता […]
ऑर्किड नेचर फाऊंडेशन, जळगावची दोन दिवसीय “पर्यावरण-अभ्यास” सहल
![]()
ऑर्किड नेचर फाऊंडेशन, जळगावची दोन दिवसीय “पर्यावरण-अभ्यास” सहल जळगांव प्रतिनिधी दि. १ व २ फेब्रुवारी २०२५ (शनिवार व रविवार) रोजी यशस्वीपणे संपन्न झाली. ऑर्किड नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. राजेंद्र कुलकर्णी यांच्यासह १६ सदस्य ह्या अभ्यास प्रकल्पात सहभागी झाले होते. दि. १ फेब्रुवारी २०२५ शनिवार रोजी सकाळी ६:०० वा जळगाव हुन निघून सकाळी ७:०० वाजता अमळनेर […]
प्रताप महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न ● विद्यार्थ्यांनो स्वतः वर शिस्त लावा ● अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष,रुसा,करिअर कौंसेलिंग सेंटर,युनिक अकॅडमी,पुणे यांचा संयुक्त उपक्रम ● पाठय पुस्तकांचा अभ्यास स्पर्धा परीक्षेचा आरंभ
![]()
प्रताप महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न ● विद्यार्थ्यांनो स्वतः वर शिस्त लावा ● अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष,रुसा,करिअर कौंसेलिंग सेंटर,युनिक अकॅडमी,पुणे यांचा संयुक्त उपक्रम ● पाठय पुस्तकांचा अभ्यास स्पर्धा परीक्षेचा आरंभ ———————————————– अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त),अमळनेर येथील अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष (IQAC), राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA),करियर कौन्सिलिंग सेंटर (CCMC) […]
रथसप्तमी: जी एस हायस्कुलमध्ये सुर्याची आराधना
![]()
रथसप्तमी: जी एस हायस्कुलमध्ये सुर्याची आराधना **अमळनेर प्रतिनिधी:** खा.शि.मं. संचलित गंगाराम सखाराम हायस्कुल, अमळनेरमध्ये आज रथसप्तमी निमित्ताने उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सूर्य देवतेचे पूजन आणि सुर्यमंत्राचा जप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री बी एस पाटील सर, उपमुख्याध्यापक श्री ए डि भदाणे सर, पंतजली योग तज्ञ व योग गुरु श्री गजाजन माळी सर, […]
स्त्री आरोग्यासाठी जागरूकता महत्त्वाची – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
![]()
स्त्री आरोग्यासाठी जागरूकता महत्त्वाची – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे *रथसप्तमी आणि जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात नाशिकमध्ये ‘संक्रांतीचे वाण तिच्या आरोग्याचे भान’ या उपक्रमातून महिलांच्या आरोग्यासाठी जनजागृती व कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन* नाशिक (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : रथसप्तमी आणि जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून […]
ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा अकरावा वार्षिक क्रीडा महोत्सव जल्लोषात साजरा
![]()
ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा अकरावा वार्षिक क्रीडा महोत्सव जल्लोषात साजरा दिनांक: 30जानेवारी 2025 ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये अकरावा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या क्रीडा कौशल्यांचे प्रदर्शन केले. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा ॲड. ललिता पाटील यांच्या हस्ते संपन्न […]
व्यापाऱ्यांनी संघटित राहून निर्णय घ्यावे——-प्रवीण बी.महाजन* *मोबाईल असोशिएशन च्य्या निर्णयाचे व्यापाऱ्यांनी केले स्वागत!*
![]()
*व्यापाऱ्यांनी संघटित राहून निर्णय घ्यावे——-प्रवीण बी.महाजन* *मोबाईल असोशिएशन च्य्या निर्णयाचे व्यापाऱ्यांनी केले स्वागत!* अमळनेर : येथील शिवसेना कार्यालय येथे मोबाईल व्यापारी असोसिएशन ची महत्वाची बैठक मोबाईल असोसिएशन चे अध्यक्ष प्रवीण बी.महाजन यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी उत्साहात साजरी करण्यात आली.प्रथम महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. व्यापाऱ्यांनी उद्योगात संघटित राहून निर्णय घेणे फायद्याचे व सोयीचे होईल व्यापारी हिताच्या निर्णयाला […]

