आमदार अनिल पाटील यांचा विधिमंडळात लक्षवेधी प्रवेश..!
![]()
आमदार अनिल पाटील यांचा विधिमंडळात लक्षवेधी प्रवेश..! कापूस, कांदा परिधान करून केली घोषणाबाजी केला सरकारचां निषेध,महाविकास आघाडीचा जोरदार हल्लाबोल अमळनेर-गेल्या अधिवेशनात शिंदे फडणवीस सरकारवर “50 खोके एकदम ओक्के”चा हल्लाबोल करण्यात फ्रंट लाईन वर राहणारे अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी मुंबईत सुरू असलेल्या बजेट अधिवेशनात देखील कांदा व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी विधिमंडळात लक्षवेधी […]
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रगती कोचिंग क्लासेस येथे भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
![]()
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रगती कोचिंग क्लासेस येथे भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन “विद्यार्थ्यांनी बालवयापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना करावी” : मा आमदार आबासो. डॉ बी एस पाटील. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रगती कोचिंग क्लासेस येथे भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन तालुक्याचे माजी आमदार आबासो डॉ. बी. एस पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले व प्रमुख […]
पालघर पोलीस अधीक्षक यांची दमदार कामगिरी…
वेब मिडियाअसोसिएशनचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी केला सत्कार
![]()
पालघर पोलीस अधीक्षक यांची दमदार कामगिरी… वेब मिडियाअसोसिएशनचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी केला सत्कार मुंबई प्रतिनिधी-पालघर पोलीस अधीक्षक श्री.बाळासाहेब पाटील यांनी यांच्या कामाची चुणूक दाखवत आपल्या गुन्हे शाखेच्या टीमला सोबत घेऊन उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. तब्बल ३८ मोटरसायकल चोरणाऱ्या ०३ आरोपींना अटक करून अनेक मोटरसायकल चोरीचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला उघडकीस आले. अशी चांगली कामगिरी […]
रोटरी अँनस् क्लब अमळनेर तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल
![]()
रोटरी अँनस् क्लब अमळनेर तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल अमळनेर -दिनांक २८ फेब्रुवारी २०२३रोजी रोटरी अँनस् क्लब तर्फे संचलित आदिवासी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शहरातील मुंदडा पार्क व राम मंदिर येथे दर्शनासाठी शैक्षणिक सहल काढण्यात आली होती. या प्रसंगी सकाळी बालगोपालांनी मुंदडा पार्क येथे विविध खेळणींवर खेळून खूप आनंद लुटला. दुपारी श्रीमंत प्रताप शेठजींनी बांधलेल्या प्रताप […]
सामुदायिक विवाहसोहळ्यात विवाहबद्ध झालेले पुरोगामी विचारांचं उगवते युवा नेतृत्व सत्यजित तांबे
![]()
सामुदायिक विवाहसोहळ्यात विवाहबद्ध झालेले पुरोगामी विचारांचं उगवते युवा नेतृत्व सत्यजित तांबे – कुठलीही गोष्ट, विचारधारा एखाद्या नेतृत्वाने फक्त भाषणांत बोलून समाज परिवर्तन होत नसते तर त्याची सुरूवात स्वआचरणातून दाखवावी लागते ‘तर आणी तरच’समाज अशा नेतृत्वाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहत असतो. असंच युवा नेतृत्व म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांच्या बाबतीत म्हणावे लागेल.सध्या […]
उद्या पासून दहावीची परीक्षा…..
![]()
उद्या पासून दहावीची परीक्षा मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत होत आहे. यंदा २३ हजार १० शाळांतील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील कोविड १९ च्या नंतर ही परीक्षा पुर्वी प्रमाणेच आता सुरळीतपणे होणार आहे. विद्यार्थी […]
ऋतुजा जयवंतराव पाटील ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2021ची परीक्षा उत्तीर्ण
![]()
अमळनेर प्रतिनिधीतालुक्यातील शिरूड येथील रहिवासी डॉ जयवंतराव तुळशीराम पाटील (अहिरे ) यांची मुलगी कु.ऋतुजा जयवंतराव पाटील ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2021ची परीक्षा उत्तीर्ण झाली असून ती ओबीसी मुलींच्या मेरिट मध्ये राज्यातून पाचवी आलेली आहे. तिला सदर परीक्षेत ५३८ गुण मिळाले आहेत.हा निकाल दि२८ ला जाहीर झाला आहे.ऋतुजा हीने बी टेक (इलेक्ट्रिकल) चे शिक्षण घेतले असून […]
इन व्हॅलिड आधार कार्ड दोन दिवसात व्हॅलिड होणार शिक्षक आमदार डॉ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांची यश घोडदौड.
![]()
, इन व्हॅलिड आधार कार्ड दोन दिवसात व्हॅलिड होणार शिक्षक आमदार डॉ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांची यश घोडदौड. मुंबई ठाणे( मनिलाल शिंपी ): महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित, त्रुटी पूर्तता, अंशतः अनुदानित शाळांना अनुदान संदर्भात 6 फेब्रुवारी 2023 चा शासन निर्णय जाहीर केला होता त्या जीआरच्या अटी प्रमाणे पडताळणी सुरू होणार आहे, आधार कार्ड वर आधारित संच मान्यता होईल […]
ज्येष्ठांची सावली पुढच्या अनेक पिढ्यांना दूरदृष्टी देत असते.
डॉ.मिलिंद बागुल.
![]()
ज्येष्ठांची सावली पुढच्या अनेक पिढ्यांना दूरदृष्टी देत असते.डॉ.मिलिंद बागुल. ज्येष्ठांच्या जगण्याचा सर्वार्थाने आधार पुढच्या पिढीच्या जीवनमानाला उंचावण्यासाठी, त्यांच्या जगण्याला अर्थपूर्ण करण्यासाठी असतो, जेष्ठांच्या जगण्यातून मिळालेली सावली पुढच्या अनेक पिढ्यांना दूरदृष्टी देत असते कुटुंबातल्या ज्येष्ठांचे अस्तित्व हेच मुळात आपल्या जगण्याला सुकर करत असते हे अनेक जण विसरतात आणि यामुळेच दिवसेंदिवस वृद्धाश्रमाची वाढ होत असल्याचे मत साहित्यिक […]
मुंबईतील शिक्षकांच्या मागण्या एसएससी बोर्डाकडून मान्य
![]()
मुंबईतील शिक्षकांच्या मागण्या एसएससी बोर्डाकडून मान्य भाजपा शिक्षक आघाडीसोबतच्या बैठकीत शिक्षण मंडळाचे निर्णय मुंबई (प्रतिनिधी) मुंबईतील अपंग, ५५ वर्षावरील गंभीर आजाराने त्रस्त तसेच समुपदेशक शिक्षकांना १० वीच्या कामातून वगळण्यासोबतच शिक्षकांच्या इतर मागण्या मान्य झाले असल्याचे भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष व मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे यांनी सांगितले.मुंबईतील शिक्षक, संस्थाचालक, केंद्र संचालक यांच्या […]

