25 Apr, 2026

दुसऱ्यांसाठी जगणं’ हाच खरा सुखाचा क्षण : व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

Loading

‘दुसऱ्यांसाठी जगणं’ हाच खरा सुखाचा क्षण : व्याख्याते लक्ष्मणराव पाटील अमळनेर : माणूस जगत असताना तो कसा जगतो याला महत्त्व आहे. सुखाचा क्षण कोणता ? असा जर कोणी प्रश्न केलाच तर दुसऱ्यासाठी जगणं’ हाच सुखाचा मोठा क्षण मानावा असे मत शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पंधरवाडा निमित्त काल सोमवार (दि. […]

1 min read

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

Loading

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधी28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांनी भूषविले. मा. अध्यक्षांच्या हस्ते सर सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात “डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका” या विज्ञान गीताने करण्यात आली.सदर […]

1 min read

प्रभाग क्रमांक १७ मधील धोकेदायक विजेचा पोल मा.उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे यांच्या पाठपुराव्याने केला स्थलांतरित…

Loading

— अमळनेर नगरपरिषद, अमळनेर.— 🔸 प्रभाग क्रमांक १७… 🔸 कामांचे नांव: विद्युत खांब स्थलांतर करणे.. अमळनेर नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक १७ मधील रामेश्वर नगर भागातील रहिवाशी सौ. ज्योती ठाकूर यांच्या घरासमोरच विद्युत खांब असल्याने त्यांना व परिसरातील नागरिकांना रहदारीसाठी सदर विद्युत खांब्यापासून विविध त्रासांना सामोरे जावे लागत होते.भविष्यात त्या विद्युत खांब्यामुळे एखादा अपघात होऊन एखादी […]

1 min read

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा परीक्षांवरील बहिष्कार मागे,शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

Loading

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा परीक्षांवरील बहिष्कार मागे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत आज सकारात्मक चर्चा झाली. यामुळे महाविद्यालयीन शिक्षकांनी १२ वीच्या पेपर तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याने निकाल वेळेत लागणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषदेत […]

1 min read

बारावी परीक्षेवरील पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे

Loading

बारावी परीक्षेवरील पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे आज दि २ मार्च रोजी मा. शिक्षणमंत्री ना दिपक केसरकर यांचे समवेत महासंघ नियामक मंडळासमवेत सविस्तर चर्चा होऊन महासंघाने सादर केलेल्या मागण्यांपैकी महत्वाच्या मागण्या मान्य केल्यामुळे महासंघाने पेपर तपासणीवरील बहिष्कार आंदोलन मागे घेतले आहे.मान्य मागण्या१) १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत असलेल्या विनाअनुदानित, अंशत: अनुदानीत, अर्धवेळ शिक्षकांना जुनी पेन्शन योजना […]

1 min read

सम्राट अशोक विद्यालय परीक्षा केंद्रावर पालकांचे विद्यार्थ्यांबरोबर गुलाब पुष्प देत स्वागत

Loading

सम्राट अशोक विद्यालय परीक्षा केंद्रावर पालकांचे विद्यार्थ्यांबरोबर गुलाब पुष्प देत स्वागत ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी) – दहावीची बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. नववी पास झाल्यापासून मुलांवर पालक दडपण आणत असतात तुला आता बोर्ड परीक्षा द्यायची आहे अभ्यास कर चांगले गुण मिळव.आता गुरुवार पासून बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे. सम्राट अशोक विद्यालयात परीक्षेच्या […]

1 min read

उज्जैनकर फाउंडेशनच्या वर्धापन दिना निमित्त ३५ गुणवंत शिक्षकांना तापी- पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Loading

उज्जैनकर फाउंडेशनच्या वर्धापन दिना निमित्त ३५ गुणवंत शिक्षकांना तापी- पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मुक्ताईनगर येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचा २६ फेब्रुवारी रोजी १४ वा वर्धापन दिन सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला याप्रसंगी ३५ शिक्षकांना तापी- पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री एस. ए. भोईसर हे होते […]

1 min read

गाव गाव फिरते वाचनालयाच्या ओमनी गाडीचे उद्घाटन थाटात संपन्न

Loading

गाव गाव फिरते वाचनालयाच्या ओमनी गाडीचे उद्घाटन थाटात संपन्न उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव तर्फे नुकताच 14 वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटात मुक्ताईनगर येथील संत शिरोमणी सावता माळी समाज मंदिर येथे संपन्न झाला याप्रसंगी फाउंडेशनचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते फाउंडेशनला दानशूर व्यक्तिमत्व श्री तुळशीराम सदाशिव वावगे यांनी एक लाख पंचवीस हजाराची देणगी […]

1 min read

चाईल्ड अँक्टिव्हिटी अंतर्गत चित्रकला व निबंधस्पर्धेत साळवे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना प्राविण्य बक्षिसे…

Loading

चाईल्ड अँक्टिव्हिटी अंतर्गत चित्रकला व निबंधस्पर्धेत साळवे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना प्राविण्य बक्षिसे… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – सेवा संस्था अहमदाबाद, प्रायमार्क आणि शाश्वत कापूस कार्यक्रम ( PSCP) यांच्या अंतर्गत साळवे इंग्रजी विद्यालयात निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या त्यातील विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध बक्षिसे देण्यात आले. निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्रणाली नारखेडे, […]

1 min read

जगद्गुरू तुकोबांच्या बीजनिमित्त कीर्तन सप्ताहाची सुरवात…यावर्षी तुकोबांच्या संगीतमय चरित्राचे पारायण…

Loading

जगद्गुरू तुकोबांच्या बीजनिमित्त कीर्तन सप्ताहाची सुरवात… यावर्षी तुकोबांच्या संगीतमय चरित्राचे पारायण… धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील सर धरणगाव — येथील समस्त कुणबी पाटील पंच मंडळाच्या वतीने मागील ३५ वर्षांपासून संत तुकाराम महाराज बीजनिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले जाते.यावर्षी देखील दि.२ मार्च ते ९ मार्च २०२३ दरम्यान हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह संपन्न होणार […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?