राज्यपालांच्या हस्ते मध्य व पश्चिम क्षेत्रीय केंद्रीय राजभाषा पुरस्कार प्रदान
![]()
राज्यपालांच्या हस्ते मध्य व पश्चिम क्षेत्रीय केंद्रीय राजभाषा पुरस्कार प्रदान मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यपाल म्हणून अनेक देशांचे राजदूत व वाणिज्यदूत आपणांस भेटावयास येतात. त्यातील काहींना तर हिंदी भाषा देखील अवगत असते. अनेक देशांमधील विद्यापीठांमध्ये हिंदी भाषा विभाग कार्यरत असल्याचे त्यांच्याकडून समजते. दुर्दैवाने आपणच आपल्या मातृभाषांबाबत उदासीन आहोत. हिंदी चित्रपटातील अभिनेते अभिनेत्री नेहमी […]
शालेय पोषण आहाराची मंत्री केसरकर यांनी घेतली चव
![]()
शालेय पोषण आहाराची मंत्री केसरकर यांनी घेतली चव मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यास अनुसरून तज्ज्ञांच्या समितीने सुचविल्यानुसार तयार केलेले पदार्थ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी (दि. 22 नोव्हेंबर) सायंकाळी स्वत: चाखून बघितले. या पोषक तत्व असलेल्या आणि […]
जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
![]()
जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक साने गुरुजींच्या कर्मभूमीतअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनअभिमानाची गोष्ट-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल ७२ वर्षांनंतर जळगाव जिल्ह्यात अमळनेर येथे होत आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे हे संमेलन यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन पुर्णपणे सज्ज झाले आहे. […]
रक्तदान हे एक जगातील सर्वश्रेष्ठ दान
उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांचे प्रतिपादन
रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते झाला सन्मान…
![]()
रक्तदान हे एक जगातील सर्वश्रेष्ठ दान उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांचे प्रतिपादन रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते झाला सन्मान… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आजचे युग हे धावपळीचे असल्याने आपण आपल्या कामासाठी सतत धावपळ करीत असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर्यंत आपली दगदग सुरूच असते. असे धावपळीचे जीवन जगत असतांना मात्र आपले आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष होते. यातूनच […]
शिक्षकांचे ज्ञानदान सर्वत्तोम दान – संदीप घोरपडे,
राजेंद्र शिंपी सर यांचा शहापूर येथे सेवापूर्ती कार्यक्रम ——
![]()
शिक्षकांचे ज्ञानदान सर्वत्तोम दान – संदीप घोरपडेराजेंद्र शिंपी सर यांचा शहापूर येथे सेवापूर्ती कार्यक्रम —— कळमसरे ता. अमळनेर —-व्यक्ती दान करताना बऱ्याचदा व्यक्तिगत दान करून सर्वत्र स्वतःचा धिंडोरा पिटतो. मात्र शिक्षक-गुरु हा ज्ञान दान करताना कधीच व्यक्तिगत काम करीत नाही. तो नेहमी समाजहीत जोपासतो. असे प्रतिपादन शहापूर ता. अमळनेर येथील गौरेश्वर शिक्षण संस्था संचलित एकात्मता […]
गण गण गणात बोतेच्या गजरात निघाली अमळनेर ते शेगांव पायी दिंडी…..
![]()
गण गण गणात बोतेच्या गजरात निघाली अमळनेर ते शेगांव पायी दिंडी….. शहरातील भाविकांनी केले पायीवारीचे स्वागत…. अमळनेर प्रतिनिधीश्री संत गजानन महाराजांच्या दर्शन घेण्यासाठी अमळनेर ते शेगांव पुरूषांची पायदळ दिंडी निघाली … या दिंडीत २५० पेक्षा अधिक गजानन भक्त अमळनेर शहरातील व ग्रामीण भागातील भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले..शिस्तबद्ध वारीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते.गण गण गणात बोते […]
जनतेशी सुसंवाद कार्यक्रमाद्वारे नागरिकांच्या कामांना मिळाली गती शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होता आल्याने उमेदवारांनी मानले मंत्री दीपक केसरकर यांचे आभार
![]()
जनतेशी सुसंवाद कार्यक्रमाद्वारे नागरिकांच्या कामांना मिळाली गती शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होता आल्याने उमेदवारांनी मानले मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील जनतेशी सुसंवाद कार्यक्रमात विनंती केली आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने दखल घेऊन आदेश दिल्याने पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर होऊन शेकडो उमेदवार […]
एस एस आय एफ प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांची नियुक्ती
![]()
एस एस आय एफ प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांची नियुक्ती उरुळी कांचन पुणे: श्री सत्य इंदिरा फाउंडेशन , एस एस आय एफ या राष्ट्रीय पातळीवरील समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या संस्थेच्या प्रदेशाध्यक्षपदी येथील ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार अपंग सेवक हभप डॉ. रवींद्र भोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या एस […]
आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार कटिबद्ध - राज्यपाल रमेश बैस
![]()
आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार कटिबद्ध – राज्यपाल रमेश बैस नाशिक, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : आदिवासी बांधवांना शिक्षित, कौशल्ययुक्त आणि सशक्त करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे योजना राबवित आहे. आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करून स्वच्छता, अत्यावश्यक आर्थिक सेवा, वीज जोडणी, एलपीजी सिलिंडर, गरिबांसाठी घरे, अन्न सुरक्षा, योग्य पोषण, आरोग्य सेवा, अशा […]
मानव सेवा सुरक्षा ट्रस्ट जिल्हाध्यक्ष विकास पाटील तर उपाध्यक्षपदी राजू बाविस्कर यांची नियुक्ती..
![]()
मानव सेवा सुरक्षा ट्रस्ट जिल्हाध्यक्ष विकास पाटील तर उपाध्यक्षपदी राजू बाविस्कर यांची नियुक्ती.. धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव : तालुक्यातील पत्रकार संघटनेचे सदस्य व बाभुळगाव येथील पत्रकार विकास पाटील यांची मानव सेवा सुरक्षा ट्रस्ट या राष्ट्रीय सामाजिक संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी विकास पाटील तर खर्दे येथील पत्रकार राजू बाविस्कर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. […]

