20 May, 2026

गणित अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी प्रथम महिला प्रा. डॉ. विद्या शर्मा तर विद्या शाखेवर प्राचार्य डाॅ. वासूदेव पाटील यांची निवड

Loading

गणित अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी प्रथम महिला प्रा. डॉ. विद्या शर्मा तर विद्या शाखेवर प्राचार्य डाॅ. वासूदेव पाटील यांची निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)आज दि. 13/06/2023 रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात पार पडलेल्या गणित अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. विद्या अनंत शर्मा यांची सर्वानुमते निवड झाली तदनंतर प्रा. डॉ. विद्या अनंत शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली विद्या शाखेवर […]

1 min read

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपासमार थांबवा संघटनेची आग्रही मागणी
थकीत मानधन देण्यासह अन्य प्रश्नांवर मंत्रालयात उपसचिव श्री. विलास ठाकूर यांच्याशी चर्चा

Loading

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनाअंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपासमार थांबवा संघटनेची आग्रही मागणीथकीत मानधन देण्यासह अन्य प्रश्नांवर मंत्रालयात उपसचिव श्री. विलास ठाकूर यांच्याशी चर्चाराज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च पासूनचे थकीत देण्यासह नमूद प्रश्नांवर आज संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती. मायाताई परमेश्वर यांनी महिला व बाल विकास विभागाचे उपसचिव श्री.विलास ठाकूर यांच्याशी त्यांच्या दालनात सविस्तर चर्चा केली.सदर चर्चेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत […]

1 min read

विचारयात्रा रथाचे अमळनेरात उदया होणार उद्घाटन..

Loading

विचारयात्रा रथाचे अमळनेरात होणार उद्घाटन.. संस्कारक्षम साहित्य आपल्या दारी या उपक्रमांर्गत राष्ट्रीय विचारधारेच्या पुस्तकांच्या प्रसारासाठी आपल्या अमळनेर शहरात भारतीय विचार साधना फाउंडेशन, पुणे यांच्या विचार यात्रा रथाचे उद्घाटन होणार आहे. यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे. ठिकाण: महाराणा प्रताप चौक,विजय मारोती मंदिराजवळ,अमळनेरदि.१४ जून २०२३,बुधवारवेळ: सकाळी १०:०० वाजताउद्घाटक:◆ श्री.कृष्णा पाटीलजेष्ठ साहित्यीक,अमळनेर◆ डॉ. अविनाश जोशीम. वा. मंडळ ,अध्यक्ष◆ श्री.दिपक […]

1 min read

माजी मंत्री रोहिदासजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरलाकाँग्रेस कमिटीतर्फे फळ वाटप

Loading

माजी मंत्री रोहिदासजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कमिटीतर्फे फळ वाटप अमळनेर, प्रतिनिधी- विशाल खान्देशचे नेते तथा माजी मंत्री रोहिदासजी पाटील यांच्या ८४ वा वाढदिवस अमळनेर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.येथील काँग्रेस कमिटी तर्फे अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपाध्यक्ष धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी, माजी जि.प.सदस्य तथा प्राचार्य रावसो. के.डी पाटील यांच्यासह काॅग्रेस पदाधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते […]

1 min read

तेलंगणा चार दिवसीय दौऱ्यामध्ये दहीवदच्या मा.लोकनियुक्त सरपंच सुषमाताई देसलेसह सरपंच उपसरपंच यांनी घेतला सहभाग

Loading

तेलंगणा चार दिवसीय दौऱ्यामध्ये अमळनेरच्या तीन मा. सरपंच उपसरपंच यांनी घेतला सहभाग सरपंच परिषदेच्या माध्यमातून तेलंगणा विकासाच्या योजना घेतल्या जाणून… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर तालुक्यातील दहीवदच्या मा.लोकनियुक्त सरपंच व महिला सरपंच परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा सुषमाताई देसले व शिरुड उपसरपंच कल्याणी पाटील, कन्हेरचे सरपंच चंद्रकांत पाटील.यांनी महाराष्ट्र सरपंच परिषदेच्या चार दिवसीय दौऱ्यामध्ये भाग घेऊन तेलंगणा सरकारच्या […]

1 min read

जेवढा मोठा संघर्ष तेवढी प्रगती-अँड ललिता पाटील

Loading

ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा १०वा स्थापना दिन साजरा अमळनेर :- दि १३जून२०२३ रोजी तालुक्यातील सर्वं प्रथम सीबीएसई शाळा असलेल्या ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा १०वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांना स्वीट्स व गुलाबपुष्प देऊन करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ॲड ललिता पाटील यांनी स्वीकारले. प्रमुख पाहुणे म्हणून संचालक पराग पाटील […]

1 min read

आळंदी पोलीसांनी दडपशाहीने पारधी जमातीच्या १५० महिला पुरूषांना चोर समजून ताब्यात घेऊन पारधी जमातीला बदनाम करणार्या आळंदी पोलीसांचा निषेध

Loading

आळंदी पोलीसांनी दडपशाहीने पारधी जमातीच्या १५० महिला पुरूषांना चोर समजून ताब्यात घेऊन पारधी जमातीला बदनाम करणार्या आळंदी पोलीसांचा निषेधब्रिटिशांनी जात गुन्हेगार ठरवलेला कायदा महाराष्ट्र राज्याचे तात्कालीन गृहमंत्री स्व. आबासो, आर.आर.पाटील साहेबांनी सखोल अभ्यास करून रद्द करुन हि, आळंदी वरून वारी जात असतांना, वारी दरम्यान चोरी करतील या संशयाने आळंदी पोलीसांनी दडपशाहीने पारधी समाजाच्या महिला, पुरुष, […]

1 min read

शिक्षकांसाठी उद्बोधन सत्र

Loading

शिक्षकांसाठी उद्बोधन सत्रमुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय वर्ष २०२३- २४ साठी एकात्मिक पाठ्यपुस्तके चार भागांमध्ये उपलब्ध करून दिली आहेत.ही पुस्तके यावर्षी मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू या चार माध्यमांसाठी पथदर्शी प्रकल्पांतर्गत लागू करण्यात आली आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये विषयनिहाय पाठ, धडे व […]

1 min read

ऑनलाइन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीला 20 जूनपर्यंत मुदतवाढ

Loading

ऑनलाइन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीला 20 जूनपर्यंत मुदतवाढमुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करावे अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्याकडे केली होती. सदर मागणी मंजूर झाल्याने 12 वर्षे व 24 वर्ष सेवेत पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?