पत्रकार वसंतराव पाटील यांना पितृशोक
![]()
पत्रकार वसंतराव पाटील यांना पितृशोक उद्या पाडळसरे येथून राहत्या घरून सकाळी साडेनऊ वाजता निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी- दिव्य मराठीचे पत्रकार वसंतराव पाटील यांची वडीलस्वर्गीय दिलीपचंद गंभीर पाटीलवय- ८२ वर्षे गाव- पाडळसरे येथे दिनांक-२५/०६/२०२३ मृत्यू वेळ – दुपारी २ वाजता वार- रविवारी वृद्धपकाळाने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा दिनांक- २६/०६/२३ सोमवारी सकाळी वेळ- ९:३० वा अंत्ययात्रा ठिकाण- पाडळसरे ( […]
अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे!
![]()
कादंबरीकार रवींद्र शोभणे यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील खरसोली या गावी झाला. खरसोलीच्या आदर्श विद्यालयातून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नरखेड येथे, तर पदव्युत्तर शिक्षण नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून झाले. नागपूर विद्यापीठ, नागपूर येथून त्यांनी ‘कादंबरीकार श्री. ना. पेंडसे’ या विषयावर प्रबंध सादर करून १९८९ साली पीएच.डी. ची पदवी प्राप्त केली. प्रा. […]
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सेवा गौरव पुरस्कार प्रदान
![]()
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सेवा गौरव पुरस्कार प्रदान बहरलेला निसर्ग या काव्य संग्राहाचे, मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन औरंगाबाद प्रतिनिधी-एक दिवशीय कवी संमेलनाचे आयोजन सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आले ,कै.रामभाऊ पा. कल्याणकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेंच्या वतीने गुणवंत विध्यार्थांच्या सन्मान सोहळ्याचे देखील आयोजित करण्यात आले होते, या कार्यक्रमाची सुरवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप-प्रज्वलन […]
खेडी(प्र.ज.) येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
![]()
खेडी(प्र.ज.) येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न इयत्ता 10 वी व 12 वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा खेडी येथे राजमुद्रा अभ्यासिकेतील हॉलमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन जन सुराज्य ग्रामविकास मंडळ,ग्रुप ग्रामपंचायत खेडी व राजमुद्रा अभ्यासिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला गेला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावाचे प्रथम नागरिक सरपंच आशाताई पाटील हे […]
अमळनेरला पालिकेच्या वतीने निर्माण होणाऱ्या व्यापारी संकुलात अतिक्रमण धारकांनाच प्राधान्यक्रम-आमदार अनिल पाटील
![]()
अमळनेरला पालिकेच्या वतीने निर्माण होणाऱ्या व्यापारी संकुलात अतिक्रमण धारकांनाच प्राधान्यक्रम आमदार अनिल पाटील अमळनेर प्रतीनिधीअमळनेर येथील नगरपरिषदेच्या फायनल प्लॉट क्रमांक 123 या साईडमध्ये पालिकेच्या वतीने निर्माण होणाऱ्या व्यापारी संकुलात अतिक्रमण धारकांनाच प्राधान्य हवे हा आपला आग्रह कायम असून त्यादृष्टीने कायदेशीर बाबींचा अभ्यास सुरू आहे आणि यासाठी स्थानिक व जिल्हा प्रशासन देखील सकारात्मक असल्याने कोणतीही अडचण […]
आयुष्यमान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे महाराष्ट्रातील सर्व 12 कोटी जनतेला एकिकृत कार्ड-,केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया
![]()
आयुष्यमान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे महाराष्ट्रातील सर्व 12 कोटी जनतेला एकिकृत कार्ड केंद्राप्रमाणे 1900 आजार समाविष्ट करणारउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहितीमुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : आयुष्यमान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना एकिकृत पद्धतीने राबवून महाराष्ट्रातील संपूर्ण 12 कोटी नागरिकांना संयुक्त कार्ड देण्यात येणार आहे. या योजनेतून 5 लाखांपर्यंत शस्त्रक्रियेसह उपचार […]
निसर्ग व सामाजीक प्रदुषण निवारण मंडळ भुसावळ” तर्फे सिडबॉल कार्यशाळा
![]()
निसर्ग व सामाजीक प्रदुषण निवारण मंडळ भुसावळ” तर्फे आज सौ विजया यांच्या घरी सिडबॉल कार्यशाळा घेण्यात आली…..भुसावळ येथे कार्यरत असलेल्या निसर्ग व सामाजिक प्रदुषण निवारण मंडळ भुसावळ तर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुदधा सिडबॉल ची कार्यशाळा घेण्यात आली. मुल व पालक खुप उर्स्पुर्तीने सहभागी झाले कार्यशाळेत भाग घेण्यासाठी साधारण 30 मुलांनी सहभाग घेताला . 500 […]
नवनियुक्त डिवाएसपी सुनील नंदवाळकर यांनी अमळनेर रक्तदान चळवळीला रक्तदान करुन दिले बळ……
![]()
नवनियुक्त डिवाएसपी सुनील नंदवाळकर यांनी अमळनेर रक्तदान चळवळीला रक्तदान करुन दिले बळ…… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)नवनियुक्त डीवायएसपी सुनील नंदवाळकर साहेब यांनी अमळनेर रक्तचवळीला रक्तदान करुन दिले बळ तब्बल ३३ वेळेस रक्तदान केल्याचे साहेबांनी सांगितले , आणि यु. पी. एस.सी एम. पी. एस. अवघड नसते मनात भिती न बाळगता अभ्यास केला पाहीजे असा तरुणांना संदेश दिला…ते पुढे […]
सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचे शासनाकड़े प्रलंबित बिल मिळण्याबाबत माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या मार्फत शासनाला निवेदन ….
![]()
सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचे शासनाकड़े प्रलंबित बिल मिळण्याबाबत माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या मार्फत शासनाला निवेदन …. सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे शासनाकडे प्रलंबित असलेले बिले १) उपदान शुल्क २) अंश राशीकरण रकमा ३) इतर देयके ४) सातवे वेतनचापहिला/दुसरा/तिसरा हप्ता ५) जिल्हा परिषद आदर्श पेंशाणार शिक्षकांना एक जादा वेतनवाढ ६ मेडिकल बिल ७) सोग्रम भत्ता ७) आगाऊ वेतन वाढ […]
नाशिकनं रिमझिम काव्य संमेलन! साहित्यिक सन्मान सोहळा ::
( अहिराणी शब्दांकन ,नानाभाऊ माळी)
![]()
नाशिकनं रिमझिम काव्य संमेलन! साहित्यिक सन्मान सोहळा ::( अहिराणी शब्दांकन ,नानाभाऊ माळी) ठाणे कल्याण (मनिलाल शिंपी )….आयतवार २५जून २०२३ना रोजे नासिकनां जुना आग्रारोडलें लागी “कालिका मंदिर सभागृहम्हा” “रिमझिम काव्य संमेलन” भरी ऱ्हायनं!कवितास्ना गह्यरा खोल पानीम्हा बुडांनी,डुबकी लावानी मज्या न्यारीचं ऱ्हायी!पानी पडी तव्हयं पडी!पन “रिमझिम काव्य संमेलन”म्हा डुबकी लावानी मज्या न्यारीचं सें!पानी पडीचं पन सांगता येतं […]

