21 May, 2026

भारताला व्यसनाधीनतेचा विळखा पडलाय : जयसिंग वाघ

Loading

भारताला व्यसनाधीनतेचा विळखा पडलाय : जयसिंग वाघ जळगाव :- आपल्या देशात लहान मुलांपासुन तर वयोवृद्ध लोकांपर्यंत व्यसनाधीनता लागलेली आहे . आज भारतात सुमारे २कोटी लहानमूलं , १६ कोटी तरुण तर ३६ कोटी इतर वयोगटातील लोक वेगवेगळ्या व्यसनांनी ग्रस्त आहेत . या करीता जनप्रबोधन करुन व्यसनमुक्त समाज घडववा व या करीता केवळ पंधारवाडा न पाळता वर्षभर […]

1 min read

राजर्षी शाहूमहाराज महाराज जयंतीनिमित्त कळमसरे हायस्कूल मध्ये व्याख्यान!!

Loading

राजर्षी शाहूमहाराज महाराज जयंतीनिमित्त कळमसरे हायस्कूल मध्ये व्याख्यान!! भारतात प्रबोधनाच्या वैचारिक चळवळीस जनमानसात पोहचविण्यात सिंहाचा वाटा असलेले राजे शाहू महाराज यांची जयंती शारदा माध्यमिक विदयालयात साजरी झाली..युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर आयोजित 100 वक्ता तयार करून राजे शाहू महाराज यांच्या जयंतीस 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात शंभर शाळेत हे अभियान राबविले गेले.त्या धर्तीवर शारदा माध्यमिक […]

1 min read

मितभाषी व्यक्तीमत्व ह.भ.प.वाल्मिक पाटील काळाच्या पडद्याआड…

Loading

ह.भ.प.वाल्मिक पाटील काळाच्या पडद्याआड… कै ह .भ .प वाल्मीक महाराज… महाराज आपण आज दिनांक २६ जुन ला धुळयाला दवाखान्यात आपल्यावर उपचार सुरू असतांना अचानक सोडून गेल्याने परिवारावर नव्हे तर नातेवाईक ,मित्रपरिवार यांच्यावर एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला.. अगोदर पासूनच आपण धार्मिक क्षेत्राला वाहून घेतले होते आपण तालुक्यात नव्हे तालुक्याच्या बाहेर कोणताही धार्मिक कार्यक्रम असो सुख […]

1 min read

नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव व प्रकाश चिल्ड्रन्स हॉस्पिटल यांच्या सौजन्याने दहावी व बारावी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचे आयोजन

Loading

सन्मान गुणवंतांचा🏆🪄🎊🎉नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव व प्रकाश चिल्ड्रन्स हॉस्पिटल यांच्या सौजन्याने दहावी व बारावी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार… वर्ष 1 लेजळगाव शहर व तालुक्यातील जे काही विद्यार्थी विद्यार्थिनी 10 वी 85% …. व 12 वी 80%वरती पास झाले असतील त्यांनी त्यांचे नाव व त्यांचे गुणपत्रक या नंबर वर पाठवावे कुणीही कॉल करू नये🙏🏻1)सौ मनिषा […]

1 min read

घाटकोपर इमारत दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश-पालकमंत्री मंगल प्रभात लोंढा

Loading

घाटकोपर इमारत दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुंबई, विशेष प्रतिनिधी उदय नरे) : पहिल्या पावसामुळे घाटकोपर पूर्व येथील राजावाडी कॉलनीमध्ये नुकतीच एक जुनी तीन मजली इमारत कोसळून दुर्घटनाग्रस्त झाली. या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांची व जखमींची मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भेट घेतली आणि दुर्घटनास्थळाची पाहणी केली. शासनातर्फे सुरू असलेल्या बचावकार्याची पाहणी करून या अपघाताची […]

1 min read

सार्वजनिक विद्यालयात शाहू महाराजांची जयंती साजरी.

Loading

सार्वजनिक विद्यालयात शाहू महाराजांची जयंती साजरी.असोदा- सार्वजनिक विद्यालयात छत्रपती राजश्री शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक डॉ.मिलिंद बागुल यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी मंचावर ज्येष्ठ शिक्षक एल.जे.पाटील,डी.जी.महाजन,मंगला नारखेडे, शुभांगीनी महाजन, सचिन जंगले उपस्थित होते. सचिन जंगले, एल.जे.पाटील यांनी राजश्री शाहू महाराजांच्या जीवन चरित्राविषयी माहिती सांगितली.हेमांगी पाटील, प्रज्ञा सपकाळे,कोमल नारखेडे,तनुश्री सोनवणे,दक्ष […]

1 min read

येथे गुरुजींना करावीच लागते आत्महत्या-कवी प्रविण दवणे

Loading

येथे गुरुजींना करावीच लागते आत्महत्या जगण्याचे कारण देणारा प्राणवायूचजेव्हा शोषून घेऊ लागते व्यवस्था,तेव्हा गुरुजींना करावीच लागते आत्महत्या,आपल्याच शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारात! बघावीच लागते उडून जाणारी संस्कृती, काळजातील करुणेने लिहिलेली. आता होणार नसतात घामाची फुले कारण, आधीच रचलेली असतात आजच्या श्यामच्या मम्मीनेप्लॅस्टिकची फुले ! गुरुजी, तुमच्या त्या गोड गोष्टी विसरलेल्या, आणि आता सत्तरीत झुकलेल्या त्या धडपडणाऱ्या मुलांच्या, […]

1 min read

सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Loading

सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन अमळनेर प्रतिनिधीअमळनेर पु साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात आरक्षणाचे जनक,राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.राजू शाहू महाराज यांच्या प्रतिमाचे पूजन वाचनालयाचे विश्वस्त बापू नगावकर यांनी प्रतिमेचे पुजन केले तर जेष्ठ संचालक भिमराव जाधव यांनी माल्यार्पण केले.यावेळी वाचनालयाचे संचालकश्री प्रसाद […]

1 min read

शाहू महाराजांची महानता व त्यांनी लोक कल्याणासाठी केलेले कार्य प्रेरणादायी-
जेष्ठ पत्रकार संजय सुर्यवंशी

Loading

शाहू महाराजांची महानता व त्यांनी लोक कल्याणासाठी केलेले कार्य प्रेरणादायी जेष्ठ पत्रकार संजय सुर्यवंशी देवगांव देवळी हायस्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त व्याख्यान अमळनेर प्रतिनिधीबहुजनांची परिस्थिती सुधारयची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण सर्वसामान्य, बहुजन व दलित बांधवांसाठी खुले केले. समाजातील शोषित व मागास वर्गाला आरक्षण देण्याची कल्पना सर्वप्रथम जर कुणी […]

1 min read

जॉय ऑफ गिव्हिंग संस्थेचा जव्हार येथील कर्णबधिर मुलांच्या शाळेत सामाजिक उपक्रम

Loading

जॉय ऑफ गिव्हिंग संस्थेचा जव्हार येथील कर्णबधिर मुलांच्या शाळेत सामाजिक उपक्रम जॉय ऑफ गिव्हिंग या सामाजिक संस्थेमार्फत शनिवार दिनांक २४ जून २०२३ रोजी पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील प्रगती प्रतिष्ठानच्या निलेश मुरडेश्वर कर्णबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे तसेच वसतिगृहासाठी किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. मुंबईत विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या समाजाप्रती संवेदनशील व्यक्तींच्या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?