15 Jun, 2026

साने गुरुजी कन्या हायस्कूलचे राजभाषा हिंदी परीक्षेत घवघवित यश .

Loading

साने गुरुजी कन्या हायस्कूलचे राजभाषा हिंदी परीक्षेत घवघवित यश . अमळनेर प्रतिनिधी सन् 2023 राजभाषा हिंदी परीक्षेत साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या एकूण 134 विद्यार्थिनि प्रविष्ट होत्या त्यापैकी सगळ्या विद्यार्थिनी उत्तिर्ण झाल्या असुन . त्यापैकी खालील तीन विद्यार्थिनिना राष्ट्रीय राजभाषा हिन्दी रत्न पुरस्कार मिळाला .1) धनश्री हरिश्चंद्र सैंदाणे 8 वी२) उर्वशी कुणाल महाजन . 9 वी3 […]

1 min read

कनिष्ठ महाविद्यालयांतील अतिरिक्त शिक्षक, वाढीव पदावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाची कार्यशाळा संपन्न.

Loading

कनिष्ठ महाविद्यालयांतील अतिरिक्त शिक्षक, वाढीव पदावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाची कार्यशाळा संपन्न. जळगाव: आज दि.५ डिसेंबर रोजी मूळजी जेठा महाविद्यालयाच्या परिषद सभागृहात जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अतिरिक्त शिक्षक व वाढीव पदावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेस नाशिक विभागाचे सहाय्यक संचालक श्री.एल.डी. सोनवणे साहेब, सहायक शिक्षण उपनिरीक्षक श्री.दिनेश देवरे, श्रीमती. दिपाली […]

1 min read

शेडनेट गैरव्यवहार प्रकरणाची कठोर चौकशी करुन पिडीत शेतकऱ्यांना न्याय द्या-पोलिस अधीक्षक एन राज कुमार यांना निवेदन

Loading

शेडनेट गैरव्यवहार प्रकरणाची कठोर चौकशी करुन पिडीत शेतकऱ्यांना न्याय द्या-पोलिस अधीक्षक एन राज कुमार यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधीशेडनेट गैरव्यवहार प्रकरणात अशोक आधार पाटील सभापती कृ उ बाजार समिती अमळनेर त्यांचा शालकं समाधान दिगंबर शेलार शेडनेट उभारणी करणाऱ्या कँपन्या चे मालक,कृषी खाते चे काही कर्मचारी,बँक कर्मचारी व इतर सहभागी असलेले लोक यांच्या बद्दल आज पोलिस अधीक्षक […]

1 min read

नाट्यसंस्थांनी नाट्यक्षेत्रात नवनव्या प्रयोगातून समाजाची अभिरूची समृद्ध करावी : सुधीर मुनगंटीवार

Loading

नाट्यसंस्थांनी नाट्यक्षेत्रात नवनव्या प्रयोगातून समाजाची अभिरूची समृद्ध करावी : सुधीर मुनगंटीवार कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात 75 ठिकाणी नाट्यगृह उभारणारप्रत्येकी 5 कोटी प्रमाणे 386 कोटी रुपये निधी देणारप्रयोगशील नाट्यसंस्थांना अनुदान देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : नाट्यसंस्थांनी नाट्यक्षेत्रात नवनवे प्रयोग करावेत आणि कलेचे क्षेत्र व समाजाची अभिरूची संपन्न करावी, शासन […]

1 min read

सिकलसेल लॅब देशासाठी पथदर्शी ठरेल, दोन लाख नागरिकांचे स्कॅनिंग करणार. – नंदुरबार पालकमंत्री ना.अनिल पाटील

Loading

सिकलसेल लॅब देशासाठी पथदर्शी ठरेल, दोन लाख नागरिकांचे स्कॅनिंग करणार. – नंदुरबार पालकमंत्री ना.अनिल पाटील ज्या आजारावर जनजागृतीसाठी सोडून जगात कुठलाही इलाज नाही त्यातील सिकलसेल हा एक आजार आहे, राज्यात त्याची रूग्णसंख्या नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याने सिकलसेल स्कॅनिंग लॅब ही जिल्हा, राज्य आणि देशात राबवला जाणारा पहिलाच प्रयोग असून त्यामुळे एकाच वेळी […]

1 min read

मैत्रीचा न संपणारा झरा मा. डिगंबर महाले सर!!

Loading

मैत्रीचा न संपणारा झरा मा. डिगंबर महाले सर!! आदरणीय जेष्ट पत्रकार डिगंबर महाले सर नमस्कार…कर्तबगार व्यक्तिमत्त्वास विचारपुष्पाने अभिष्टचिंतनप्रति,मा. श्री डिगंबर महाले सर विभागीय अध्यक्ष – व्हाईस ऑफ मीडिया महाराष्ट्र अनुभवी अध्यापकआपणास वाढदिवसाच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा!!आपण आपल्या कुशल संवादकौशल्याने, निवेदन शैलीने समाजमनावर एक वेगळा प्रभाव निर्माण केलेला आहे. आपले औदार्य सर्वश्रुत आहे. आपल्या अचूक नियोजन कौशल्याने […]

1 min read

सर्वसमावेशक आंबेडकर – महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख

Loading

सर्वसमावेशक आंबेडकर – महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख देशाच्या स्वातंत्र्याचा जल्लोष देशभरात सुरू असताना स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी विराट मोर्चासह ‘ये आजादी झुटी है इस देश की जनता भुकी है!’ हा नारा दिला अण्णाभाऊंचा हा नारा स्वातंत्र्य भारतातील दिन दलित शोषित उपेक्षित वंचित घटकांच्या […]

1 min read

पारधी समाजातील तीन अल्पवयीन बालिकांवर झालेल्या बलात्काराच्या घटनांच्या विरोधात धरणगावात मुक मोर्चा व प्रशासनास निवेदन…

Loading

पारधी समाजातील तीन अल्पवयीन बालिकांवर झालेल्या बलात्काराच्या घटनांच्या विरोधात धरणगावात मुक मोर्चा व प्रशासनास निवेदन… धरणगाव प्रतिनिधी – [ निवेदन सादर प्रसंगी आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू जमादार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व्ही डी पाटील, जेष्ठ नेते सी के पाटील, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र वाघ आदींनी आपल्या भावना व्यक्त करीत म्हणाले की, सदरील घटनेचे गांभीर्य […]

1 min read

ह्रद्ध सत्काराने भारावले व्हाईस ऑफ मीडियाचे शिलेदार !

Loading

ह्रद्ध सत्काराने भारावले व्हाईस ऑफ मीडियाचे शिलेदार ! मान्यवरांनी सांगितली संघटनेच्या यशस्वीतेची पंचसूत्रीपुण्यात रंगला ‘व्हाईस ऑफ मीडिया’चा कार्यक्रमपुणे, दि. ४ : बारामती येथे 18 आणि 19 डिसेंबरला झालेल्या पत्रकार शिखर अधिवेशनामध्ये यशस्वीतेचे शिलेदार असलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा, कोरटीमचा ‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या वतीने पुण्यात ह्द्य सत्कार करण्यात आला. एखाद्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झटणाऱ्यांचा सत्कार हा अत्यंत भावनिक कार्यक्रम […]

1 min read

मुंबईतील ३०० शाळा आणि महाविद्यालयांमध्ये करिअर मार्गदर्शन मेळावा

Loading

मुंबईतील ३०० शाळा आणि महाविद्यालयांमध्ये करिअर मार्गदर्शन मेळावा कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार उद्या शुभारंभ मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबई महानगर क्षेत्रातील ३०० शाळा, महाविद्यालयांमधील ६० हजार विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना करिअर मार्गदर्शनपर मेळावा पहिल्या टप्प्यामध्ये आयोजित केला जाणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग,शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?