वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित,
पर्ल इंटरनॅशनल स्कुल,अमळनेरची
प्रवेश प्रक्रिया सुरू…
![]()
विद्यार्थ्यांची गुणवत्ता हीच संस्थेची मालमत्ता… वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित,पर्ल इंटरनॅशनल स्कुल,अमळनेरचीप्रवेश प्रक्रिया सुरू… अमळनेर प्रतिनिधीप्ले ग्रुप ते 12th Std पर्यंत असलेल्यापर्ल इंटरनॅशनल स्कुल मध्ये सर्वशैक्षणिक साहित्यांसह-शिक्षणासपोषक वातावरण आहे.शाळेचीस्वतःची भव्य अशी इमारत व सर्वत्रहिरवळ असलेली बाग आहे.आवडीने व तळमळीने शिकविणारेअनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद आहेत.आपल्या परिसरातील एकमेवशासनमान्य व 25 टक्के RTE प्रवेशदेणारी संस्था म्हणून खास ओळख.उच्च दर्जाचे […]
वर्ल्ड पार्लमेंटचा अनोखा उपक्रम
“सिनेसृष्टीतील सर्वच विभागातील गुणवंतांसाठी विशेष सन्मान योजना “
![]()
वर्ल्ड पार्लमेंटचा अनोखा उपक्रम“सिनेसृष्टीतील सर्वच विभागातील गुणवंतांसाठी विशेष सन्मान योजना “ श्रीरामपूर –वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) अर्थात जागतिक संविधान व संसद संघ यांच्यावतीने चित्रपट सृष्टीतील पडद्यावरील व पडद्यामागील कलाकारांसाठी ” वर्ल्ड पार्लमेंट फिल्म अचिव्हो अवॉर्ड ” देण्यात येणार असून त्यासाठी मराठी, हिंदी व इतर भाषेतील चित्रपट क्षेत्रात खालील विभागात उत्कृष्ठ कार्य […]
भोजन बील मंजुरीसाठी 20 हजाराची लाज घेतांना यावल प्रकल्पातील लेखाधि-यास अटक..
![]()
भोजन बील मंजुरीसाठी 20 हजाराची लाज घेतांना यावल प्रकल्पातील लेखाधि-यास अटक..यशस्वी सापळा कारवाई▶️ युनिट – जळगाव.▶️ तक्रारदार- पुरुष,वय- ४४रा.दहीवद ता.अमळनेर, जि.जळगाव.▶️ आलोसे-१) रविंद्र भाऊराव जोशी, वय-५७ वर्ष, लेखा अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल. ता.यावल जि.जळगाव. वर्ग-२रा.नेहरू नगर,मोहाडी रोड, जळगाव, ता.जि.जळगाव.▶️ लाचेची मागणी-प्रथम ३६,५००/-रूपये व तडजोडीअंती २०,०००/-रुपये▶️ लाच स्विकारली- २०,०००/-रू.▶️ हस्तगत रक्कम- २०,०००/-रू.▶️ लाचेची […]
शिंदखेडा येथील नायब तहसीलदार पदी बागले मॅडम यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
![]()
शिंदखेडा येथील नायब तहसीलदार पदी बागले मॅडम यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा आज दिनांक 26 मे रोजी दुपारी दोन वाजता तहसील कार्यालयात नायब तहसीलदार बन्सीलाल वाडीले रावसाहेब तलाठी रुपेश कोळी पंकज पाटील अमळथए तलाठी व भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले नायब तहसीलदार बागले मॅडम यांची शिरपूर प्रांत […]
भडणे येथे नैसर्गिक आपत्तीत विज पडून म्हैस मयत झाल्याने शासन स्तरावरून मदतीच्या धनादेश प्रदान
![]()
भडणे येथे नैसर्गिक आपत्तीत विज पडून म्हैस मयत झाल्याने शासन स्तरावरून मदतीच्या धनादेश प्रदान,,,,, शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे दिनांक 16,3,2023रोजी,गावा बाहेरील आपल्या राहत्या घराच्या अंगणात रात्री बारा व एकच्या सुमारास रामसिंग तानकु वाघ यांच्या स्वताच्या मालकीची चार ते पाच वर्षाची दुभती म्हैस बांधली होती नैसर्गिक आपत्तीत विज पडून म्हैस मयत झाल्याने तलाठी रुपेश कोळी पोलीस […]
सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याला वेळ द्यावा- पदवीधर आमदार सत्यजित तांबे
![]()
अमळनेर प्रतिनिधीआज दिनांक 26/5/2023 रोजी ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडा येथे सकाळी ठीक 10.00 वाजता विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसो श्री. पुरुषोत्तम आत्माराम सोनवणे हे नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सेवा निवृत्ती निमित्ताने सत्कार व निरोप समारंभ साजरा करण्यात आला.ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री दादासो भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील होते. […]
अमळनेरला ललिताबाईच्या प्रामाणिक पणाचा असाही प्रत्यय
![]()
सोशल मीडियावर अभिनंदनचा वर्षाव अमळनेरला ललिताबाईच्या प्रामाणिक पणाचा असाही प्रत्यय सोशल मीडियावर अभिनंदनचा वर्षाव अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)दि 25/5/2023 रोजी दुपारी 4 वा सुमारास कुंभार टेक भागातील रहिवाशी सौ ललिता चंद्रशेखर सोनार ह्या आपल्या कामाच्या ठिकाणी कोर्टासमोर श्रीगणेश पॅथॉलॉजि लॅब येथे नेहमीप्रमाणेच रणरणत्या कडक उन्हात कामास जात असतांना अमळनेर बस स्थानका समोर त्यांना 500 रुपयेच्या 9 […]
डी. डी. नाईक उच्च माध्यमिक आश्रम शाळेचा निकाल 99 टक्के ——
![]()
डी. डी. नाईक उच्च माध्यमिक आश्रम शाळेचा निकाल 99 टक्के —— निकालाची परंपरा कायम — पारोळा —वसंतनगर ता. पारोळा येथील डी. डी. नाईक उच्च माध्यमिक आश्रम शाळेचा निकाल 99 टक्के लागला. गेल्या 13 वर्षापासून या जुनियर कॉलेजचा निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.यात यावर्षी 12 वी विज्ञान विभागात प्रथम रितेश हेमंत जाधव (71.83) टक्के, द्वितीय विशाल […]
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम तात्काळ मिळावी–जुक्टो संघटनेची एकमुखी मागणी.
![]()
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम तात्काळ मिळावी–जुक्टो संघटनेची एकमुखी मागणी. जळगाव: नुकताच दि.२४मे २०२३रोजी ७व्या वेतन आयोगाचा चौथा हप्ता माहे जून २०२३च्या वेतनात रोखीने देण्यासंदर्भात मा.वित्त विभागाद्वारा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. मात्र असे असताना राज्यातील जिल्हा परिषद, खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुलै २०२१मध्ये […]

