शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची,‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत
![]()
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यात 15 जून पासून यंदाच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. या शैक्षणिक वर्षात राज्य शासन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली आहेत. ही विशेष मुलाखत माहिती व […]
हे तर जाहिरातीचे सरकार –
विरोधी पक्ष अजीत पवार यांचा अमळनेरला पत्रकार परिषदेत सरकारवर आरोप
![]()
हे तर जाहिरातीचे सरकार –विरोधी पक्ष अजीत पवार यांचा अमळनेरला पत्रकार परिषदेत आरोप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- सध्याच्या सरकारमध्ये तुझ्यापेक्षा मी मोठा ही जणू काही स्पर्धा सुरू झाली आहे ..सध्याच्या शिंदे सरकारने देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात देऊन देवेंद्र फडणवीस यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे.. नंतर या बातमीमुळे संपूर्ण देशात पडसाद उमटले दुसऱ्या […]
नवीन माध्यमिक विद्यालय पारंबीचा इ. 10 वीचा 88.63% निकाल
![]()
नवीन माध्यमिक विद्यालय पारंबीचा इ. 10 वीचा 88.63% निकाल नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी ता. मुक्ताईनगर विद्यालयाचा नुकताच शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला त्यामध्ये विद्यालयाचा 88.63% निकाल लागला असुन विद्यालयातून एकूण 44 विद्यार्थी परीक्षेला बसलेली होती त्यापैकी 14 विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण झालेत 16 विद्यार्थी फर्स्ट क्लास मध्ये तर 9 विद्यार्थी सेकंड क्लास […]
आज अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार काय बोलणार याकडे लागले नागरिकांचे लक्ष….
![]()
आज अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार काय बोलणार याकडे लागले नागरिकांचे लक्ष…. ग्रंथालय सेलचे राष्ट्रीय अधिवेशनाला राज्यातून 1500 प्रतिनिधी उपस्थित राहणार…अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन):-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा शुक्रवारी (ता. १६) अमळनेर येथे रोड शो होणार आहे, तसेच ग्रंथालय सेलचे […]
सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच
ज्युनिअर आणि सीनियर केजी’चे वर्ग
– शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
![]()
सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरचज्युनिअर आणि सीनियर केजी’चे वर्ग ‘व्यावसायिक शिक्षणासह परकीय भाषादेखील अवगत करावी’ मंत्री श्री. केसरकर पुढे म्हणाले, “जगातील अनेक देशांमध्ये मातृभाषेतच शिक्षण दिले जाते. ठराविक देश वगळता इतर ठिकाणी इंग्रजी भाषेचा वापर केला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मराठी आवर्जून शिकावी. त्यासोबतच इंग्रजीसह फ्रेंच, जर्मन, रशियन अशा परकीय भाषांचेही आवश्यक ज्ञान घ्यावे. त्यामुळे भारतातील […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड १६ तारखेला अमळनेरात….
![]()
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा उदया अमळनेरात…. ग्रंथालय सेलचे राष्ट्रीय अधिवेशनाला राज्यातून 1500 प्रतिनिधी उपस्थित राहणार… अमळनेर प्रतिनिधी-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा शुक्रवारी (ता. १६) […]
श्री विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळातर्फे रमेश बाविस्कर यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार!….
![]()
श्री विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळातर्फे रमेश बाविस्कर यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार!…. रमेश बाविस्करांची विश्वकर्मा सांस्कृतिक भवनासाठी ५१००० हजार रुपयांची देणगी प्रतिनिधी – पी.डी.पाटील जळगांव – सेंट्रल रेल्वे मुंबई येथून चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झालेले रमेश बाविस्कर ( वाकळीकर,ता. जामनेर ) यांचा सत्कार श्री विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळ, जळगाव तर्फे विश्वकर्मा भवन येथे दिनांक १४ […]
अमळनेर येथील अशपाक शेख सलीम यांचा न्यायलयीन कस्टडीत मृत्यू
झाल्याने गुन्हा दाखल करून व निःपक्ष न्यायलयीन चौकशी करून अल्पसंख्याक मुस्लीम समाजाला न्याय द्या
![]()
अमळनेर येथील अशपाक शेख सलीम यांचा न्यायलयीन कस्टडीत मृत्यूझाल्याने गुन्हा दाखल करून व निःपक्ष न्यायलयीन चौकशी करून अल्पसंख्याक मुस्लीम समाजाला न्याय द्या अल्पसंख्यांक विकास फाउंडेशनचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधीदि ०९ जून २०२३ रोजी अमळनेर येथे लहान मुलांच्या किरकोळ करणावरून दोन गटात वाद निर्माण झाल्याने अमळनेर पो.स्टे येथे गुन्हा दाखल झाला होता. त्या वरून […]
डॉ अनिल शिंदे यांनी रक्तदान चळवळीला दिले मोठे पाठबळ
![]()
डॉ अनिल शिंदे यांनी रक्तदान चळवळीला दिले मोठे पाठबळ अमळनेर प्रतिनिधी14 जून हा जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा केला जातो. परंतु अमळनेर येथील एकमेव जीवनश्री ब्लड बँक येथे रक्त तुटवडा जाणवत होता. अनेक रुग्णांना इमर्जन्सी मध्ये रक्त बॅग शोधण्यासाठी धुळे जळगाव येथे जावे लागत होते. डॉक्टर अनिल शिंदे हे स्वतः निष्णात शल्य चिकित्सक असल्यामुळे त्यांनाही […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा !…
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा !… पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व पुष्पगुच्छ देऊन स्वागत !… धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे १५ जून शाळा प्रवेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. शाळेच्या गेटला फुलांनी सजविण्यात आले, तोरण बांधले. सर्व विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार […]

