13 May, 2026

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी मुंबई येथे विविध मान्यवरांची घेतली सदिच्छा भेट

Loading

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी मुंबई येथे विविध मान्यवरांची घेतली सदिच्छा भेट महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. विजयाताई वाड त्याचप्रमाणे त्यांची सुकन्या व मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड तसेच सुप्रसिद्ध मराठी अभिनेते ,पटकथाकार श्री प्रकाश राणे,कल्याण, रामबाग येथील मनसेचे महाराष्ट्र राज्य कामगार सेनेचे उपाध्यक्ष तसेच समाजभूषण, युवा समाजसेवक श्री राजेशभाऊ उज्जैनकर याप्रसंगी […]

1 min read

राष्ट्रीय ज्युनियर काँलेज चाळीसगांवने यंदा ही राखली उज्वल यशाची परंपरा.

Loading

राष्ट्रीय ज्युनियर काँलेज ने यंदा ही राखली उज्वल यशाची परंपरा. विज्ञान शाखेत 716 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 693 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.शेकडा निकाल 96.78 लागला. वाणीज्य शाखेत 214 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्या पैकी 207 विद्यार्थी उत्तीर्ण झाले शेकडा निकाल 96.72 लागला. कला शाखेत 446 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्या पैकी 365 विद्यार्थी उत्तीर्ण झाले […]

1 min read

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी ची उद्या दि.27 मे रोजी शिर्डी मध्ये महत्वपूर्ण बैठक

Loading

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी ची उद्या दि.27 मे रोजी शिर्डी मध्ये महत्वपूर्ण बैठक मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी ची महत्वपूर्ण बैठक येत्या दि.27 मे रोजी सकाळी 11.30 वाजता शिर्डी येथे आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या बैठकीचे अध्यक्षस्थान रिपब्लिकन […]

1 min read

अमळनेर येथे पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या ९१ भाविकांनी घेतली
मेदूज्वरची लस

Loading

अमळनेर येथे पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या ९१ भाविकांनी घेतलीमेदूज्वरची लस अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील मा नगरसेवक हाजी शेखा मिस्तरी, सामाजिक कार्यकर्ते राजु अलाउद्दीन शेख,मा नगरसेवक फिरोज मिस्तरी, सैय्यद मुख्तार अली यांच्या मार्गदर्शनाखाली पवित्र हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मेंदूज्वर लसीकरण शिबिर शहरातील कसाली मोहल्ला किल्ला चौक येथील अक्सा हाॅल मध्ये आयोजित करण्यात आले होते या शिबिरात […]

1 min read

अमळनेरला संत भीमा भोई जयंती साजरी

Loading

अमळनेरला संत भीमा भोई जयंती साजरी अमळनेर प्रतिनिधीसमस्त भोईसमाज भोईवाडा अमळनेर यांच्या वतीने भोई समाजाचे अराध्य दैवत संत भिमा भोई जयंती उत्साहपुर्ण वातावरणात साजरी करण्यात आलीयावेळी दीपक शिंगाणे , विजय शिंगाणे , हिरालाल शिंगाणे , राजेंद्र शिंगाणे, रवींद्र शिंगाणे , रमेश शिंगाणे , हिरालाल शिंवदे, विनोद लांबोडे, पंकज शिंगाणे , मनोज शिंगाणे , नरेंद्र शिवदे […]

1 min read

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महेश तरडे यांना सहाय्यक पोलीस आयुक्त पदी बढती !!

Loading

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महेश तरडे यांना सहाय्यक पोलीस आयुक्त पदी बढती !! मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात सहायक पोलिस आयुक्त पदी नियुक्ती मुंबई,ठाणे 🙁 मनिलाल शिंपी) महाराष्‍ट राज्य गृह विभागातर्फे कल्याण शहर वाहतूक शाखेचे वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक श्री. महेश मोहनराव तरडे यांची मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त पदी पदोन्नतीने पदस्थापना करण्यात […]

1 min read

सु.हि.मुंदडे हायस्कुल व श्रीमती द्रौ.फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय मारवड येथे इ.12 वी मार्च 2023 चा निकाल 88.23%

Loading

सु.हि.मुंदडे हायस्कुल व श्रीमती द्रौ.फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय मारवड येथे इ.12 वी मार्च 2023 चा निकाल 88.23% लागला असुन इ. 12 वी च्या परीक्षेत कु.साळुंखे स्वामिनी दिनेश (मारवड) हिने 79.50% गुण मिळवुन प्रथम क्रमांक तर कु. दाभाडे योगिनी अनिल (मारवड) 77.00% गुण मिळवुन द्वितीय क्रमांक तर कु. कोळी प्रियंका किरण (जैतपीर) हिने 76.33% गुण मिळवुन तृतिय […]

1 min read

मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा २३ जून रोजी मुंबईत..

Loading

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या  हस्ते मान्यवर पत्रकारांचा गौरव होणार मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कारवितरण सोहळा २३ जून रोजी मुंबईत.. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मान्यवर पत्रकारांचा गौरव होणार पुरस्कारार्थींमध्ये धुळ्याचे ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर यांचा समावेश मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण शुक्रवार दिनांक 23 जून २०२३ […]

1 min read

आधार केंद्रांची संख्या कमी करून एचआयव्ही जीवन जगणाऱ्या व्यक्तींची हेंडसांड थांबवा..

Loading

आधार केंद्रांची संख्या कमी करून एचआयव्ही जीवन जगणाऱ्या व्यक्तींची हेंडसांड थांबवा.. एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या समुदायाचे स्थानिक व राष्ट्रीय प्रतिनिधी यांचे डॉ भारती पवार राज्यमंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र शासन यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)2024/2027 साठीच्या योजनेमध्ये भारतातील काळजी व आधार केंद्रांची संख्या कमी करून 310 वरून 188 केल्यामुळे एचआयव्ही सह जीवन जगणाऱ्या व्यक्तींना पुरवल्या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?