महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम
![]()
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम ‘माविम’, जीआयझेड आणि पशु व मत्स्य विज्ञान विज्ञापीठात सामंजस्य करार मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे, शेळीपालन, कुक्कुटपालन प्रशिक्षण आणि पशु शक्ती प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्याचा शासनाचा मानस आहे, असे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. महिलांच्या विकासासाठी विविध […]
पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांना शिखर समितीची मान्यता
![]()
पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांना शिखर समितीची मान्यता,गोसीखुर्द जलपर्यटन प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्ण करावा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश गोसीखुर्द जलपर्यटन प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्ण करावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत विविध पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यात […]
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या “इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट” वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर बंदी आणा ;- महात्मा फुले समता परिषद चे पोलीस निरीक्षक यांना निवेदन !….
![]()
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या “इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट” वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर बंदी आणा ;- महात्मा फुले समता परिषद चे पोलीस निरीक्षक यांना निवेदन !…. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील “इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट” नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत […]
जळगांव जिल्ह्यातील पुरोगामी चळवळीत मोलाचे योगदान असलेले नाव साहित्यिक जयसिंग वाघ- साहित्यिक सोपान भवरे अमळनेर
![]()
जळगाव जिल्ह्यातील पुरोगामी चळवळीत मोलाचे योगदान असलेल नाव मा.जयसिंग वाघ.. जळगाव जिल्ह्यात सत्यशोधक ते आंबेडकरी चळवळीत योगदान देणारे अनेक लोक आहेत त्यात अत्यंत नम्र, विनयशील, अभ्यासू,विद्रोही विचारवंतात मा. जयसिंग वाघ यांचे नाव घेतले जाते. अगदी मेहनती कुटुंबातून आलेले जयसिंग वाघ भुसावळ तालुक्यातील फेकरी ह्या गावाचे रहिवाशी आहेत. फेकरी गाव हे पुर्वी पुरोगामी चळवळीचे केंद्र होते. […]
गाव दरवाजाला दिले अहिल्याबाईंचे नाव.प्रवेशद्वारावर दिले अहिल्याबाई होळकर नाव
![]()
गाव दरवाजाला दिले अहिल्याबाईंचे नाव.प्रवेशद्वारावर दिले अहिल्याबाई होळकर नाव महापुरुषांच्या तैलचित्राने सुशोभित केले प्रवेशद्वार चोपडाई येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत नविन गाव दरवाजाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे नाव देण्यात आले, व दरवाज्याचा एका बाजूस छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो फ्रेम व दुसऱ्या बाजूस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर […]
श्री संत सावता माळी युवक संघामध्ये तरुणांनी,महिलांनी सहभागी व्हावे- सचिन भाऊसाहेब गुलदगड
![]()
श्री संत सावता माळी युवक संघामध्ये तरुणांनी,महिलांनी सहभागी व्हावे- सचिन भाऊसाहेब गुलदगड श्री संत सावता माळी युवक संघाच्या १ जुन रोजी १८ व्या वर्धापन दिनानिमीत्त समाजबांधवांनी समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. नगर- १ जुन २००५ रोजी श्री संत सावता माळी युवक संघाची स्थापना महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या शहरातून केली […]
विश्वास पाटलांचे विश्वासासारखे काम -आमदार अनिल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी विश्वास पाटील यांचा सेवापुर्ती सन्मान
![]()
अमळनेर प्रतिनिधी: कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी विश्वास अंबर पाटील सेवानिवृत्त झाल्याबद्दल आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार पाटील म्हणाले की विश्वास पाटील हे प्रत्येकाच्या कामासाठी तळमळ आणि धावपळ करणारे व्यक्तिमत्व आहे.व्यासपीठावर सभापती अशोक पाटील ,उपसभापती सुरेश पाटील , मराठा समाज तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन पाटील , शिवसेना […]
ग्रामपंचायत कोनगांव यांनी श्रीमती कविता गुरुनाथ भगत आणि सौ.शुभांगी मनोज मुकादम यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित
![]()
ग्रामपंचायत कोनगांव यांनी श्रीमती कविता गुरुनाथ भगत आणि सौ.शुभांगी मनोज मुकादम यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित मुंबई,ठाणे( मनिलाल शिंपी )राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कोनगांव यांनी आज ग्रामपंचायत कार्यालय येथे सामाजिक कार्याबद्दल मा.जि प सदस्या श्रीमती कविता गुरुनाथ भगत आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल सौ.शुभांगी मनोज मुकादम कोनगावातील अशा दोन कर्तबगार […]
मुंबई ,ठाणे ,पालघर, रायगड विभागातील शाळांचे प्रलंबित शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी झंझावती दौरा
आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची उपसंचालक कार्यालयात मुंबई येथे ठिकाणी धडक
![]()
मुंबई ,ठाणे ,पालघर, रायगड विभागातील शाळांचे प्रलंबित शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी झंझावती दौराआमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची उपसंचालक कार्यालयात मुंबई येथे ठिकाणी धडक *मुंबई,ठाणे ( मनिलाल शिंपी ):मुंबई उपसंचालक अंतर्गत मुंबई, ठाणे, पालघर ,रायगड या विभागातील शाळा शिक्षक शिक्षकाचेे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक शिक्षकेतरांसाठी दिवस-रात्र* *मेहनत करणारे , शिक्षकांच्या कामासाठी तळमळीने सदैव कार्यरत राहणारे कोकण विभाग शिक्षक […]
रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार
![]()
रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण ; सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असून कार्यक्रमासह येथे येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासन देखील सज्ज झाले […]

