बौद्ध साहित्तीकांनी आपली स्वतःची ओळख निर्माण करावी : जयसिंग वाघ
![]()
बौद्ध साहित्तीकांनी आपली स्वतःची ओळख निर्माण करावी : जयसिंग वाघ जळगाव :- भारतातील बौध्द साहित्तीक प्रदीर्घ कालखंडानंतर प्रामुख्याने १९५६ नंतरच उदयास आले असल्याने त्यांचा वैचारिक पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहे . याच काळात दलित वा आंबेडकरी समाजात विविध विचारधारेवर संशोधनात्मक लिखाण करणारे साहित्तीक उदयास आले .या सर्व साहित्तिकांनी अन्य कोणत्याही साहित्य मंचावर जातांना […]
खासदार गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयात ” ४७ वा वसुंधरा संविधान दिन” साजरा
![]()
खासदार गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयात ” ४७ वा वसुंधरा संविधान दिन” साजरा श्रीरामपूर : – वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन अर्थात जागतिक संविधान व संसद संघ (डब्ल्यूसीपीए) यांच्या संविधानाचा ४७ वा वर्धापन दिन(अर्थ कॉन्स्टीट्यूशन डे) श्रीरामपूर येथीलखासदार गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयात एका साध्या समारंभात साजरा करण्यात आला.या प्रसंगी वसुंधरा संविधानाचा ग्रंथ डब्ल्यूसीपीएचे महाराष्ट्र (श्रीरामपूर) चॅप्टरचे […]
श्री मंगळ ग्रह मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त श्रीविष्णू महायाग
![]()
श्री मंगळ ग्रह मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त श्रीविष्णू महायाग अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त श्री विष्णू महायाग झाला. मुंबई येथील ख्यातनाम बिल्डर चिराग नारायण या महायोगाचे मानकरी होते. यावर्षी गुरुवारी आषाढी एकादशीचा योग आला आहे. गुरुवार हा विष्णूला प्रिय असलेला वार आहे .त्याचे औचित्य साधून मंदिराने श्री विष्णू महायगाचे आयोजन केले […]
श्रीमती भारती सोनार यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार…
![]()
श्रीमती भारती सोनार यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार… अमळनेर प्रतिनिधी-आज दि 30/06/2023 वार-शुक्रवार रोजी जुने भदाणे ता.जि धुळे येथिल जिल्हा परिषद शिक्षिका श्रीमती भारती पुरुषोत्तम सोनार यांचा सेवानिवृत्ती चा कार्यक्रम साजरा करण्यात आला या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुरेश रामजी माळचे , शाळेचे मुख्याध्यापक श्री नवनीत परदेशी, श्री सरदार कर्वे, कैलास पाटील, सुभाष पद्मार, […]
धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार,!
![]()
धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार,! अमळनेर: येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रमोद पवार हे दिनांक 30 जून रोजी निवृत्त होत असल्याने संस्थेचे अध्यक्ष डी. डी. पाटील तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी महाविद्यालय विकास समिती प्रमुख के. डी. पाटील, विद्यापीठाचे सिनेट […]
चांगला पाऊस पडु दे, शेतकऱ्यांच्या घरी सुख समृद्धी नांदू दे’ श्रीविठ्ठल चरणी आमदार राहुल कुल यांची आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र विठ्ठल बन डाळिंब याठिकाणी प्रार्थना.
![]()
‘चांगला पाऊस पडु दे, शेतकऱ्यांच्या घरी सुख समृद्धी नांदू दे’ श्रीविठ्ठल चरणी आमदार राहुल कुल यांची आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र विठ्ठल बन डाळिंब याठिकाणी प्रार्थना. उरुळी कांचन चांगला पाऊस पडु दे, शेतकऱ्यांच्या घरी सुख समृद्धी नांदू दे, अशी प्रार्थना श्रीविठ्ठल चरणी. दौंड तालुका प्रामुख्याने शेतीवर आवलंबून असल्याने दिवसेंदिवस शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभिर होऊ लागला आहे. […]
शाश्वत विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी
नवीन शैक्षणिक धोरण अत्यंत महत्त्वाचे
– उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे
![]()
शाश्वत विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठीनवीन शैक्षणिक धोरण अत्यंत महत्त्वाचे– उपसभापती डॉ नीलम गोऱ्हेनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर विधान परिषदेत सविस्तर चर्चा करणारठाणे, दि. 30 (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) – संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्वत विकास आराखड्यामधील सार्वजनिक शिक्षण विषयावर आधारित नवीन शैक्षणिक धोरण आहे. हे अत्यंत महत्त्वाचे धोरण असून यामुळे समाजातील मूल्य अधिक दृढ होण्यासाठी मदत होणार […]
समविचारी पुरोगामी विचारांचे आजपासून
राज्यस्तरीय कार्यकर्ता संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात.
![]()
समविचारी पुरोगामी विचारांचे आजपासूनराज्यस्तरीय कार्यकर्ता संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात.जळगाव – समता, सामाजिक न्याय व बंधुभाव आधारित संवैधानिक राष्ट्रवादाच्या समर्थनासाठी या मूल्यांना अधिक बळकटी देण्याची रणनीती जळगावमध्ये शनिवारपासून (1 जुलै) होणार्या राज्यस्तरीय कार्यकर्ता संमेलनात आखली जाणार आहे. रविवारी (2 जुलै) संमेलनाचा समारोप होईल. शनिवारपासून (1 जुलै) शहरातील एमआयडीसीमधील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयानजीक असलेल्या विनुज वर्ड हॉलमध्ये राज्यस्तरीय […]
खोपोलीतील शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांची खोपोली नगरपालिकेत धाव
![]()
खोपोलीतील शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांची खोपोली नगरपालिकेत धाव : मुंबई,ठाणे ( मनिलाल शिंपी ) खोपोली गरपालिका शाळेतील शिक्षकांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी आज कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री अनुप धुरी यांची भेट घेऊन खालील शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी मागणी केली1) श्री नरेंद्र म्हात्रे […]
कै.श्री. रविंद्र साहेबराव पाटील प्राथमिक विद्यामंदिर अमळनेर या शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
![]()
कै. श्री. रविंद्र साहेबराव पाटील प्राथमिक विद्यामंदिर अमळनेर या शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कै. श्री.र.सा.पाटील प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दिनांक- 29/06/2023 रोजी भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला होता.आजपर्यंत आपण फक्त हायस्कूल व महाविद्यालयीन स्तरावर असे कार्यक्रम झालेले पाहिले असतील. पण प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कार्यक्रम आयोजित करणारी ही एकमेव […]

