09 Jul, 2026

माळी समाजात मनोज जरांगे पाटील यांचा सारखा लढवय्या योद्धा असता तर प्रचंड प्रगती झाली असती!

Loading

माळी समाजात मनोज जरांगे पाटील यांचा सारखा लढवय्या योद्धा असता तर प्रचंड प्रगती झाली असती! खेकडा वृत्तीचे माळी पुढारी एकमेकांच्या पाय खेचण्यात मग्न——-प्रवीण महाजनप्रचंड वेदना सहन करून वेळ प्रसंगी प्राणाची व परिवाराची पर्वा न करता समाजासाठी लढणाऱ्या योध्याची लढाई खऱ्या अर्थाने लढवय्या समाजाचा कार्येकर्ता च समजू शकेल गरजवंतांची लढाई मनोज जरांगे पाटील यांनी खऱ्या अर्थाने […]

1 min read

युवकांना नशा केवळ देशभक्तीची हवी : सुधीर मुनगंटीवार ,नशामुक्त समाज निर्मितीसाठी राज्य शासनाच्या सर्वतोपरी सहाय्याची ग्वाही

Loading

युवकांना नशा केवळ देशभक्तीची हवी : सुधीर मुनगंटीवार ,नशामुक्त समाज निर्मितीसाठी राज्य शासनाच्या सर्वतोपरी सहाय्याची ग्वाही (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) :आचार्य श्री महाश्रमणजी व अनुव्रत विश्वभारती सोसायटीने सुरू केलेल्या नशामुक्त समाज निर्मितीच्या अभियानात राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. युवकांसह समाजाला केवळ देशभक्ती व […]

1 min read

विद्यार्थ्यांची सुरक्षा, निकोप वातावरण निर्मितीसाठी ‘सखी सावित्री’ समितीचे एका महिन्यात गठन करावे-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Loading

विद्यार्थ्यांची सुरक्षा, निकोप वातावरण निर्मितीसाठी ‘सखी सावित्री’ समितीचे एका महिन्यात गठन करावे-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी ‘सखी सावित्री’ समिती गठन करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. पुढील एका महिन्यात सर्व शाळांमध्ये या समित्यांचे गठन करावे, असे निर्देश शालेय […]

1 min read

राज्यस्तरीय दुष्काळ निवारण समितीची बैठक लवकरच घेऊन दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेणार

Loading

राज्यस्तरीय दुष्काळ निवारण समितीची बैठक लवकरच घेऊन दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेणार मंत्री अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास दिले आश्वासन,निकषात बसणारे सर्कल पात्र ठरणार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-राज्यस्तरीय दुष्काळ निवारण समितीचा अध्यक्ष राज्याचा मदत व पुनर्वसन मंत्री या नात्याने मीच असून या समितीची बैठक लवकरच घेऊन दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे,आणि जे जे सर्कल […]

1 min read

प्रा. डॉ. दिपक चौधरी यांना साहित्यरत्न 2023 पुरस्कार

Loading

प्रा. डॉ. दिपक चौधरी यांना साहित्यरत्न 2023 पुरस्कारमोहाडी प्र.डांगरी (वार्ताहर)-धुळे येथील एस एस व्ही पी एस कला व वाणिज्य महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव ,इंग्रजी अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. दिपक चौधरी यांना नंदुरबार येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत राष्ट्रीय स्तरावरील साहित्य रत्न 2023 पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. […]

1 min read

नूतन ज्ञान मंदिर शाळेची जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत विजयी हट्रिक नूतनज्ञांनमंदिर चा १७ वर्षाखालील मुलींची खो खो स्पर्धेत प्रथम क्रमांकावर,श्रीराम युनिव्हर्सल हायस्कूल दुसऱ्या स्थानी.

Loading

नूतन ज्ञान मंदिर शाळेची जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत विजयी हट्रिक नूतनज्ञांनमंदिर चा १७ वर्षाखालील मुलींची खो खो स्पर्धेत प्रथम क्रमांकावर,श्रीराम युनिव्हर्सल हायस्कूल दुसऱ्या स्थानी. ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित, जिल्हास्तरीय १७ वर्षाखालील मुलींची शालेय खो खो क्रीडा स्पर्धा कल्याण पश्चिम येथील मॅक्सी ग्राउंड वर आज,स्पर्धा आयोजित करण्यात आला […]

1 min read

शालेय शिक्षण विभागाच्या पारदर्शकतेचा पराभव

Loading

शालेय शिक्षण विभागाच्या पारदर्शकतेचा पराभव केंद्र शासनाने त्यांच्या सेवेमध्ये एक जानेवारी 2004 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन अंशदान निवृत्तीवेतन योजना म्हणजेच ” परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना ” ( डीसीपीएस ) शासन अधिसूचना लागू केली. केंद्र शासनाने असेही जाहीर केले की , राज्य शासनाने देखील डीसीपीएस योजनेमध्ये सहभागी होण्याचा विकल्प उपलब्ध असेल. या […]

1 min read

‘व्हॉइस ऑफ मीडिया’
अधिवेशनाच्या लोगोचे प्रकाशन !

Loading

‘व्हॉइस ऑफ मीडिया’अधिवेशनाच्या लोगोचे प्रकाशन ! ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांची उपस्थिती मुंबई ता. ३ : देशभरातील क्रमांक एकची संघटना असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या राष्ट्रीय संघटनेचे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन येत्या 18 व 19 नोव्हेंबरला बारामती येथील गदिमा सभागृहात पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या हस्ते कृषी मंत्री दादा भुसे, […]

1 min read

संविधान बचाव यात्रा जळगावात ,आनंदराज आंबेडकर उपस्थित राहणार.

Loading

संविधान बचाव यात्रा जळगावात आनंदराज आंबेडकर उपस्थित राहणार.भारतीय संविधान ही देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्वत्रिक ओळख असून या संविधानाचा प्रचार आणि प्रसार लक्षात घेता संविधानावर गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीने घाला घालण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून होत आहे अशा परिस्थितीला आळा घालण्यासाठी आणि लोकांमध्ये संविधान जागृती निर्माण करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय […]

1 min read

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता “वही तुला” व अभिष्टचिंतन समारंभ…

Loading

अमळनेर( ) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्य कुशल सभापती अशोक आधार पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिलदादा पाटील यांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता “वही तुला” व अभिष्टचिंतन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?