अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक पंचवार्षिक निवडणुकीत गुणवंत सुरेश वाघ(कै शांताराम ठाकूर यांचे भाचे) अनुसूचित जाती जमाती मतदारसंघाचे स्वतंत्र उमेदवार यांना भरगच्च मतांनी मतदार बंधू व भगिनीनों विजयी करा…
![]()
अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक पंचवार्षिक निवडणुकीत गुणवंत सुरेश वाघ(कै शांताराम ठाकूर यांचे भाचे) अनुसूचित जाती जमाती मतदारसंघाचे स्वतंत्र उमेदवार यांना भरगच्च मतांनी मतदार बंधू व भगिनीनों विजयी करा… श्रीमती मीराबाई शांताराम ठाकूर अमळनेर. अमळनेर प्रतिनिधीदि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक, अमळनेर. पंचवार्षिक निवडणूक 2023 -28 सन्माननीय मतदार बंधू आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार वि. वि.कर्मवीर भाऊराव पाटील […]
अमळनेर समता परिषदेतर्फे शरयू संस्थेच्या “इंडिक टेल्स” वेबसाईटचा निषेध…!
![]()
पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन केली कठोर कार्यवाहीची मागणी…!! अमळनेर समता परिषदेतर्फे शरयू संस्थेच्या “इंडिक टेल्स” वेबसाईटचा निषेध…! पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन केली कठोर कार्यवाहीची मागणी…!! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- शरयू ट्रस्ट नावाची संस्था “इंडिक टेल्स” ही वेबसाईट चालवते. ‘सावित्रीबाई फुलेंची शाळा म्हणजे ब्रिटीश सैनिकांना मुली पुरविण्याची सोय’ अशी मांडणी या वेबसाईटवरील लेखामध्ये करण्यात आली आहे.सावित्रीबाई फुलेंच्या […]
आरोग्यदुत डॉ.माधव चंबुले यांच्या वाढदिवसानिमित्त अतनुरात आज वृक्षारोपण
![]()
आरोग्यदुत डॉ.माधव चंबुले यांच्या वाढदिवसानिमित्त अतनुरात आज वृक्षारोपण चोपडाप्रतिनिधीसर्वसामान्या गोरगरिब कुटुंबातील सर्व समाजाप्रती महिलांमध्ये राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया व आरोग्याविषयी जाणीवाजागृती, जणजागरण करून त्यांना अनेक अनिष्ट चालीरितीतून बाहेर काढुन एका आदर्श समाज उभारणीसाठी आजच्या आधुनिक काळातही अनेक आरोग्यदुत तथा देवदुत कार्यरत आहेत. त्यापैकी एक आहेत. समाजसेवावृत्तीचे डॉ.माधव वीरप्पा चंबुले होयत. त्यांनी उदगीर शहरातील सर्वसामान्य […]
जुनी पोलीस लाईन अमळनेर या जागेवर असलेली जुनी निवासस्थाने अत्यंत
खराब व जीर्ण स्थितीत आहेत ती खाली करा….
![]()
जुनी पोलीस लाईन अमळनेर या जागेवर असलेली जुनी निवासस्थाने अत्यंतखराब व जीर्ण स्थितीत आहेत ती खाली करा…. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे आमदार अनिल पाटील १२ जूनपासून करणार बेमुदत उपोषण… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)वरील विषयास अनुसरून संदर्भ क्र.1 अन्वये अमळनेर जि.जळगाव येथे उपविभागीय अधिकारी व तहसीलकार्यालय इमारत बांधकाम करणे. ता. अमळनेर या कामास प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली […]
ज्येष्ठ साहित्य जयसिंग वाघ यांचे 1 जून रोजी 64 व्या वर्षात पदार्पण
![]()
जेष्ठ साहित्तिक जयसिंग वाघ यांचे १जून रोजी ६४ व्या वर्षात पदार्पण जळगाव :- जळगाव येथील प्रसिद्ध साहित्तिक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांचा १ जून वाढदिवस असून ते या दिवशी ६४ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत .जयसिंग वाघ यांचा विविध सामाजिक , साहित्तिक चळवळीत सक्रिय सहभाग आहे . विविध विषयांवर ते विविध वृत्तपत्रात लेखन करीत असतात […]
कळमसरे ग्रामपंचायतमध्ये अहिल्यादेवी जयंतीला तीन कर्तबगार महिलांचा झाला सन्मान
![]()
कळमसरे ग्रामपंचायतमध्ये अहिल्यादेवी जयंतीच्या औचित्य साधून तीन कर्तबगार महिलांचा झाला सन्मान अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)आज दिनांक ३१/५/२०२३ रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालय कळमसरे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साह साजरी करण्यात आली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील तीन कर्तृत्ववान महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात […]
आयपीएस अधिकारीला मित्र भेटताच रमले गावाकडच्या गोष्टीत
![]()
आयपीएस अधिकारीला मित्र भेटताच रमले गावाकडच्या गोष्टीत शिंदखेडा येथील आयपीएस अधिकारी निखिल राखेजा यांची छत्तीसगड राज्यातील दुर्गे जिल्ह्यातील भिलाई शहरात आयपीएस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे शिंदखेडा शहरातील माजी नगरसेवक सुमित जैन आपल्या समाजाच्या कामासाठी छत्तीसगड राज्यातील दुर्गे जिल्ह्यात गेले असता तेथे आपल्या गावाकडील समाज बांधव व आपला मित्र आयपीएस अधिकारी असल्याकारणाने मित्राची भेट […]
आदर्श शेतकरी सदाशिव माळी यांच्यावर पर्यावरण पूरक अंतिम संस्कार
![]()
आदर्श शेतकरी सदाशिव माळी यांच्यावर पर्यावरण पूरक अंतिम संस्कार,,,,,,,,,,वडिलांची अंतिम इच्छा मुलांने केली पूर्ण ,,,,,,,,,,,शिंदखेडा येथील प्रगतशील शेतकरी व धुळे नंदुरबार जिल्ह्यातील डी डी सी बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सदाशिव आधार माळी यांची वृद्धपकाळाने दिनांक 28 मे रोजी निधन झाले ते मृत्यू समयी 80 वर्षाचे होते,त्यांची निधनापूर्वी आपल्या मुलाजवळअसलेली इच्छा प्रगट केली होती मुलाने पूर्ण केल्याने […]
राजमाता माँसाहेब अहिल्यामाई होळकर जयंती विशेष
![]()
राजमाता माँसाहेब अहिल्यामाई होळकर जयंती विशेष ✒️लेखक – मा.पी.डी.पाटील सर जन्म – ३१ मे, १७२५मृत्यू – १३ ऑगष्ट, १७९५ आपल्या प्रजेवर नित्तांत प्रेम करणाऱ्या, प्रजावत्सल, कर्तृत्ववान, आपल्या तत्त्वाशी कधीही तडजोड न करणाऱ्या, उत्तम प्रशासक, सर्वप्रथम मालवाचे हित जोपासणाऱ्या, लोकमाता माँसाहेब अहिल्याराणी होळकरांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी चोंडी या गावी झाला. चोंडी हे गाव पूर्वीच्या […]
मंगळग्रह मंदिरात १ जुनला विविध भूमिपूजन, उपक्रम
![]()
मंगळग्रह मंदिरात १ जुनला विविध भूमिपूजन, उपक्रम अमळनेर प्रतिनिधी : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर येथे गुरुवारी अर्थात १ जूनला विविध भूमिपूजन, लोकार्पण व समाजाभिमुख उपक्रमांचा कार्यक्रम होणार आहे. विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. श्री मंगळग्रह मंदिर परिसरात श्री कालभैरव व त्यांची पत्नी माता श्री जोगेश्वरी यांचे एकत्रित मंदिर […]

