अमळनेरला ३ व ४ फेब्रुवारी २०२४ ला १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनात
दिग्गज साहित्यिक व मान्यवर येणार
![]()
अमळनेरला ३ व ४ फेब्रुवारी २०२४ ला १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनातदिग्गज साहित्यिक व मान्यवर येणार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)स्त्रीवादाची मांडणी करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका प्रतिमा परदेशी, स्त्रीवादी लेखिका संध्या नरे-पवार, तमन्ना इनामदार,प्रा.डॉ.वंदना महाजन, प्रा.डॉ.रेखा मेश्राम, कवयित्री प्रतिभा अहिरे, लक्ष्मी यादव, लढाऊ विद्यार्थीनेत्या निहारिका आणि साम्या , सुप्रसिद्ध युवा रॅप आर्टिस्ट जी माही हे ३ व […]
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत
![]()
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत राज्य अधिवेशनाचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांचे हस्ते , चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार डिजीटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेचे राज्य अधिवेशन २९ जानेवारी रोजी सिद्धगिरी कणेरीमठ येथे *कोल्हापूर : डिजीटल मीडिया संपादक-पत्रकार संघटना महाराष्ट्राचं दुसरे अधिवेशन दिनांक २८ आणि २९ जानेवारी रोजी कोल्हापूरच्या सिद्धगिरी कणेरीमठ येथे होत […]
कल्याण क्रीडा कल्याण क्रीडा महोत्सव , हँडबॉल स्पर्धेत पवईच्या एस एम शेट्टी स्कूलला विजेतेपदाचे स्थान —–
![]()
कल्याण क्रीडा कल्याण क्रीडा महोत्सव , हँडबॉल स्पर्धेत पवईच्या एस एम शेट्टी स्कूलला विजेतेपदाचे स्थान —–ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी): स्पोर्ट्स केअर फाउंडेशन आयोजित स्व. यशवंतराव ओंबासे यांच्या स्मरणार्थ ४थ्या कल्याण क्रीडा महोत्सवात झालेल्या शालेय हँडबॉल स्पर्धेत पवईच्या एस एम शेट्टी इंटरनॅशनल स्कूल ने कल्याणच्या सेंट लॉरेन्स स्कूलचा 3-2 असा पराभव करत अंतिम विजेतेपद पटकावले तर हॉलीबॉल […]
ऍक्टिव्हिटी बेस एज्युकेशन हीच आजच्या काळाची गरज-शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद
![]()
ऍक्टिव्हिटी बेस एज्युकेशन हीच आजच्या काळाची गरज-शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद नांदुरा–श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे दोन दिवसीय स्टुडंट्स व पेरेंट्स स्पोर्ट्स डे स्पोर्ट फेस्ट साजरा करण्यात आला.या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी शिक्षक व पालकांचे collecting thing’s, running, frog jump, lemons spoon, becuite eating अशे विविध प्रकारचे खेळ घेण्यात आले.श्री संत जंगली महाराज […]
लोकस्वातंत्र्यच्या संगीता राजपूत यांना आचार्य अत्रे पत्रकार भूषण पुरस्कार
![]()
लोकस्वातंत्र्यच्या संगीता राजपूत यांना आचार्य अत्रे पत्रकार भूषण पुरस्कार संभाजीनगर— लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या मराठवाडा विभागीय महिला संघटन तथा संपर्क प्रमुख संभाजीनगर येथील दै.मराठवाडा केसरी या प्रथितयश वृत्तपत्राच्या संपादिका, युवा महिला पत्रकार सौ.संगिता राजपूत यांना आचार्य अत्रे पत्रकार भूषण या राज्यस्तरीय पुरस्काराने आळंदी येथे सन्मानित करण्यात आले आहे. दैनिक झुंजार केसरी आणि […]
श्रीमाँ दुर्गा उग्ररूप चामुंडा माता मंदिर निर्माण भूमिपूजन सोहळा धूमधडाक्यात संपन्न
![]()
श्री माँ दुर्गा उग्ररूप चामुंडा माता मंदिर निर्माण भूमिपूजन सोहळा धूमधडाक्यात संपन्न अमळनेर:दि.२२/०१/२०२४सोमवारी प्रभू रामचंद्र (अयोध्या) राम मंदिर प्राणप्रतिष्ठा मुहूर्ताचे औचित्य साधून आदिशक्ती श्री दुर्गा चामुंडा माता मंदिर भूमिपूजन सोहळा महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थजी महाराज यांचे कृपा शिष्य स्वामी देवेश्वरतीर्थ महाराज (श्री क्षेत्र कपिलेश्वर देवस्थान) यांच्या शुभ कमलहस्तेधूळेरोड,आर के नगर लगत, असलेल्या मातोश्री नगरअमळनेर येथे […]
स्वच्छता अभियानात मुंबई देशात प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन,मुंबई संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
![]()
स्वच्छता अभियानात मुंबई देशात प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन,मुंबई संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबईबद्दल जगभरात आकर्षण असून येथे हे महानगर आपल्याला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त करायचे आहे. देशभरात महाराष्ट्र स्वच्छता अभियानात अग्रेसर असताना येत्या काळात या अभियानात मुंबई देखील देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करायचे […]
धरणगाव तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी जे के पाटील सर बिनविरोध !…
![]()
धरणगाव तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी जे के पाटील सर बिनविरोध !… प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या धरणगाव तालुका मुख्याध्यापक संघाच्या तालुकाध्यक्षपदी बापूसाहेब आर.डी.पाटील माध्यमिक शाळा पथराड येथील उपक्रमशील मुख्याध्यापक श्री जे.के.पाटील सर यांची बिनविरोध निवड झाली.निवडणूक निरीक्षक अधिकारी म्हणून अमळनेरचे मुख्याध्यापक श्री प्रकाश बी. पाटील […]
अध्यापन कौशल्यात काळानुरूप बदल करण्याची गरज-केद्रप्रमुख भगवान पाटील
![]()
अध्यापन कौशल्यात काळानुरूप बदल करण्याची गरज-केद्रप्रमुख भगवान पाटील अमळनेर प्रतिनिधीमुलांमध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी केवळ वर्गात शिकवणे एवढीच कृती पुरेशी ठरणार नाही. त्यासाठी अध्यापन कौशल्यात काळानुरूप बदल करण्याची गरज आहे. याकरिताजिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगांव व पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर यांच्या माध्यमातून तालुकास्तरावरील प्रशिक्षणात प्रताप हायस्कूल अमळनेर येथे मार्गदर्शन करतांना […]
अ.भा.मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात
![]()
अ.भा.मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात अमळनेर प्रतिनिधीसाने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अमळनेर येथे होत असलेले ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले आहे. संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या संमेलनाला भव्यदिव्य करण्यासाठी मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरतर्फे संमेलनस्थळी तीन सभागृह उभारण्यात आले आहेत. सभामंडप क्र. १ला खान्देशकन्या […]

