मुंबईसह राज्यातील बारावी परीक्षासुरळीतपणे सुरु
![]()
मुंबईसह राज्यातील बारावी परीक्षासुरळीतपणे सुरु मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षा आजपासून राज्यात सुरू होत आहेत. बारावीची परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षण मंडळातर्फे अनेक उपाय योजना करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रश्नपत्रिका लिफाफे ताब्यात […]
शिक्षकाचे चांगले काम हा त्याचा पुरस्कार-सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक एस डी देशमुख यांचे प्रतिपादन
![]()
शिक्षकाचे चांगले काम हा त्याचा पुरस्कार-सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक एस डी देशमुख यांचे प्रतिपादन साने गुरुजी शैक्षणिक विचारमंच व शिवशाही फाऊंडेशन परिवारातर्फे शिवजयंतीचे औचित्य साधून ‘शिव पूजन व गुणवंत शिक्षकांचा सत्कार’ कार्यक्रम संपन्न… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-एक उत्तम विद्यार्थी घडविणे हे शिक्षकांचे काम आहे. त्यांचे उज्ज्वल भविष्य हीच शिक्षकांच्या कार्याची पोचपावती आहे. असे सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक एस.डी.देशमुख […]
सोनी नगरात शिवजयंतीनिमित व्याख्यानाचे आयोजन.
![]()
सोनी नगरात शिवजयंतीनिमित व्याख्यानाचे आयोजन. जळगाव (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोनीनगर सावखेडारोड,पिंप्राळा परिसरातील महागौतमी महीला संघ यांच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला डॉ. मिलिंद बागुल,डॉ. सत्यजित साळवे, बापुराव पानपाटील यांच्या हस्तेमाल्यार्पण करण्यात आले.कार्य क्रमाच्या सुरूवातीला वैभवी नाबरीया हिने शिवाजी महाराजांच्या कार्याची महती मांडली.यावेळी शिवचरित्रातून काय […]
अमळनेरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे २५ रोजी आयोजन
![]()
अमळनेरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे २५ रोजी आयोजन मंगळग्रह सेवा संस्था व एचसीजी मानवता कॅन्सर सेन्टर, नाशिकचा संयुक्तिक उपक्रम अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था व नाशिक येथील एचसीजी मानवता कॅन्सर सेन्टरच्या संयुक्त विद्यमाने २५ फेब्रुवारी, २०२४ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० दरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी […]
सारा सार्थक बजाजनगर छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
![]()
सारा सार्थक बजाजनगर छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी छत्रपती संभाजीनगर बजाजनगर येथील सारा सार्थक बजाजनगर येथील सोसायटी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज ३९४ वी जयंती निमित्त रॅली काढण्यात आली त्यामध्ये पुरुष व महिलांनी सहभाग घेतला, त्यांनंतर बाल कलाकारांनी पोवाडे, व्याख्यान,पेटी वादन करण्यात आले. शिवजयंती निमित्त प्रमुख पाहुणे व सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मांडण्यासाठी शिवव्याख्याते प्राध्यापक […]
प्रताप महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय हिंदी परिसंवादाचे आयोजन
![]()
प्रताप महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय हिंदी परिसंवादाचे आयोजन प्रताप महाविद्यालय (स्वायत) अमळनेर येथे दि.२४ व २५ फेब्रुवारी रोजी “विदेश में शिक्षा, साहित्य, व्यापार एवं जनसंचार के क्षेत्र में हिंदी” हया विषयावर दोन दिवसीय अंतर्राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) च्या आर्थिक सहकार्याने संपन्न होत असलेल्या व दोन दिवस चालणाऱ्या ह्या परिसंवादात देश-विदेशातून […]
महाराष्ट्र नव निर्माण सेना नेतेअमित ठाकरे यांची मंत्रालयात धाव.
![]()
महाराष्ट्र नव निर्माण सेना नेतेअमित ठाकरे यांची मंत्रालयात धाव. (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे मंत्रालयातून विशेष वृत्तांकन) मुंबईतील शारदाश्रम शाळेतील मुंबई महानगरपालिकेतील शिक्षकांना निवडणुकीची ड्युटी आल्यानंतर शाळेचे विद्यार्थी हे अभ्यासाविना राहणार आहेत.शाळेत शिकणाऱ्या पहिली ते चौथीच्या पालकांनी आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाराष्ट्र नव निर्माण सेनाध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली.पालकांनी […]
महाराष्ट्र नव निर्माण सेना नेते अमित ठाकरे यांची मंत्रालयात धाव.
![]()
महाराष्ट्र नव निर्माण सेना नेतेअमित ठाकरे यांची मंत्रालयात धाव. (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे मंत्रालयातून विशेष वृत्तांकन) मुंबईतील शारदाश्रम शाळेतील मुंबई महानगरपालिकेतील शिक्षकांना निवडणुकीची ड्युटी आल्यानंतर शाळेचे विद्यार्थी हे अभ्यासाविना राहणार आहेत.शाळेत शिकणाऱ्या पहिली ते चौथीच्या पालकांनी आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाराष्ट्र नव निर्माण सेनाध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली.पालकांनी […]
रोहित चौधरी ची आयरलेंड (युरोप )ला.. M.S.च्या शिक्षणासाठी निवड
![]()
रोहित चौधरी ची आयरलेंड (युरोप )ला.. M.S.च्या शिक्षणासाठी निवड हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने झाला सत्कारअमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)श्री. एन. आर. चौधरी (मुख्या. माध्यमिक विद्यालय निंभोरा ता. अमळनेर ) व श्रीमती पुष्पलता चौधरी (पदवीधर शिक्षिका, बालमोहन विद्यालय चोपडा ) यांचे जेष्ठ चिरंजीव रोहित नारायण चौधरी याची नुकतीच उच्च शिक्षणासाठी युनिव्हर्सिटी ऑफ गॅल्वे आयरलंड (यूरोप ) येथे मास्टर […]
रामेश्वर कॉलनी भागात रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ…माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न..
![]()
रामेश्वर कॉलनी भागात रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ…माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.. अमळनेर प्रतिनिधी:- अमळनेर शहरातील रामेश्वर कॉलनी भागात नगरोत्थान योजनेतून रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.अमळनेर नगरपरिषदेअंतर्गत सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेच्या अंतर्गत रामेश्वर कॉलनी परिसरात काँक्रिटीकरण कामासाठी १६ लाख ७१ हजाराचा निधी मंजूर झाला […]

