अॅड. कौस्तुभ पाटील यांची अमळनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार
![]()
अॅड. कौस्तुभ पाटील यांची अमळनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार अमळनेर प्रतिनिधीअॅड. कौस्तुभ पाटील यांची अमळनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली असून सर्व स्तरातून त्यांच्या निवडीच कौतुक होत आहे. व्यवसायाने वकील असणारे कौस्तुभ पाटील हे उत्तम वक्ते व लेखक आहेत. कमी वयापासून त्यांचे सामाजिक व राजकीय कार्य असून आपल्या ‘पेरणी’ या सामाजिक […]
निवडणूक कार्य करणारे सर्व शिक्षकांना अतिरिक्त अर्जित रजा मिळावी – खाजगी शिक्षण संघटना
![]()
निवडणूक कार्य करणारे सर्व शिक्षकांना अतिरिक्त अर्जित रजा मिळावी – खाजगी शिक्षण संघटना मुंबई | प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च 2024 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर निवडणुकीचे मतदान मुंबईसह राज्यात दिनांक 19 एप्रिल 2024, दिनांक 26 एप्रिल 2024, दिनांक 7 मे 2024, दिनांक […]
जिया शाह व पियुषा जाधवला”साईरत्न” पुरस्कार प्रदान.
![]()
जिया शाह व पियुषा जाधवला“साईरत्न” पुरस्कार प्रदान. अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील साई इंग्लिश अकॅडमि,अमळनेर या कोचिंग क्लासेसतर्फे प्रत्येक वर्षी देण्यातयेणारा,अत्यंत बहुमानाचा व इ.10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा“साई रत्न” पुरस्कार यंदा जिया शाह वपियुषा जाधव या विद्यार्थीनींना प्रदानकरण्यात आला. रविवार,दि. 24 रोजीझालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यातवेगवेगळ्या स्पर्धेतील 116 विजेत्यांनामान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.सदरील सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च […]
ढेकू खुर्द गावाच्या विकासासाठी ग्रामविकास मंचाचे पदाधिकारी कटिबद्ध
![]()
ढेकू खुर्द गावाच्या विकासासाठी ग्रामविकास मंचाचे पदाधिकारी कटिबद्ध होळी व रंगपंचमीचे औचित्य साधत गावात स्वच्छता पेटीचे वाटप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)आपलं गाव गड्या कसंही असलं तरी लईचं भारी ! असे प्रत्येकालाच वाटतं असतं. मात्र, तेच गाव वास्तवात सुंदर बनविण्यासाठी धडपडणारे अगदीच हाताच्या बोटावर मोजणारी सापडतात. गावात विविध शासकीय योजनांबरोबर ग्रामस्वच्छता, सौरऊर्जा, वृक्षारोपण, जलसंधारण, तंटामुक्ती, सांडपाणी व […]
आई तुझ्या जाण्यामुळे आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे हे निश्चितच…..
![]()
आईतुझ्या जाण्यामुळे आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे हे निश्चितच….. आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील.26 मार्च 2021 ही आमच्यासाठी एक काळरात्र ठरली… आपले अचानक जाणे आजही आमचा विश्वास बसत नाही…आई तू आमच्यातून खूप खूप दूर अनंताच्या प्रवासाला निघून जाऊन तिन वर्षे झाली पण दिवस कसे भराभर […]
श्री मंगळग्रह मंदिरात पर्यावरणपूरक होळी पूजन
![]()
श्री मंगळग्रह मंदिरात पर्यावरणपूरक होळी पूजनअमळनेर :येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने विधिवत मंत्रोपचारांच्या मंगल सुरात पर्यावरणपूरक होळी पूजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते ईश्वर अर्जुन धनगर (जिभाऊ कंखरे)सपत्नीक पूजेचे मानकरी होते. श्री.धनगर यांनी होळी पूजनापूर्वी श्री मंगळग्रह मंदिरात श्री सत्यनारायण महापूजेसह अन्य पूजाही केल्या. जवळपास अडीच ते तीन तास एकूण पूजा-विधी चालले. […]
डिजिटल माध्यमांनी माहिती प्रसारणाची गती अन् देवाणघेवाण प्रक्रियाही वाढवली: मनोज पाटील
![]()
डिजिटल माध्यमांनी माहिती प्रसारणाची गती अन् देवाणघेवाण प्रक्रियाही वाढवली: मनोज पाटील भारतीय युवा पिढीला जपानी भाषा क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी: दीपक शिकारपूर डिजिटल मिडिया क्षेत्रात स्वतः ची आचर संहिता महत्त्वाची: राजा माने पुणे,दि:-सुरुवातीच्या काळामध्ये माहितीचे प्रसारण करण्यासाठी किमान २४ तासाचा कालावधी लागत होता परंतु इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तो वेळ कमी झाला परंतु या दोन्ही माध्यमांमध्ये असणाऱ्या […]
धुलीवंदन सामाजिक एकतेचे प्रतिक!!!
![]()
धुलीवंदन सामाजिक एकतेचे प्रतिक!!! होळी नतंर दुसऱ्या दिवशी येणारा सण म्हणजे धुलीवंदन होय. कृषी संस्कृतीत सामाजिक एकता प्रस्थापित करणारा सण होय. कृषी संस्कृतीत बारा बलुतेदार, अलुतेदार त्याच प्रमाणे सर्व लोक शेतीला पुरक साधने पुरवित. शेतकरी एकटा शेती करित नव्हता. अनेक कारागीर शेती ला मदत करणारे साहित्य बनवत. त्यामुळे शेतकऱ्याचे सारे मदतगार बाकी समाजातील लोक होते. […]
अमळनेर शहरातील विद्याविहार कॉलनी मध्ये होळी सण उत्साहात साजरा…
![]()
अमळनेर शहरातीलविद्याविहार कॉलनी मध्ये होळी सण उत्साहात साजरा… अमळनेर प्रतिनिधीदृष्टप्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश. होळीनिमित्त पुरळपोळी, रंग, धुडवड या सगळ्याचे आकर्षण तर असतेच. विद्याविहार कॉलनीतील बाल गोपालांनी अत्यंत छान असं नियोजन करून होळी सण हा उत्साहात साजरा केला..शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या […]
अमळनेर येथे आदिवासी ठाकूरांच्या परंपरागत शिमगा उत्सवाला होळी पूजनाने होळी पेटवून शिमगा उत्सव साजरा
![]()
अमळनेर येथे आदिवासी ठाकूरांच्या परंपरागत शिमगा उत्सवाला होळी पूजनाने होळी पेटवून शिमगा उत्सव साजराअमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथे आदिवासी ठाकूरांच्या परंपरागत शिमगा उत्सवाला होळी पूजनाने होळी पेटवून शिमगा उत्सव साजरा करण्यास सुरवात झाली आहे.आदिवासी ठाकूरांच्या होळीचे वैशिष्ट्ये म्हणजे ठाकूर जमातीतील महिला मंडळ पुढाकार घेऊन होळीची तयारी करतात. श्रीराम कॉलनी येथील संत सखाराम महाराजांच्या शेतात पारंपारिक पद्धतीने ठाकूर […]

