14 Jul, 2026

योगेशजी पाटील (जिल्हा स्वीप नोडल अधिकारी) यांनी घेतली माय एफ.एम. टीमची भेट

Loading

श्री.योगेशजी पाटील साहेब (जिल्हा स्वीप नोडल अधिकारी) यांनी घेतली माय एफ.एम. टीमची भेट.जळगाव:लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्वीप कमिटी च्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज श्री. योगेशजी पाटील साहेब (जिल्हा स्वीप नोडल अधिकारी) यांनी लोकप्रिय रेडिओ वाहिनी ९४.३ माय एफ.एम. टीमची […]

1 min read

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ हेच शिक्षकाचे खरे पारितोषिक -माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ कल्पना चव्हाण यांचे प्रतिपादन

Loading

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ हेच शिक्षकाचे खरे पारितोषिक –कल्पना चव्हाणअसोदा – शिक्षण ही सतत आणि अव्याहत चालणारी महत्त्वपूर्ण आणि जीवन घडवणारी अशी बाब आहे आपल्या जीवनानुभवांना एक दिशा आणि त्यासोबतच आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी सदोदित प्रयत्न करणारा शिक्षक अत्यंत महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांचे गुणवत्ता विकासाचे ध्येय हेच शिक्षकाचे सर्वोच्च पारितोषिक असल्याचे मत माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ. कल्पना चव्हाण […]

1 min read

PAT परीक्षा घ्यायची की निवडणूक ट्रेनिंग करायचे?,मे महिन्याच्या सुट्टीतील शिक्षकांचे नियोजन कोलमडले.

Loading

PAT परीक्षा घ्यायची की निवडणूक ट्रेनिंग करायचे?,मे महिन्याच्या सुट्टीतील शिक्षकांचे नियोजन कोलमडले. मुंबई ( विशेष प्रतिनिधी उदय नरे) संकलित मुल्यमापन चाचणी परीक्षा संदर्भात शिक्षण विभागाच्या परीपत्रकानुसार नव्याने देण्यात आलेल्या सुचनांमुळे शिक्षकवर्गात असंतोष व नाराजीचा सूर उमटला आहे. नियतकालिक मुल्यांकन (PTA) अंतर्गत – संकलित मुल्यमापन चाचणी 2, आणि इयत्ता पाचवी व आठवीची परीक्षा संदर्भात नव्याने सुचना […]

1 min read

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ म्हणजे संवेदनशील मनांची चळवळ…प्रा‌.किशोर बुटोले

Loading

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ म्हणजे संवेदनशील मनांची चळवळ…प्रा‌.किशोर बुटोले लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा विचारमंथन मेळावा यथार्थ गीतेचे विनामुल्य वितरण….अनेक अतिथी व बहूमानप्राप्त ५ जण सन्मानित अकोला- सामाजिक आणि पत्रकारिता अशा संकल्पनेतून कृतिशील पत्रकारितेची संघटनशक्ती उभी करणारी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही संवेदनशील मनांची एक लोकचळवळ आहे.धारदार लेखणी आणि कृतिशील पत्रकारितेतून पत्रकारांसोबत समाजालाही न्याय देऊन वंचितांच्या हाकेला प्रतिसाद देणे […]

1 min read

स्मृतीशेष—गुरवर्य डॉ. गंगाधर पानतावणे सरांना विनम्र अभिवादन!

Loading

स्मृतीशेष…. गुरवर्य डॉ. गंगाधर पानतावणे सरांना विनम्र अभिवादन! अस्मितादर्श हे आम्हा आंबेडकरवादी कवी लेखकांसाठी विश्वविद्यालयच होते. या विश्वविद्यालयाचे आमचे कुलगुरू गुरूवर्य डॉ. गंगाधर पानवणे सर होते. अस्मितादर्श नसते तर…स्वातंत्र्यानंतर जे आंबेडकरवादी साहित्य निर्मिती झाली. तिचा पायाच अस्मितादर्श हे आंबेडकरी मुखवटा असलेले त्रैमासिक होते. यात दुमत नाही. अस्मितादर्शने केवळ लिहितेच केले नाही तर प्रबोधनपर चळवळीसाठी सिद्धही […]

1 min read

सोनगिर ते धुळे रस्त्यावर नाकाबंदी करीत असतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांच्या टिमने 10 लाख 82 हजार चा मुद्देमाल जप्त करत केला गुन्हा दाखल

Loading

सोनगिर ते धुळे रस्त्यावर नाकाबंदी करीत असतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांच्या टिमनेदहा लाख 82 हजार चा मुद्देमालासह जप्त करत केला गुन्हा दाखल अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)दिनांक 24/03/2024 रोजी सायंकाळी 17.15 वाजेच्या सुमारास पोसई सुकदेव धरम, पोका/नितीन जाधव, पोना / 1142 अमरीश सानप, पोकों/261 कमलेश महाले, चालक पोकों/ दिपक पाटील असे आगामी निवडणुकच्या अनुषंगाने सोनगीर […]

1 min read

अ‍ॅड. कौस्तुभ पाटील यांची अमळनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

Loading

अ‍ॅड. कौस्तुभ पाटील यांची अमळनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार अमळनेर प्रतिनिधीअ‍ॅड. कौस्तुभ पाटील यांची अमळनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली असून सर्व स्तरातून त्यांच्या निवडीच कौतुक होत आहे. व्यवसायाने वकील असणारे कौस्तुभ पाटील हे उत्तम वक्ते व लेखक आहेत. कमी वयापासून त्यांचे सामाजिक व राजकीय कार्य असून आपल्या ‘पेरणी’ या सामाजिक […]

1 min read

निवडणूक कार्य करणारे सर्व शिक्षकांना अतिरिक्त अर्जित रजा मिळावी – खाजगी शिक्षण संघटना

Loading

निवडणूक कार्य करणारे सर्व शिक्षकांना अतिरिक्त अर्जित रजा मिळावी – खाजगी शिक्षण संघटना मुंबई | प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च 2024 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर निवडणुकीचे मतदान मुंबईसह राज्यात दिनांक 19 एप्रिल 2024, दिनांक 26 एप्रिल 2024, दिनांक 7 मे 2024, दिनांक […]

1 min read

जिया शाह व पियुषा जाधवला”साईरत्न” पुरस्कार प्रदान.

Loading

जिया शाह व पियुषा जाधवला“साईरत्न” पुरस्कार प्रदान. अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील साई इंग्लिश अकॅडमि,अमळनेर या कोचिंग क्लासेसतर्फे प्रत्येक वर्षी देण्यातयेणारा,अत्यंत बहुमानाचा व इ.10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा“साई रत्न” पुरस्कार यंदा जिया शाह वपियुषा जाधव या विद्यार्थीनींना प्रदानकरण्यात आला. रविवार,दि. 24 रोजीझालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यातवेगवेगळ्या स्पर्धेतील 116 विजेत्यांनामान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.सदरील सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च […]

1 min read

ढेकू खुर्द गावाच्या विकासासाठी ग्रामविकास मंचाचे पदाधिकारी कटिबद्ध

Loading

ढेकू खुर्द गावाच्या विकासासाठी ग्रामविकास मंचाचे पदाधिकारी कटिबद्ध होळी व रंगपंचमीचे औचित्य साधत गावात स्वच्छता पेटीचे वाटप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)आपलं गाव गड्या कसंही असलं तरी लईचं भारी ! असे प्रत्येकालाच वाटतं असतं. मात्र, तेच गाव वास्तवात सुंदर बनविण्यासाठी धडपडणारे अगदीच हाताच्या बोटावर मोजणारी सापडतात. गावात विविध शासकीय योजनांबरोबर ग्रामस्वच्छता, सौरऊर्जा, वृक्षारोपण, जलसंधारण, तंटामुक्ती, सांडपाणी व […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?