06 Jul, 2026

कर्तुत्ववान लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचा ज्येष्ठ पत्रकार राजा माने कार्य गौरव पुरस्कार सोहळा कौतुकास्पद -मनोज राऊत

Loading

कर्तुत्ववान लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचा ज्येष्ठ पत्रकार राजा माने कार्य गौरव पुरस्कार सोहळा कौतुकास्पद -मनोज राऊत करमाळा प्रतिनिधी जीवन जगत असताना आपण केलेल्या कामाची पोचपावती समाजाकडुन पुरस्काराने मिळत असते या पुरस्कारामुळे माणसाला काम करण्यासाठी नवीन ऊर्जा वाढते अशा कर्तुत्ववान लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार राजा माने […]

1 min read

जीवनशैलीवर नियंत्रण, तपासण्या आणि तज्ञांच्या मार्गदर्शनातून कर्करोग टळू शकतो ! –डॉ.देवानंद देशमुख

Loading

जीवनशैलीवर नियंत्रण, तपासण्या आणि तज्ञांच्या मार्गदर्शनातून कर्करोग टळू शकतो ! –डॉ.देवानंद देशमुख लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ३३ व्या विचारमंथन मेळाव्यात कर्करोगावर मार्गदर्शन सैन्यदल हवालदार किशोर अडागळे, डॉ.देवानंद देशमुख,राजकुमार अग्रवाल,संतोष देशमुख व अतिथींचे सन्मान ! अकोला- प्रदुषण टाळून उचित जीवनशैली,योग्य वेळी तपासण्या आणि अचुक निदान योग्य उचारात सक्षम असणाऱ्या तज्ञांच्या मार्दर्शनाचे पालन केल्याने जीवनशैलीतील चुका आणि अनुवंशिकतेतून […]

1 min read

जिल्हा परिषदेचे अपील फेटाळत ग्रॅच्युईटीची रक्कम देण्याचा औद्यगिक न्यायालयाने दिला आदेश

Loading

जिल्हा परिषदेचे अपील फेटाळत ग्रॅच्युईटीची रक्कम देण्याचा औद्यगिक न्यायालयाने दिला आदेश न्यायालयात गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा अमळनेर प्रतिनिधीधुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या तसेच मृत्यू पावलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना मा.सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्यूईटीची रक्कम मिळावी.म्हणून सुमारे १२२ अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धुळे कामगार न्यायालयात दावा दाखल करत मागणी केली होती.मा.कामगार न्यायालयाने […]

1 min read

कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे मार्गदर्शनाखाली कल्याण मध्ये शिक्षक मिळावा संपन्न

Loading

कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे मार्गदर्शनाखाली कल्याण मध्ये शिक्षक मिळावा संपन्न ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांचा प्रमुख मार्गदर्शनाखाली कल्याण लोकसभा मतदार क्षेत्रातील शिक्षक बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी कल्याण लोकसभेचे उमेदवार लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. त्यांच्या समवेत माजी आमदार जगन्नाथआप्पा […]

1 min read

एस.टी. महामंडळना अपघातग्रस्त कर्मचारी,बिचाराना खिसा खाली, कोण शे त्याना वाली?

Loading

एस.टी. महामंडळना अपघातग्रस्त कर्मचारी,बिचाराना खिसा खाली, कोण शे त्याना वाली? काल नंदराजाच्या नगरीतून राज्य परिवहन महामंडळाच्या बसने धुलीकापट्टनमला येत होतो. दोन तासाचा प्रवास; पण बसला चार तास लागले कारणही तसेच होते. बिचाऱ्या चालक वाहकांचा काहीच दोष नाही त्या गाडीतील प्रवासी टोकाचे सहनशिल आणि वाहकाविषयी सर्वांच्या तोंडी सहानूभूती होती वाहकाचा (कंडक्टर) कोरोना काळात अपघात झाला होता. […]

1 min read

धरणगावात पाचवा सत्यशोधक विवाह उत्साहात संपन्न !..सत्यशोधक सौ.ज्योती व हेमंत ज्ञानेश्वर माळी यांचा क्रांतिकारी निर्णय !..

Loading

धरणगावात पाचवा सत्यशोधक विवाह उत्साहात संपन्न !..सत्यशोधक सौ.ज्योती व हेमंत ज्ञानेश्वर माळी यांचा क्रांतिकारी निर्णय !.. सत्यशोधक विवाह ला उपस्थित मान्यवरांना ३०० वैचारिक ग्रंथ भेट !.. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – धरणगाव शहराचे माजी नगराध्यक्ष, समाजभूषण, सहकार महर्षी स्व.डी एम माळी सर यांचे नातू तसेच शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल […]

1 min read

अमळनेरला महिला मंच तर्फ डॉ.अपर्णाताई व प्रा. शीला पाटील यांनी अयोध्या नगर या भागात जाऊन पाणीबचत व पाण्याची काटकसर कशी करावी याबाबत केले उद्बोधन

Loading

अमळनेरला महिला मंच तर्फडॉ.अपर्णाताई व प्रा. शीला पाटील यांनी अयोध्या नगर या भागात जाऊन पाणीबचत व पाण्याची काटकसर कशी करावी याबाबत केले उद्बोधन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर महिला मंच तर्फे आज दिनांक 25 -4 -24 रोजी डॉ.अपर्णाताई व प्रा. शीला पाटील यांनी अयोध्या नगर या भागात जाऊन पाणीबचत व पाण्याची काटकसर कशी करावी व पावसाचे वाहून […]

1 min read

अमळनेरला पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामांना नगरपालिकेने दिली गती

Loading

अमळनेरला पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामांना नगरपालिकेने दिली गती अमळनेर प्रतिनिधीनागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या अशा प्रश्नांना नगरपालिकेने प्राधान्य द्यायला सुरुवात केलेली आहे. मुख्याधिकारी श्री तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाने नगरपालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामांना गती दिली आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते, जर नाले साफ असतील तर पाण्याचा योग्य निचरा होत असतो. स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे यांच्या […]

1 min read

लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाची घटणारी टक्केवारी चिंतेचा विषय-उपक्रमशील शिक्षक डि.ए.धनगर …

Loading

लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाची घटणारी टक्केवारी चिंतेचा विषय-आदर्श शिक्षक डि.ए.धनगर … अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)मित्रांनो, आपली लोकशाही अत्यंत बलशाली लोकशाही आहे. ती टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. अर्थात शिकल्या सवरलेल्या लोकांची तर ती अधिकच आहे. त्यामुळे आपण जबाबदारीने लोकशाही टिकवण्यासाठी, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे.त्याला कारणही तसेच समर्पक आहे. सध्या भारतात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. […]

1 min read

देशातील सर्वात मोठा घोटाळा भाजपानेइलकट्रोल बॉण्ड च्या माध्यमातून केला….. प्रा अशोक पवार

Loading

देशातील सर्वात मोठा घोटाळा भाजपानेइलकट्रोल बॉण्ड च्या माध्यमातून केला….. प्रा अशोक पवार अमळनेर प्रतिनिधीनिर्भय बनो च्या माध्यमातून आयोजित गांधलीपुरा येथील अल्लामा फज़ले हक़ खैराबादी स्टडी सेन्टर एंड पब्लिक लाइब्रेरी येथे संपन्न झालेल्या विचार सभेत बोलतांना प्रा पवार यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर आसूड ओढले.मणिपूर,हाथरथ,येथील अन्याय असोत दिल्लीतील साक्षी मलिक चे आंदोलन असो याकडे सरकार सपशेल डोळेझाक करतांना […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?