जळगाव जिल्हा युवक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त
![]()
जळगाव जिल्हा युवक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त अमळनेर प्रतिनिधीमा. कुणाल राऊतजी अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, मा. उदय भानू जी सरचिटणीस भारतीय युवक काँग्रेस तथा प्रभारी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटी, मा. एहसास खान जी सचिव भारतीय युवक काँग्रेस आणि सह प्रभारी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, आनंद पुरोहित जी सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तथा प्रभारी […]
अनधिकृत बॅनर, फलक, होर्डिंग्जमुळे धरणगावाचे विद्रुपीकरण!
![]()
अनधिकृत बॅनर, फलक, होर्डिंग्जमुळे धरणगावाचे विद्रुपीकरण! ◾प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष; राजेंद्र वाघ धरणगाव प्रतिनिधी – [ राजकीय भिंतीपत्रके, व्यवसाय जाहिरात, दुकानासमोर बॅनर, अभिनंदन, शुभेच्छा व विविध प्रकारच्या अवाढव्य होर्डिंग्ज लावून शहराच्या सौंदर्याला विद्रुपीकरणाचे स्वरूप करणाऱ्याविरुद्ध पालिकेने दंडात्मक कारवाई करावी ] धरणगाव: धरणगाव शहरात सार्वजनिक जागेवर बेकायदेशीर बॅनर्स, पोस्टर्स, होर्डींग लावल्याने धरणगाव शहराचे व सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण […]
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी,मंगळ ग्रह मंदीराचा उपक्रम स्तुत्य – अशोक जैन
![]()
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी मंगळ ग्रह मंदीराचा उपक्रम स्तुत्य – अशोक जैन जैन हिल्स येथून शेतकरी जनजागृती रथ उपक्रमास आरंभ अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी शेतकऱ्यांसाठी जनजागृती रथ हा अमळनेरच्या मंगळग्रह मंदीर संस्थान उपक्रम स्तुत्य आहे, या उपक्रमासाठी मी जैन इरिगेशनच्यावतीने हार्दिक शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी […]
गर्जा महाराष्ट्र न्यूज समुहाचे मुख्य संपादक व मंत्रालय विधिमंडळाचे वरिष्ठ पत्रकार अनिल महाजन यांच्या लेखणीची व आर्टिकलची ऑर्लँडो, (राष्ट्र फ्लोरिडा, देश युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका) देशातील मराठी मंडळ यांच्याकडून दखल अमेरिकेच्या मराठी मंडळचे मराठी मध्ये होणारे उपक्रम साठी लेखन करण्यासाठी केली मागणी.
![]()
गर्जा महाराष्ट्र न्यूज समुहाचे मुख्य संपादक व मंत्रालय विधिमंडळाचे वरिष्ठ पत्रकार अनिल महाजन यांच्या लेखणीची व आर्टिकलची ऑर्लँडो, (राष्ट्र फ्लोरिडा, देश युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका) देशातील मराठी मंडळ यांच्याकडून दखल अमेरिकेच्या मराठी मंडळचे मराठी मध्ये होणारे उपक्रम साठी लेखन करण्यासाठी केली मागणी. वरिष्ठ पत्रकार मुंबई अनिलभाऊ महाजन यांच्या पत्रकारितेच्या लिखाणाचे उल्लेखनीय कामगिरी थेट अमेरिकेतील मराठी […]
धोबी समाजाच्या वधू वर परिचय मेळाव्याचे १९ मे रोजी जळगांवला आयोजन
![]()
धोबी समाजाच्या वधू वर परिचय मेळाव्याचे १९ मे रोजी जळगांवला आयोजन.समाजातील विवाहच्छुक युवक युवती यांचे विवाह जुळविण्यासाठी पालकांचा वेळ व आर्थिक खर्च वाचावा यासाठी एकाच ठिकाणी युवक युवती यांचा परिचय व्हावा या उद्दात हेतूने जळगाव जिल्हा परिट धोबी सेवा मंडळ, जळगाव जिल्हा धोबी समाज शिक्षक व शिक्षकेत्तर बहुद्देशीय मंडळ, महाराष्ट्र राज्य धोबी परिट समाज सर्व […]
शिक्षक मतदार संघाची लढत रंगणार !
![]()
शिक्षक मतदार संघाची लढत रंगणार ! (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्तांकन) महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुका काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुर्व नियोजित कार्यक्रमानुसार या निवडणूक दहा जुन 2024 रोजी होणार होत्या.शैक्षणिक सत्र मात्र 15 जुन रोजी सुरू होणार आहे. यामुळे शिक्षक मतदार संघातील साऱ्याच उमेदवारांनी ही निवडणूक पुढे ढकलण्याची […]
आरोग्य केंद्र-गोरगावले बु.येथे डेंग्यू दिवसानिमित्त केली जनजागृती..
![]()
आरोग्य केंद्र-गोरगावले बु.येथे डेंग्यू दिवस केला साजरा जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ. सचिन भायेकर आणि जिल्हा हिवताप अधिकारी-डॉ.तुषार देशमुख यांच्या आदेशानुसार तथाचोपडा तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.प्रदिप लासुरकर यांच्या सूचनेप्रमाणे.. तसेच,आरोग्य केंद्र गोरगावले बु. येथील वैद्यकीय अधिकारी-डॉ.शर्वरी पाटिल, डॉ.शिल्पा बोरसे, यांच्या मार्गदर्शनाखाली, प्राथमिक आरोग्य केंद्र-गोरगावले बु.ता.चोपडा येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला. आज दिनांक-१६ मे २०२४ गुरुवार […]
कल्याण डोंबिवली आर एस पी अधिकारी युनिट लोकसभा निवडणूकित पोलिसांसोबत कर्तव्यावर
![]()
कल्याण डोंबिवली आर एस पी अधिकारी युनिट लोकसभा निवडणूकित पोलिसांसोबत कर्तव्यावर ठाणे जिल्ह्यात आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चे कार्य कौतकस्पद: पोलीस उपआयुक्त डॉ.विनयकुमार राठोड.ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत कल्याण डोंबिवली आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट लोकसभा निवडणूकित पोलिसांसोबत बंदोबस्त कर्तव्य करीत आहे.ठाणे जिल्ह्यात […]
मुंबई उपनगर जिल्ह्यात 74 लाख 48 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क
![]()
मुंबई उपनगर जिल्ह्यात 74 लाख 48 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात सोमवार 20 मे 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा यावेळेत मतदान होणार आहे. या मतदानाची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 74 लाख 48 हजार […]
लोकशाहीच्या उत्सवात कर्मचाऱ्यांचे हाल नकोत…
![]()
लोकशाहीच्या उत्सवात कर्मचाऱ्यांचे हाल नकोत… राज्यात लोकसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र यंत्रणा नाहीये. अर्थात केवळ निवडणुकीसाठी अशी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे शक्य नाही. म्हणून शिक्षकांसह वेगवेगळ्या विभागातल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयोग निवडणुकीसाठी प्रतिनियुक्तीवर घेतो. यात प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षकांची संख्या लक्षणीय असते. लोकशाही शासन प्रणालीत प्रशासनाला मानवी चेहरा असायला […]

