आरोग्य केंद्र नेरी बु. येथे आरोग्य अधिकारी डॉ.भायेकर यांनी दिली भेट
![]()
आरोग्य केंद्र नेरी बु. येथे आरोग्य अधिकारी डॉ.भायेकर यांनी दिली भेट जामनेर प्रतिनिधीनेरी बु.ता-जामनेरआज दि. ८ ऑक्टोबर २३ रविवार रोजीप्राथमिक आरोग्य केंद्र-नेरी बु.ता-जामनेर येथेजिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ.सचिन भायेकर यांनी भेट दिली.राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व बळकट करण्याच्या दृष्टीने शासकीय रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्राना भेटीत तपासणी करून तेथील औषधी व यंत्रसामग्री […]
रविंद्र चौधरी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित !….
![]()
रविंद्र चौधरी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित !…. पुरस्काराने प्रेरणा मिळते – रविंद्र दत्तात्रय चौधरी बोदवड प्रतिनिधी – रविंद्र चौधरी बोदवड- जि.प.शाळा लोणवाडी येथील उपक्रमशील शिक्षक रविंद्र दत्तात्रय चौधरी यांना धुळे येथे नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम यांच्या माध्यमातून ५ सप्टेंबर, २०२३ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक […]
गणेश हिरवे यांना राज्यस्तरीय जनरत्न कार्यप्रतिमा भूषण पुरस्कार प्रदान
![]()
गणेश हिरवे यांना राज्यस्तरीय जनरत्न कार्यप्रतिमा भूषण पुरस्कार प्रदान सुभाष मुळेपुणे प्रतिनिधी मुंबई जोगेश्वरी पूर्व येथील आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार, वृत्तपत्रलेखक गणेश हिरवे यांना महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संथेच्या विशेष सहकार्याने आणि इनोव्हेटिव मानबिंदू प्रकाशन व अमरदिप बालविकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कार्यप्रतिमा जनरत्न भूषण पुरस्कार (गोल्डन स्टार एक्सलंस अवॉर्ड) प्रमुख पाहुणे डॉ […]
उल्हासनगर येथील जनसेवक डॉ.प्रा.प्रकाश माळी सर यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा……
![]()
उल्हासनगर येथील जनसेवक डॉ.प्रा.प्रकाश माळी सर यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा……मराठी लाईव्ह न्युज प्रतिनिधी : भुषण महाजनउल्हासनगर येथील लोकसेवक, मुंबई माळी समाज मंडळाचे अध्यक्ष व जायंटस वेल्फेअर फौंडेशन वन सी चे कौन्सिल सदस्य एनसीएफ डॉ.प्रा. प्रकाश माळी सर व त्यांची नात कु. रिशिका(परू) जितेंद्र माळी यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त […]
नगरसेवकांनी निधीचा पुरेपूर वापर केल्यास शहराचा विकास शक्य -ना. अनिल पाटील
![]()
नगरसेवकांनी निधीचा पुरेपूर वापर केल्यास शहराचा विकास शक्य -ना. अनिल पाटील अमळनेर प्रतिनिधीअमळनेर शहरविकासासाठी नगरपालिकेतर्फे मिळणाºया निधीचा नगरसेवकांनी पुरेपूर वापर केल्यास शहराचा विकास होऊन कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन मदत व पूनर्वसन मंत्री तथा नंदूरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अनिल पाटील यांनी अमळनेरात केले.येथील बहादरपूर नाक्याजवळील भोईवाड्यातील नगरपरिषदेच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित मंत्री अनिल पाटलांचा भव्य […]
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत-जपान मैत्री दृढ होईल - मंत्री सुधीर मुनगंटीवार
![]()
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत-जपान मैत्री दृढ होईल – मंत्री सुधीर मुनगंटीवार कोबे (जपान), दि. 8 : ‘इंडिया मेला’च्या निमित्ताने भारत आणि जपान या दोन्ही देशांमधील सौहार्द, मैत्रीभाव घट्ट होऊन एकत्रीतपणे प्रगतीची नवी शिखरे सर करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात भारत आणि जपानमधील ही मैत्री अधिक दृढ होईल, अशा विश्वास राज्याचे वने, […]
बिजासनी घाटात दरोडेखोरांकडून ट्रॅव्हल प्रवाशी गाडीवर दगडफेक करून लुटण्याचा प्रयत्न असफल, मात्र हल्यात बसचालक व कंडक्टर गंभीर जखमी! आर एस पी अधिकारी डॉ. मनिलाल शिंपी यांच्या सह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची कौतकास्पद कामगिरी..
![]()
बिजासनी घाटात दरोडेखोरांकडून ट्रॅव्हल प्रवाशी गाडीवर दगडफेक करून लुटण्याचा प्रयत्न असफल, मात्र हल्यात बसचालक व कंडक्टर गंभीर जखमी! आर एस पी अधिकारी डॉ. मनिलाल शिंपी यांच्या सह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची कौतकास्पद कामगिरी..शिरपूर दि.८(प्रतिनिधी)शनिवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इंदोर येथून मां. भुवनेश्वरी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या सन्मान सत्कार सोहळ्याचे प्रमुख म्हणून डॉ. मनिलाल शिंपी,दैनिक स्वराज्य तोरण चे […]
समाजऋण फेडण्यासाठी कृतज्ञता महत्वाचे-ज्येष्ठ समाजसेवक डॉ.
रवींद्र भोळे
![]()
समाजऋण फेडण्यासाठी कृतज्ञता महत्वाची… ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळेउरुळी कांचन: मनुष्य जन्माला आल्यापासून अनेक ऋणानी ग्रासलेला असतो . प्रत्येकाने समाज रुग्ण फेडण्यासाठी तत्पर असले पाहिजे. समाजामुळे प्रगतीपथावर येऊन कृतकृत्य झालो अशी भावना होऊन कृतज्ञता व्यक्त करावी. कृतज्ञता व्यक्त होणे हे चांगुलपणाचे स्तोत्र असुन यातूनच सामाजिक कार्य घडते. समाजऋण फेडण्यासाठी कृतज्ञता महत्त्वाची असते असे मत जेष्ठ समाजसेवक […]
ओबीसींची दशा आणि दिशा-अनिल नळे
![]()
ओबीसींची दशा आणि दिशा आपला ओबीसी समाज कुठे आहे? आपल्या ओबीसी समाजाची किती प्रगती झाली? आपल्या ओबीसी समाजात किती उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी लोक आहेत ? किती क्लासवन अधिकारी आहेत ? पत्रकार,संपादक, साहित्यिक,वकील, डॉक्टर,इंजिनियर, प्राध्यापक,शिक्षक,आमदार, खासदार नगरसेवक किती आहेत? आपण कोण कोणाचे वैचारिक मानसिक गुलाम झाले आहेत. आपला ओबीसी समाज कुठे आहे? आपल्या ओबीसी समाजाची किती […]
मराठी लाईव्ह न्यूजच्या चौथ्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मराठी लाईव्ह न्युज बेस्ट अवार्ड 2023
पुरस्कारासाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन..
![]()
मराठी लाईव्ह न्युज अवार्ड 2023 पुरस्कारासाठी आवाहन मराठी लाईव्ह न्यूजच्या चौथ्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मराठी लाईव्ह न्युज बेस्ट अवार्ड 2023पुरस्कारासाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन.. मराठी लाईव्ह न्युजच्या चौथ्या वर्धापनदिना निमित्त आयोजित शानदार पुरस्कार सोहळ्यात होणार विविध क्षेत्रातील कर्तबगार मान्यवरांचा होणार गौरव मराठी लाईव्ह न्यूजच्या वर्धापनदिना निमित्त आयोजित विशेष शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा, संस्थांचा […]

