27 May, 2026

मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी दिले धन्यवाद न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण देण्यासाठी गांभीर्याने पाऊले टाकणे सुरु आंदोलने मागे घेण्याचे देखील कळकळीचे आवाहन

Loading

मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी दिले धन्यवाद न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण देण्यासाठी गांभीर्याने पाऊले टाकणे सुरु आंदोलने मागे घेण्याचे देखील कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मनोज जरांगे पाटील यांनी आज उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांना तसेच सकल […]

1 min read

कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेला जोरदार प्रतिसाद. १४ वर्षाखालील मुलांचा गटात ,नूतन विद्यालय प्रथम तर नूतन ज्ञांनमंदिर द्वितीय स्थानी..

Loading

कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेला जोरदार प्रतिसाद. १४ वर्षाखालील मुलांचा गटात ,नूतन विद्यालय प्रथम तर नूतन ज्ञांनमंदिर द्वितीय स्थानी.. ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित, जिल्हास्तरीय शालेय खो खो क्रीडा स्पर्धा कल्याण पश्चिम येथील मॅक्सी ग्राउंड वर आज,स्पर्धा संनियंत्रक कृष्णा माळी, दिनेश पवार,स्वामी विद्यालयाचे लजपत जाधव, संजय तरे, […]

1 min read

मांडळ येथील माजी सरपंच व शिक्षणोत्तेजक शिक्षण मंडळाचे चेअरमन नारायण लोटन कोळी यांचे वृद्धपकाळाने निधन, आज सकाळी ११ वाजता निघणार अंत्ययात्रा

Loading

अमळनेर प्रतिनिधी : शैक्षणिक व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मितभाषी अभ्यासू व्यक्तिमत्व वृद्धपकाळाने हरपले..अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील माजी सरपंच व शिक्षणोत्तेजक शिक्षण मंडळाचे चेअरमन नारायण लोटन कोळी वय ८६ यांचे २ रोजी दुपारी १२ वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा ३ रोजी सकाळी ११ वाजता मांडळ येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ,तीन मुले […]

1 min read

राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत राजभवन येथे छत्तीसगढ, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश राज्य स्थापना दिवस साजरा

Loading

राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत राजभवन येथे छत्तीसगढ, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश राज्य स्थापना दिवस साजरा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून बुधवारी (दि. 1) राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्तीसगढ, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या तीन राज्यांचा राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी छत्तीसगड येथील […]

1 min read

राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत राजेश सोनवणे सुवर्ण पदक मिळवून राज्यात प्रथम.

Loading

राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत राजेश सोनवणे सुवर्ण पदक मिळवून राज्यात प्रथम.धुळे जिल्ह्यातील वार कुंडाने गावातील सुपूत्र राजू सोनवणे यांची राज्यस्तरीय योगस्पर्धेत चमक. नागपूर ( मनिलाल शिंपी) योगा फाऊंडेशन संचालित महाराष्ट्र योग शिक्षक संघ यांच्या वतीने दिनांक 28 व 29 ऑक्टोबर 2023 रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत श्री राजेश सोनवणे यांनी 41 वर्षे […]

1 min read

प्रा. यास्मिन शेख यांना केळकर पुरस्कार प्राप्त.

Loading

प्रा. यास्मिन शेख यांना केळकर पुरस्कार प्राप्त.विशेष प्रतिनिधी (उदय नरे)‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थे तर्फे यंदाचा आनंद केळकर स्मृती पुरस्काराने व्याकरण तज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांना सन्मानित करण्यात आला. मराठी साहित्यविश्वामध्ये नियतकालिकांचे योगदान अतिशय मोठे आहे. अनेक नियतकालिकांनी समाजाला आणि समाजमनाला घडविण्याचे कार्य अतिशय चोखपणे केले आहे. ‘अंतर्नाद’ने मराठी माणसाची अभिरुची घडवण्याचे मोठे काम केले आहे. लेखक […]

1 min read

आदिवासी विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर स्वयम योजनेचा लाभ मिळणार,अरुणकुमार जाधव ; अमळनेर येथील समाजकार्य महाविद्यालयाला भेट

Loading

आदिवासी विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर स्वयम योजनेचा लाभ मिळणार,अरुणकुमार जाधव ; अमळनेर येथील समाजकार्य महाविद्यालयाला भेट अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुका स्तरावर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या पण वसतिगृह न मिळालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना आता स्वयम योजनेचा लाभ मिळणार आहे. ऑनलाईन अर्ज पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. गरजू विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त अरुणकुमार […]

1 min read

कळमसरेत हरिनाम कीर्तन सप्ताहाला सुरुवात

Loading

कळमसरेत हरिनाम कीर्तन सप्ताहाला सुरुवात— तरुणाचा सहभाग, गावात भक्तिमय वातावरणाणे दुमदुमला परिसर —- कळमसरे ता. अमळनेर—येथील श्रीराम मंदिर संस्थान, श्रीराम भजनी मंडळ, मुक्ताई भजनी मंडळ व ग्रामस्थांकडून सालाबादा प्रमाणे या वर्षीही अश्विन कृष्ण षष्टी शुक्रवारी ता. ३ नोव्हेंबर पासुन अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह प्रारंभ होत आहे. अश्विन कृष्ण दशमी ता.१० नोव्हेंबर रोजी काल्याचे कीर्तन व […]

1 min read

आरोग्य यंत्रणा सावरण्यासाठी कंत्राटी अधिकारी कर्मचार्‍यांचे समायोजन व्हावे!

Loading

आरोग्य यंत्रणा सावरण्यासाठी कंत्राटी अधिकारी कर्मचार्‍यांचे समायोजन व्हावे! लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांकडे मागणी अकोला ः कोरोनाच्या संकटग्रस्त काळात जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा सुरळीत ठेऊन अनेक रुग्णांचे प्राण वाचविणार्‍या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी कर्मचार्‍यांचे समायोजन करून शासनाने त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेने मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व […]

1 min read

शिवानी देशमुख हिची अंतराळ संशोधन संस्था ईस्त्रो मध्ये निवड

Loading

शिवानी देशमुख हिची अंतराळ संशोधन संस्था ईस्त्रो मध्ये निवड दोन जागांच्या मुलाखतीत एकमेव महाराष्ट्रीयन मुलीला प्राप्त सुयश हा बुलढाणा जिल्ह्याचा बहूमान! अकोला– अंतराळ संशोधन कार्यात नेत्रदिपक कामगीरी करून आणि नुकत्याच झालेल्या चांद्रयान मोहिमेतून कुतूहलासह देशाला अभिमानास्पद यश मिळवून देणाऱ्या ईस्त्रो या संशोधन संस्थेत ज्युनिअर रिसर्च फेलो ( जे आर एफ) म्हणून कु.शिवानी राजेश देशमुख कंझारेकर […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?