जयदीप पाटील यांना लोकमान्य संस्कृत विद्यापीठातर्फे मानद डि.लीट पदवी प्रदान.विज्ञान क्षेत्रातील कार्याचा गौरव
![]()
जयदीप पाटील यांना लोकमान्य संस्कृत विद्यापीठातर्फे मानद डि.लीट पदवी प्रदान.विज्ञान क्षेत्रातील कार्याचा गौरव अमळनेर प्रतिनिधीगेल्या एक दशकहुन अधिक काळ विज्ञान तंत्रज्ञान व शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोबेल फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप पाटील यांना काल लोकमान्य संस्कृत विद्यापीठ नाशिक तर्फे विज्ञान क्षेत्रातील कार्याबद्दल मानध डिलीट पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे कुलपती पंडित शास्त्री मनोहर […]
विधान परिषदेच्या शिक्षक – पदवीधर मतदारसंघासाठीची निवडणूक,छाननी नंतर एकूण ८८ उमेदवारांचे अर्ज वैध
![]()
विधान परिषदेच्या शिक्षक – पदवीधर मतदारसंघासाठीची निवडणूक,छाननी नंतर एकूण ८८ उमेदवारांचे अर्ज वैध मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून बुधवार, २६ जून २०२४ रोजी […]
खान्देशातील महापुरुषांपासून प्रेरणा घ्यावी-अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांची प्रतिपादन
![]()
खान्देशातील महापुरुषांपासून प्रेरणा घ्यावी-अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांची प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- खान्देशच्या इतिहासात अनेक संत व थोर पुरुष होऊन गेले सध्या त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे.. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे व त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन एक विकसित भारत देश निर्माण केला पाहिजे.. आजदेशात हुकुमशाही, अशांतता,बेरोजगारी, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नको त्या गोष्टींना विरोध केला […]
बहिणाबाई साहित्य परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न
![]()
बहिणाबाई साहित्य परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न: बहिणाबाई साहित्य परिषदेची एकोणिसावी सर्वसाधारण सभा नुकतीच अंबरनाथ येथील श्री. किसन वराडे सर यांच्या ‘सुगी’ या बंगल्यावर आयोजित केली होती. सभेला जेष्ठ साहित्यिक नि.रा.पाटील,किसन वराडे, डॉ.चंद्रशेखर भारती, पत्रकार व समाजसेवक सुनील इंगळे, कवी लीलाधर महाजन, प्रल्हाद कोलते, मोहन वायकोळे, रमेश तारमळे, पुष्पा कोल्हे, कुंदा झोपे, नरेंद्र राणे, लता पाटील, […]
भगवान बुद्धांची नितीतत्वे मानवी कल्याणार्थ : पूज्य भदंत दिपंकर महाथेरो
![]()
भगवान बुद्धांची नितीतत्वे मानवी कल्याणार्थ : पूज्य भदंत दिपंकर महाथेरोजळगाव :- भगवान गौतम यांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांनी सारनाथ येथे बौद्ध धर्माची स्थापना करून त्याच्या प्रचार प्रसारार्थ भिख्खू संघ निर्माण केला त्या माध्यमातून जी नितीतत्वे प्रस्थापित केली ती समस्त मानवाच्या कल्याणार्थ आहेत असे विचार पूज्य भदंत दिपंकरमहाथेरो ( मुंबई ) यांनी व्यक्त केले .अजिंठा हाउसिंग […]
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनची धुळ्यात विभागीय बैठक संपन्न
![]()
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनची धुळ्यात विभागीय बैठक संपन्नमहाराष्ट्र टीचर्स असोसिएशन शिक्षक संघटनेची काल धुळे येथील हिंदी राष्ट्रभाषा भवन धुळे येथे राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय बैठक संपन्न झाली. या बैठकीला धुळे जळगाव नंदुरबार नाशिक व अहमदनगर या पाचही जिल्ह्यातून मोठ्या संख्येने संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.संघटनेच्या संस्थापक राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी आगामी नाशिक […]
माझी इच्छा शक्ती व आपली क्रिया शक्ती एकत्र आल्याने देश आंनदी होईल- रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा
![]()
माझी इच्छा शक्ती व आपली क्रिया शक्ती एकत्र आल्याने देश आंनदी होईल- रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा अमळनेर प्रतिनिधीआम्ही रिचनेसला हॅपनिस मानले अधिकाधिक पैसे कमविण्याची वाईट नशा निर्माण झाली आहे. गुरुदेव म्हणाले माझ्या जवळ काहीही नाही. तरी मी हॅपी आहे. माझी इच्छा शक्ती व आपली क्रिया शक्ती एकत्र आल्याने भारत देश आनंदी होईल. असे आवाहन प्रवचनकार रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा […]
उदया 11 जून 2024 रोजी पूज्य साने गुरुजींच्या स्मृती दिवस. अमळनेरकरांसाठी महत्त्वाचा दिवस. त्यानिमित्ताने संदीप बाबुराव घोरपडे यांच्या संपर्क कार्यालयचे आपल्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा!
![]()
🙏 सन्माननीय *सप्रेम नमस्कार!दि.11 जून 2024 रोजी पूज्य साने गुरुजींच्या स्मृती दिवस. अंमळनेरकरांसाठी महत्त्वाचा दिवस. त्यानिमित्ताने श्री संदीप बाबुराव घोरपडे यांच्या संपर्क कार्यालय चा आपल्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा!तसेच काँग्रेस पक्षाला झाले 138 वर्ष. त्यानिमित्ताने तालुक्यातील 138 गावांच्या भेटीचा संकल्प! त्यासाठी प्रत्येकाशी सुसंवाद साधून, गावाच्या भेटीचा कार्यक्रमा आ खण्यासाठी*दि. 11 जून 2024 रोजी मंगळवारी सकाळी 9.00 […]
म्हातोबा आणि महात्मा टेकडी येथे वृक्षारोपण करून उपस्थित कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांसमवेत चंद्रकांत पाटील यांनी ६५ हजार वृक्ष लावण्याच्या मोहिमेची के
![]()
म्हातोबा आणि महात्मा टेकडी येथे वृक्षारोपण करून उपस्थित कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांसमवेत चंद्रकांत पाटील यांनी ६५ हजार वृक्ष लावण्याच्या मोहिमेची केली सुरुवात पुणे १० जून : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा आपल्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवून समाजात एक वेगळा संदेश देण्याचा अनोखा प्रयत्न असतो. कोथरूडमधील म्हातोबा आणि महात्मा टेकडी येथे वृक्षारोपण करून […]
भारतीय जनता पार्टी. शिवसेना. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोष.
![]()
भारतीय जनता पार्टी. शिवसेना. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोष. अमळनेर प्रतिनिधीभारतीय जनता पार्टीचे सर्वेसर्वा ना. नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्यांदा शपथविधी होत झाला. त्याचप्रमाणे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून नामदार रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट. त्याचप्रमाणे जळगाव मतदार संघातील श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या विजय या तिन्हींच्या समन्वय साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून […]

