कळमसरे येथे अज्ञात प्राण्याचा हल्ल्यात एक व्यक्ती जखमी
![]()
अज्ञात प्राण्याचा हल्ल्यात एक व्यक्ती जखमीकळमसरे ता.अमळनेर(मोतीलाल महाजन) दिनांक 17 नोव्हेंबर 2023 वार शुक्रवारकाल कळमसरे येथे एका व्यक्तीवर कोल्हा सदृश्य प्राण्याचा रात्री सुमारे 13 वाजता हल्ला झाला.सविस्तर वृत्त,कळमसरे येथे श्री ज्ञानेश्वर जगन्नाथ महाजन यांच्या शेतात विटांचा पडण्याचा कामासाठी सावदा येथील श्री बाळा पंडित कुंभार दरवर्षी व्यवसायानिमित्त येतात. दिवाळीत तर आपल्या कामासाठी कळमसरे येथे आलेले आहेत. […]
” खेलो इंडिया ” स्पर्धेत अमळनेरचा दिनेश बागडे हा महाराष्ट्रातून प्रथम
![]()
” खेलो इंडिया ” स्पर्धेत अमळनेरचा दिनेश बागडे हा महाराष्ट्रातून प्रथम अमळनेर प्रतिनिधीसर्व सामान्य कुटुंबातील अमळनेर ताडेपुरा येथील ” साने गुरुजी विद्यालयाचा 2012-13 दहावी बॅचचा माजी विद्यार्थी ( उत्कृष्ट कबड्डीपटू ) याने 107 kg वजनी गटात पॅरा लिफ्टिंग पॉवर स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे . त्याची दिल्ली येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी स्तुत्य अशी निवड […]
जग जगप्रसिद्ध मुर्तीरूपी मंगळग्रह मंदिर येथे पाडळसरे धरण पूर्ण करण्यासाठी उर्वेश साळुंखेचे गुडघ्यावर चालून साकडे…..
![]()
जगातील एकमेव, जग जगप्रसिद्ध मुर्तीरूपी मंगळग्रह मंदिर येथे पाडळसरे धरण पूर्ण करण्यासाठी उर्वेश साळुंखेचे गुडघ्यावर चालून साकडे….. मुख्यमंत्री महोदयांची भेट घालून द्या यासाठी उर्वेश साळुंखेने मंत्री महोदयांना समोर जोडले हात-पाय…. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जळगाव जिल्ह्यातील महत्वाचा प्रकल्प पाडळसरे धरण हे धरण २०ते २५ वर्षापासून अपूर्ण आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी बुधगाव येथील रहिवासी […]
डॉ.अमिता सरवदे यांना उद्यम हिरकणी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
![]()
डॉ.अमिता सरवदे यांना उद्यम हिरकणी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित दिनांक: १६.११.२०२३ रोजी वार गुरूवार छत्रपती संभाजीनगर येथील उद्मम इन्फो सोल्यूशनच्या वतीने डॉ.अमिता भिमराव सरवदे यांना “बिझनेस एक्सलन्स” राज्यस्तरीय उद्मम हिरकणी पुरस्कार सन्मानित करण्यात आले.बलवंत वाचनालयातील जितेंद्र काबरा सभागृहात झालेल्या या समारंभात ‘एमएसएमइ’चे संचालक एन.एन.इगेंवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी उद्योजिका सुनिता राठी ,मोहिनी केळकर , […]
रजधुळकार देवकाताई देशमुख यांना गझलक्रांती पुरस्कार अ.भा.महिला गझल संमेलनात केले जाणार सन्मानित
![]()
रजधुळकार देवकाताई देशमुख यांना गझलक्रांती पुरस्कार अ.भा.महिला गझल संमेलनात केले जाणार सन्मानित अकोला- अकोला येथील ज्येष्ठ साहित्यिका,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ज्येष्ठ मार्गदर्शक पदाधिकारी,रजधुळ मासिकाच्या संपादिका व शिक्षणक्षेत्रातील अनाथांच्या माई देवकाताई देशमुख यांना गजल क्षेत्रातील सन्मानाचा गजलक्रांती पुरस्कार जाहिर झाला आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीने आणि पुणे जिल्हा कार्यकारिणी तर्फे सावरकर अध्यासन केंद्र,डेक्कन पुणे […]
डॉ.शंकर अंदानी यांचे पोस्टल स्टँप प्रसारीत
![]()
डॉ.शंकर अंदानी यांचे पोस्टल स्टँप प्रसारीत अहमदनगर मधील प्रख्यात सी.ए.,सामाजिक कार्यकर्ते डॉ.शंकर अंदानी यांचे नुकतेच पोस्टल स्टँप प्रसारित करण्यात आले आहे. तसेच नुकताच त्यांच्या अत्यंत उत्कृष्ट सेवेबद्दल दिला जाणाराअशोका पुरस्कार 2023 जाहीर करण्यात आला आहे. तसेच डॉ.अंदानी यांची स्वदेशी सनातन संघाच्या महाराष्ट्राच्या प्रदेश महामंत्रीपदी निवड झाली आहे.तसेच आंतरराष्ट्रीय गौ माता सेवा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी […]
पाडळसरे धरणाची सुप्रमा कोणत्याही परिस्थितीत मिळवेलच….
![]()
पाडळसरे धरणाची सुप्रमा कोणत्याही परिस्थितीत मिळवेलच…. ना.अनिल पाटील यांनी दिली कबुली.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पाडळसे धरणासाठी आम्ही अजून किती थांबायचे? असा प्रश्न विचारत लोकांनी प्रलंबित सिंचन प्रश्न बैठकीत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांचेकडून धरणाचे काम गतीमानतेने व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली तर धरणाची सुप्रमा कोणत्याही परिस्थितीत मिळवेलच असे ना.अनिल पाटील यांनी जाहीर केले.पाडळसरे […]
मराठी लाईव्ह न्युजचा चौथ्या वर्धापन दिन निमित्ताने सत्कार कर्तुत्वाचा हा कार्यक्रमाबाबत सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा!
![]()
मराठी लाईव्ह न्युजचा चौथ्या वर्धापन दिन निमित्ताने सत्कार कर्तुत्वाचा हा कार्यक्रमाबाबत सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा! आम्हाला भविष्यात प्रेरणादायी व बळ देणा-या आहेत…. १)चांगल्या समाज निर्मितीसाठी चांगल्यालोकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.. याच पार्श्वभूमीवर आपण मराठी लाईव्ह न्युज च्या वर्धापन दिनानिमित्त ‘सत्कार कर्तुत्वाचा’ हा कार्यक्रम राबवून आपण एक चांगला उपक्रम राबवला आहे.. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक, […]
धरण होईल न होईल पण त्या धरणातले पाणी माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर कसे येईल याचे उत्तर कोणी देईल का ?
![]()
धरण होईल न होईल पण त्या धरणातले पाणी माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर कसे येईल याचे उत्तर कोणी देईल का ? संदीप घोरपडे यांचा रोखठोक सवाल. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) मागील तीस वर्षापासून पाडळसे धरणाचा गाजराचा हलवा अनेक आमदारांनी शेतकऱ्यांना दाखवून मते आपल्या पदरात पाडून घेतले मात्र धरणात आणलेले पाणी सिंचनासाठी शेताच्या बांधापर्यंत कसे आणले जाईल याचा लेखाजोखा […]
उरुळी कांचन येथे दिवाळी पहाट कार्यक्रम
![]()
उरुळी कांचन येथे दिवाळी पहाट कार्यक्रम उरुळी कांचन: पुणे सोलापूर रोड सोनई न्यू व्हेज हॉटेल येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन डी डब्ल्यू ए युके या संस्थेच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाला डॉ.चंद्रकांत हरपळे अध्यक्ष हडपसर मेडिकल असोसिएशन, डॉ. दिलीप माने मॅनेजिंग डायरेक्टर नोबल हॉस्पिटल हडपसर, ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार […]

