10 Jul, 2026

बाला उपक्रमांतर्गत जि. प. शाळा ममुराबाद येथे पाहणी

Loading

बाला उपक्रमांतर्गत जि. प. शाळा ममुराबाद येथे पाहणी मा. जिल्हाधिकारी साहेब आणि मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या प्रेरणेने तालुकास्तरावर मा. गटशिक्षणाधिकारी श्री.खलील शेख यांच्या आदेशान्वये बाला उपक्रमांतर्गत शाळा पाहणी करण्यासाठी मा. केंद्रप्रमुख श्रीमती वैशाली बाविस्कर व मा. विषयसाधनव्यक्ती श्रीमती सुचिता मोतीखाये या जि.प. शाळा ममुराबाद येथे गेल्या असता तेथे अद्वितीय असा अनुभव आला. “निपुण […]

1 min read

दावोस येथे पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार

Loading

दावोस येथे पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार मुंबई दि 16: आज दावोस येथे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत 25 हजार कोटींचा करार […]

1 min read

पैठण येथे सचिन देवरे सर यांचे व्याख्यान संपन्न

Loading

पैठण येथे सचिन देवरे सर यांचे व्याख्यान संपन्न पैठण येथे ज्येष्ठ पत्रकार कै. उज्वलसिंग परदेशी यांच्या 22 व्या स्मृतिदिनानिमित्त “अस्तित्वावर बोलू काही” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाचे आयोजन केदारजी मिरगे यांच्या तळमळीतून गेल्या 22 वर्षांपासून सुरू आहे.या व्याख्यानात व्याख्याते सचिन देवरेसर यांनी जीवनाचे रहस्य, जीवनाचा उद्देश, जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावे, […]

1 min read

कलानिर्मितीसाठी साधना अत्यावश्यक : चित्रकार राजू बाविस्कर

Loading

कलानिर्मितीसाठी साधना अत्यावश्यक : चित्रकार राजू बाविस्कर‘आपल्याला ज्या क्षेत्रात काम करावयाचे आहे ते करण्यासाठी उर्मी असली पाहिजे.कामाची दिशा माहिती असली तर आपण योग्य दिशेने प्रवास करतो.कलेच्या क्षेत्रातदेखील उत्तम कलानिर्मिती करावयाची असेल तर त्यासाठी साधना आवश्यक आहे.तरच आपली कलानिर्मिती आशयसंपन्न आणि परिणामकारक होऊ शकते ‘ प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रकार आणि ‘ काळ्यानिळ्या रेषा ‘ या आत्मकथनाचे लेखक […]

1 min read

श्री.वर्णश्वर महादेव मंदीर संस्थान परिसरात गुणवत्ताच्या सत्कार संपन्न

Loading

श्री.वर्णश्वर महादेव मंदीर संस्थान परिसरात गुणवत्ताच्या सत्कार संपन्न(अमळनेर) दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संपुर्ण तालुक्यातील हायस्कूल व काॅलेज मधील 2023 चे 90 टक्कचे वर असलेले विध्यार्थाच्या फाईल देऊन व स्पर्धा परीक्षेतअधिकारी झालेल्या विध्यार्थाच्या सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला,त्यात प्रमुख्याने चंद्रशेखर पाटील खेडी,कुमारी दामिनी पाटील जानवे,विनोद पाटील आनोरे,उदय सोनार अमळनेर,दिनेश सनेर अमळनेर,विशाल सोनवणे दहिवद,कुमारी वर्षा पाटील […]

1 min read

माझा प्रभाग पतंग महोत्सव जल्लोषात साजरा…!

Loading

माझा प्रभाग पतंग महोत्सव जल्लोषात साजरा…! अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील श्रीकृष्णपुरा, वडचौक, सावतावाडी, शारदाकॉलनी श्रीरामकॉलनी, शिवाजीनगर व परिसरातील नागरिक, बाळ गोपाळ व महिला मंडळींसाठी सालाबादप्रमाणे खास मकरसंक्रांती निमित्ताने माजी नगरसेवक विक्रांत पाटील व समाजसेविका सौ. स्वप्ना पाटिल यांनी माझा प्रभाग पतंग महोत्सव आयोजित केला होता त्यात सर्वांना मोफत पतंग देवून सर्वाँनी जोशपुर्ण उत्सवात पतंग उडवून डी. […]

1 min read

स्वामी विवेकानंद आधुनिक युगासाठी ज्ञानसूर्य…. हिमांशु पवार

Loading

स्वामी विवेकानंद आधुनिक युगासाठी ज्ञानसूर्य…. हिमांशु पवारअमळनेर.. पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे स्वामी विवेकानंद जयंती निमित्त युवकांसाठी युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद इल्युमिनेटिंग विस्डम फॉर मॉडर्न एरा म्हणजे स्वामी विवेकानंद आधुनिक युगासाठी ज्ञानसूर्य या विषयावर हिमांशु पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या […]

1 min read

कल्याण डोंबिवली महानगपालिका आणि आट्या पाट्या असोसिएशन तर्फे राज्य क्रीडा दीन उत्साहात संपन्न. क्रीडा क्षेत्रातील परिवर्तनासाठी परिसंवाद! होणे गरजेचे आहे: रणजित खाश्याबा जाधव

Loading

कल्याण डोंबिवली महानगपालिका आणि आट्या पाट्या असोसिएशन तर्फे राज्य क्रीडा दीन उत्साहात संपन्न. क्रीडा क्षेत्रातील परिवर्तनासाठी परिसंवाद! होणे गरजेचे आहे: रणजित खाश्याबा जाधव ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) ‘१५ जानेवारी हा दिवस खाशाबा जाधव पहिला महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन’ या निमित्ताने कल्याण डोंबिवली महानगरपालिका व ठाणे जिल्हा आट्या पाट्या असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य अत्रे रंगमंदिर, […]

1 min read

डॉ. वंदना भामरे यांना बी. एन. वाफारे आंतरराष्ट्रीय पुरस्कार

Loading

डॉ. वंदना भामरे यांना बी. एन. वाफारे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जळगाव : प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील शिक्षीका डॉ. वंदना भामरे यांना प्रतिष्ठेचा बी.एन. वाफारे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला असून त्यांना हैद्राबाद येथीलआंतरराष्ट्रीय परीषदेत तो प्रदान करण्यात आला. डॉ. वंदना भामरे आणि एसएसव्हीपीएस सायन्स कॉलेज धुळे येथील गणित विषयातील प्रा.डॉ.एम.एम.पवार यांना 2023 सालच्या 89 व्या आंतरराष्ट्रीय संमेलनात […]

1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा.

Loading

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा. जळगाव: येथील के.सी.ई. सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात पहिला राज्य क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वप्रथम १९५२ मध्ये हेलसिंकी येथे पार पडलेल्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक कांस्यपदक मिळवून देणाऱ्या महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?