दंतरोग चिकित्सा व सर्वरोग निदान शिबीरात १९८ रूग्णांची मोफत
![]()
दंतरोग चिकित्सा व सर्वरोग निदान शिबीरात १९८ रूग्णांची मोफत तपासणी अतनूर / प्रतिनिधी साई डेंटल केअर अँन्ड इम्प्लँट सेंटर, साई हॉस्पिटल,उदगीर व जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,अतनूर यांच्या संयुक्त विद्यामाने ग्रामपंचायत कार्यालय अतनूर येथे मंगळवार दि.१० जानेवारी रोजी सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत मोफत दंतरोग चिकित्सा व सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. […]
भांडवलदारी पत्रकार संघटना, संघटनेच्या कामात राजकीय हस्तक्षेप
हे धोकेदायक असून पत्रकारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे
मराठी पत्रकार परिषदेच्या ऑनलाईन बैठकीत एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन
![]()
भांडवलदारी पत्रकार संघटना, संघटनेच्या कामात राजकीय हस्तक्षेप हे धोकेदायक असून पत्रकारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे मराठी पत्रकार परिषदेच्या ऑनलाईन बैठकीत एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन मुंबई- बड्या भांडवलदारी मालकांच्या पत्रकार संघटना, संघटनेच्या कामाकाजात राजकीय हस्तक्षेप हे पत्रकारांसाठी धोकेदायक आहे. महाराष्ट्रात देखील मालक पुरस्कृत संघटनांनी हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. ज्या निपक्ष आणि तटस्थ पत्रकार संघटना आहेत त्या खिळखिळ्या […]
६३व्या पोलीस स्थापना दिनाला, ४४ वर्षीय पोलीस विनोद अहिरे यांनी ६३ किलोमीटर स्केटिंग करून केला विक्रम
![]()
६३ व्या पोलीस स्थापना दिनाला, ४४ वर्षीय पोलीस विनोद अहिरे यांनी ६३ किलोमीटर स्केटिंग करून केला विक्रम, सदरचा विक्रम अर्पण केला २६/११ चा हल्ला व कोरोना महामारीत शहीद झालेल्या शहिदांना २ जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दलाला ६३ वर्षे पूर्ण झाली २ जानेवारीपासून महाराष्ट्र पोलीस दल पोलीस सप्ताह म्हणून साजरा करीत आहे.त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलातील […]
सतखेडा येथील NSS शिबिरात वैचारिक प्रबोधन…शिवरायांनी जाती धर्माला नाही तर मानवतेला महत्व दिले — लक्ष्मणराव पाटील
![]()
सतखेडा येथील NSS शिबिरात वैचारिक प्रबोधन… शिवरायांनी जाती धर्माला नाही तर मानवतेला महत्व दिले — लक्ष्मणराव पाटील धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील सर धरणगाव — तालुक्यातील सतखेडा गावातील जि.प.शाळेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव जि.जळगांव यांच्या राष्ट्रीय सेवा योजना एककचे विशेष निवासी शिबीर सुरू आहे. या शिबिरात दुपारच्या बौध्दिक सत्रात ‘छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य कल्पना’ […]
ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या उमेदवारीला शिक्षकांच्या आनंदाला उधान….
![]()
ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचा उमेदवारी अर्ज शिक्षकांच्या आनंद आणि उत्साहात दाखलमुंबई ठाणे( मनिलाल शिंपी):: कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा उमेदवारी अर्ज आज कोकण भवन या ठिकाणी उपायुक्त व निवडणूक निर्णय अधिकारी श्री मनोज रानडे साहेब यांच्याकडे युतीचा उमेदवार म्हणून दाखल केला, *याप्रसंगी माननीय श्री . रवींद्रजी चव्हाण साहेब- (सार्वजनिक बांधकाम […]
संसदेत गाजला अमळनेरच्या सारांशचा आवाज ; वकील संघाच्यावतीने सत्कार !
अमळनेर येथील मान. सर्व न्यायाधीशांनी सन्मानित करून अभिनंदन केले !
![]()
■संसदेत गाजला अमळनेरच्या सारांशचा आवाज ; वकील संघाच्यावतीने सत्कार !अमळनेर येथील मान. सर्व न्यायाधीशांनी सन्मानित करून अभिनंदन केले ! अमळनेर प्रतिनिधी –येथील युवावक्ता व विधिज्ञ ॲड. सारांश धनंजय सोनार यांचे अमळनेर वकील संघाने सत्कार करून अभिनंदन केले . भारत सरकार , संसद सचिवालय आयोजित स्व. पंत. अटलबिहारी वाजपेयी यांचे जयंतीनिमित्त संसदेच्या सेन्ट्रलहॉल मध्ये ॲड. सारांश […]
बिनविरोध ची परंपरा राखणाऱ्या ब्राह्मणे गावात पद्ग्रहन प्रसंगी आमदारांनी दिली भेट
![]()
बिनविरोध ची परंपरा राखणाऱ्या ब्राह्मणे गावात पद्ग्रहन प्रसंगी आमदारांनी दिली भेट नूतन सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करून दाखवली विकासाची दिशा अमळनेर-तालुक्यातील बाम्हणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रतिभा जगदीश पाटील तर उपसरपंचपदी विजय लोटन पाटील यांची बिनविरोध निवड करून बिनविरोध ची परंपरा कायम राखणाऱ्या या बाह्मणे गावास आमदार अनिल पाटील यांनी पद्ग्रहन सोहळ्याप्रसंगी सदिच्छा भेट देऊन हे गाव […]
अमळनेरात हास्स्य कविसंमेलनात विडंबन, विनोदात अमळनेरकर झाले लोटपोट
![]()
अमळनेरात हास्स्य कविसंमेलनात विडंबन, विनोदात अमळनेरकर झाले लोटपोट पत्रकार दिनानिमित्त अमळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात रंगले संमेलन अमळनेर (प्रतिनिधी) भ्रष्टाचार मिटाने के लिये अण्णा ने बडा आंदोलन किया भ्रष्टाचार वही के वही है,लेकिन आण्णा कही नही है असे मार्मिक चिमटे काढत अकोल्याचे कवी घनश्याम अग्रवाल यांनी श्रोत्यांची मनात हात घालून सभागृहात हास्यकल्लोळ माजवला . […]
कळमसरेत उद्या मरीआईचा यात्रोत्सव
![]()
कळमसरेत उद्या मरीआईचा यात्रोत्सव अमळनेर प्रतिनिधी कळमसरे येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही मरिआईचा यात्रोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात होत आहे.यावर्षी प्रथमच दोन दिवस(10 जाने व 11 जाने.) यात्रोत्सव होणार असल्याचेही आयोजकांनी कळविले आहे.कळमसरे येथे गेल्या सहा ते सात वर्षापासून मरिआईचा यात्रेस प्रारंभ झाला आहे.येथील हेमंत उखा व्हलर या नवख्या भक्ताने स्वयंपूर्तीने तसेच गावातील ग्रामस्थांच्या मदतीने हि यात्रा भरावयास सुरुवात […]
वळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रामनाथ पाटील यांची बिनविरोध निवड!
![]()
वळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रामनाथ पाटील यांची बिनविरोध निवड! ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी) ::भिवंडी तालुक्यातील सर्व गुण संपन्न असलेल्या वळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.राजूबाई बाळकृष्ण नाईक यांना दिलेला कार्यकाल संपल्यानंतर त्यांनी सह खुशीने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी अध्यासी अधिकारी तथा सरपंच सौ. योगिता नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेविका कु. श्वेता कृष्णा पाटील यांच्या […]

