25 Apr, 2026

अमळनेर पोलीसांनी केली सराईत गुन्हेगारास अटक

Loading

अमळनेर पोलीसांनी केली सराईत गुन्हेगारास अटक अमळनेर प्रतिनिधीप्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, आरोपी विशाल विजय सोनवणे रा.फरशी रोड, अमळनेरयांने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन लोखंडी फायटरने मारहाण केली व आरोपीने कमरेस लावलेलेपिस्टल फिर्यादीच्या कपाळावर लावुन फिर्यादीच्या खिशातुन १००० रु. काढुन घेतले होते. त्यावरुनअमळनेर पोलीस स्टेशनला गु.र.न. २८/२०२३ भा.द.वि. कलम ३९४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणेदि.२६/०१/२०२३ रोजी गुन्हा […]

1 min read

अमळनेर शहरात समिश्र वस्तीत अमळनेर पोलिसांचे व रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स (RAF) मुंबई यांचे पोलीस रूट मार्च

Loading

अमळनेर शहरात समिश्र वस्तीत अमळनेर पोलिसांचे व रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स (RAF) मुंबई यांचे पोलीस रूट मार्च अमळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अमलदार आणि रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स (RAF) व RCP जळगांव अशांनी अमळनेर शहरातील संमिश्र वस्तीतून पोलीस रूट मार्च घेण्यात आला. सदरील पोलीस रूट मार्च हा आगामी काळातील सण व उत्सव लक्षात घेता पोलीस स्टेशन हद्दीत […]

1 min read

वर्ल्ड पार्लमेंटकडून काव्य प्रतिभेबरोबरच पर्यावरणासह सर्वच क्षेत्रातील गुणवंताना गौरविले जाणार !

Loading

वर्ल्ड पार्लमेंटकडून काव्य प्रतिभेबरोबरच पर्यावरणासह सर्वच क्षेत्रातील गुणवंताना गौरविले जाणार ! श्रीरामपूर : –वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (डब्ल्यूसीपीए) म्हणजेच जागतिक संविधान व संसद संघातर्फे सन २०२३ मध्ये विविध क्षेत्रातील गुणवंताना सन्मानीत करण्याची आपली योजना जाहीर करण्यात आली आहे.“आई ” या विषयावरील आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेच्या आयोजना बरोबरच पर्यावरण क्षेत्रात उत्तुंग कर्तबगारी बजावणाऱ्या गुणवंताना तसेच समाजाच्या […]

1 min read

अडावद आरोग्य केंद्रात जागतिक ‘कर्करोग दिन’ व ‘स्वच्छता दिवस’ निमित्ताने उद्धबोधन

Loading

अडावद आरोग्य केंद्रात जागतिक ‘कर्करोग दिन’ व ‘स्वच्छता दिवस’ केला साजरा. जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.तुषार देशमुख व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांचे मार्गदर्शना खाली दिनांक-०४ फेब्रुवारी २०२३ शनिवार रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र-अडावद येथील सर्व डॉक्टर,आरोग्य कर्मचारी व रुग्णांच्या यांच्या उपस्थितीत कर्करोग दिन व स्वछता दिवस देखील साजरा करण्यात […]

1 min read

शिंदखेडा,पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या हस्ते,आदर्श पोलीस पाटलांचा सत्कार,,,,,,,,

Loading

शिंदखेडा,पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या हस्ते,आदर्श पोलीस पाटलांचा सत्कार,,,,,,,, शिंदखेडा तालुक्यातील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटलांचा सत्कार,पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या, मासिक बैठकीत करण्यात आलायावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय सुनील बाबड एपीआय प्रशांत गोरावडे पीएसआय मिलिंद पवार, सेवानिवृत्त पीएसआय रवींद्र केदार,धुळे जिल्हा पोलीस पाटील गाव कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष डॉक्टर महेंद्र पाटील माजी […]

1 min read

जळगांव जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर पतपेढीचे सभासद बांधव व भगिनींनो कपबशी या चिन्हावर शिक्का मारुन सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करा -एस.डी.भिरूड

Loading

नमस्कार कपबशी या चिन्हावर शिक्का मारुन सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करा ही नम्र विनंती. मतदान – रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ८ ते ४ आपला नम्रएस्.डी. भिरुडअध्यक्ष,ज. जि. माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर पतपेढी जळगाव.

1 min read

शहापूर-पाडसे ते झाडी शिरसाळे रस्त्यास मिळाली प्रशासकीय मान्यता

Loading

शहापूर-पाडसे ते झाडी शिरसाळे रस्त्यास मिळाली प्रशासकीय मान्यता आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने साडेसात कोटींचा निधी,धुळे रस्त्यास जोडणारा शॉर्टकट मार्ग होणार तयार अमळनेर-ग्रामिण भागाचे दळणवळण वाढावे यासाठी नव्या रस्त्यांच्या निर्मितीचे यशस्वी प्रयत्न आमदार अनिल भाईदास पाटील यांचे सुरू असंताना नुकतीच शहापूर-सबगव्हान पाडसे ते झाडी शिरसाळे पर्यंत जवळपास 9.140 किमी रस्त्यासाठी 750.25 लक्ष रुपयांचा निधी नुकताच मंजूर […]

1 min read

श्री .विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळातर्फे श्री विश्वकर्मा जयंती साजरी

Loading

श्री.विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळातर्फे श्री विश्वकर्मा जयंती साजरी पांचाळ सहाय्यक मंडळातर्फे श्री.विश्वकर्मा सांस्कृतिक भवन जळगाव येथे श्री.प्रभू विश्वकर्मा जयंती शुक्रवार दि .३ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी ९-०० वा श्री.सत्यनारायणाची महापूजा व कलश पूजन श्री.मनोहर रुले व सौ.अनिता रुले यांच्या हस्ते करण्यात आले.आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते श्री.प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे अग्रपूजन […]

1 min read

एम ए पाटलांना ग्रामीण व शहरी भागात मिळतोय प्रतिसाद….
सहकार पँनलचे प्रमुख एस.डी.भिरूड यांच्या पँनलला सभासदांची पसंती….

Loading

एम ए पाटलांना ग्रामीण व शहरी भागात मिळतोय प्रतिसाद…. सहकार पँनलचे प्रमुख एस.डी.भिरूड यांच्या पँनलला सभासदांची पसंती…. अमळनेर प्रतिनिधीजळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर सहकारी पतपेढी मर्यादित जळगाव सार्वत्रिक निवडणूक 2022 2023 टीडीएफ प्रणित जळगांव जिल्हा मुख्याध्यापक संघ जळगाव, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षकेतर कर्मचारी संघाचे सहकार पॅनलचे अधिकृत उमेदवार अमळनेर तालुका सर्वसाधारण मतदारसंघाचे पाटील […]

1 min read

नवीन माध्यमिक विद्यालय पारंबीच्या इयत्ता नववीच्या मुलींचा झाला गौरव

Loading

नवीन माध्यमिक विद्यालय पारंबीच्या इयत्ता नववीच्या मुलींचा झाला गौरव महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरा करण्यात येत आहे यामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 या निमित्ताने आयोजित रांगोळी स्पर्धेमध्ये पारंबी विद्यालयाच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी प्रथम क्रमांकाने पारितोषिक मिळून क्रमांक पटकावला यामध्ये कु. अनुजा संतोष गावंडे, कु. सपना अनिल पाटील, कु. साक्षी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?