24 Apr, 2026

BBM Acoustic (India) Private Limited आणि उदयकाळ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड मुळे एकल झालेल्या महिलांना रोजगार व व्यवसाय करण्यासाठी शिलाई मशीन वाटप

Loading

BBM Acoustic (India) Private Limited आणि उदयकाळ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड मुळे एकल झालेल्या महिलांना रोजगार व व्यवसाय करण्यासाठी शिलाई मशीन वाटप करण्यात आले. कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक घटना घडल्या त्यामध्ये प्रामुख्याने बऱ्याच कुटुंबातील कर्तव्यक्त्यांच निधन झालं आणि त्यानंतर अनेक महिला एकल झाल्या या महिलांचे पुढं आर्थिक सामाजिक प्रश्न यावर कोरोना एकल महिला […]

1 min read

एमपीएससी कडून पत्रकारिता पदव्युत्तर पदवी धारकांचे अर्ज स्वीकारले जात नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला; आमदार आमश्या पाडवी यांनी वेधले शासनाचे लक्ष

Loading

एमपीएससी कडून पत्रकारिता पदव्युत्तर पदवी धारकांचे अर्ज स्वीकारले जात नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला; आमदार आमश्या पाडवी यांनी वेधले शासनाचे लक्ष पदव्युत्तर पदवी धारकांचे अर्ज स्वीकृत करण्यासोबत ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ द्या; आ. आमश्या पाडवी यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याकडे मागणी धुळे ,दि.१९ जानेवारी :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने माहिती व जनसंपर्क विभागातील विविध पदांकरिता जाहिरात […]

1 min read

डॉ रविंद्र भोळे ह्यांना ट्यालेंट ऑफ फ्रान्स रेकॉर्ड बुक सन्मान

Loading

डॉ रविंद्र भोळे ह्यांना ट्यालेंट ऑफ फ्रान्स रेकॉर्ड बुक सन्मान उरुळीकांचन पुणे : समर्पित भावनेने विविध क्षेत्रात समाजासाठी कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार प्रबोधनकार, अपंगसेवक डॉ रविन्द्र भोळे ह्यांचे ट्यालेंट ऑफ फ्रान्स बुक ऑफ रेकॉर्ड मधे नोंद करण्यात आली आहे. तसेच यापूर्वीही कमोडिया रेकॉर्ड बुक, नायजेरियन वर्ल्ड रेकॉर्ड बुक, माल्टास रेकॉर्ड बुक, शेचेलश रेकॉर्ड बुक […]

1 min read

बोळे विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप
पुणे येथील युवकमित्र परिवाराच्या ‘सायकल बँक’उपक्रमंतर्गत मोफत सायकलीचे वाटप.

Loading

बोळे विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटपपुणे येथील युवकमित्र परिवाराच्या ‘सायकल बँक’उपक्रमंतर्गत मोफत सायकलीचे वाटप. पारोळा दि.१८पुणे येथील युवकमित्र परिवार संस्थेमार्फ़त राबविल्या जाणाऱ्या सायकल बँक उपक्रमाअंतर्गत ‘महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय, बोळे (ता.पारोळा) येथे बोळेतांडा,शेवगे प्र ब,व कराड़ी येथून ३ ते ४ कि.मि.वरून पायी चालत येणाऱ्या अत्यंत गरीब व गरजु अशा ३० विद्यार्थ्यांना मोफत सायकली वाटप करण्यात […]

1 min read

अमळनेरच्या चौघांना “स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार” जाहीर

Loading

अमळनेरच्या चौघांना “स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार” जाहीर कपिल पवार, उमेश काटे, रामदास शेलकर, अमळनेर महिला मंचचा समावेश; शुक्रवारी पुरस्कार वितरण अमळनेर- येथील श्रीमंत प्रतापशेठ चॅरिटेबल फाउंडेशन व स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल यांच्यातर्फे चार जणांना “स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार” जाहीर करण्यात आला. यात नागपूर महानगर विकास प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल जयकर पवार, येथील विजयनाना पाटील […]

1 min read

ममुराबाद येथे सेवापुर्ती निमित्त अविनाश मोरे यांचा सत्कार

Loading

ममुराबाद येथे सेवापुर्ती निमित्त अविनाश मोरे यांचा सत्कार [ विविध कार्यक्रमाने शिक्षण परिषद अविस्मरणीय ]ममुराबाद येथील जि.प.प्राथमिक मराठी व सेमी इंग्लिश स्कूल शाळेतील ज्येष्ठ शिक्षक अविनाश मोरे ३६ वर्षे ७ महिन्यांच्या प्रदिर्घ सेवेनंतर जानेवारी महिना अखेर सेवानिवृत्त होत असल्याने असोदा केंद्रातर्फे बुधवार दि .१८ जानेवारी २०२३ रोजी असोदा केंद्रप्रमुख भगवान वाघे यांच्या हस्ते सपत्नीक भेटवस्तू […]

1 min read

वावडे येथे शिक्षण परिषद संपन्न

Loading

वावडे येथे शिक्षण परिषद संपन्न अमळनेर तालुक्यातील वावडे येथील जि. प. केंद्रशाळेत ह्या शैक्षणिक वर्षाची सहावी शिक्षण परिषद संपन्न झाली. या परिषदेला गट शिक्षण अधिकारी विश्वासराव पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी शिक्षण परिषदेत मार्गदर्शन करताना आजच्या शाळांची परिस्थिती व विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी आपण पालकांशी संवाद वाढवला पाहिजे त्याचबरोबर इंग्रजी शाळांच्या स्पर्धेच्या युगात आपण […]

1 min read

कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्या येणार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

Loading

कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्या येणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी पाठोपाठ कोल्हापूर चित्रनगरी येथे सुध्दा अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमांचे चित्रीकरण मोठया प्रमाणावर सुरु आहे. येणाऱ्या काळात कोल्हापूर चित्रनगरीत चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री […]

1 min read

विदयार्थ्यांचा भावनिक विकास हा गरजेचा – चंद्रकांत चौधरी

Loading

विदयार्थ्यांचा भावनिक विकास हा गरजेचा – चंद्रकांत चौधरी दि .१८ , शेळावे ता पारोळाआज केंद्र शाळा शेळावे बु॥ येथे ६ वी शिक्षण परिषद आयोजक जि प उच्च प्राथ शाळा दगडी सब गव्हाण यांच्या मार्फत उत्साहात संपन्न झाली . शिक्षण परिषदेच्या सम्वयक छाया महाजन , समावेशक तज्ञ तर अध्यक्षस्थानी धाबे शाळेचे वरिष्ठ शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य […]

1 min read

आमदार अनिल पाटलांच्या प्रयत्नातून मुडीत साकारतेय तलाठी कार्यालय

Loading

आमदार अनिल पाटलांच्या प्रयत्नातून मुडीत साकारतेय तलाठी कार्यालय ग्रामस्थांच्या हस्ते भूमीपूजन होऊन कामास प्रारंभ अमळनेर – तालुक्यातील मुडी प्र.डा. येथे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नातून तलाठी कार्यालय साकारले जाणार असून या कामाचे भूमिपूजन ग्रामस्थांच्या हस्ते करून कामास सुरुवात करण्यात आली.सदर कार्यालासाठी आ.अनिल पाटील यांनी विशेष प्रयत्न करून सुमारे 27 लक्ष निधी आणला असुन सर्वसुविधायुक्त […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?