अखेर मारवड- बोहरे रस्त्याचे उजळले भाग्य
![]()
अखेर मारवड- बोहरे रस्त्याचे उजळले भाग्य माजी जि प सदस्या सौ जयश्री पाटील यांच्या हस्ते झाला शुभारंभ अमळनेर-तालुक्यातील बोहरे रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असताना या रस्त्याचे भाग्य आमदार तथा कॅबिनेट मंत्री नामदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी उजळले असून मारवड ते बोहरा रस्ता( 1600 मीटर) पर्यंत डांबरी करण करणे या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ माजी जि प […]
मॅग्नेट प्रकल्पांतर्गत नविन प्रस्ताव १० ऑगस्ट २०२३ पर्यंत सादर करावेत
![]()
मॅग्नेट प्रकल्पांतर्गत नविन प्रस्ताव १० ऑगस्ट २०२३ पर्यंत सादर करावेत राज्यातील फळे, भाजीपाला व फुलांच्या उत्पादनावर प्रक्रियेसह विपणन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात मॅग्नेट प्रकल्प कार्यान्वीत केलेला आहे. मुल्य साखळी विकसीत करणे व त्यामध्ये खाजगी गुंतवणूकदार आकर्षित करणे, काढणी पश्चात नुकसान कमी करणे, साठवणूक क्षमता वाढविणे, मागणीनुसार शेतमालाचे मुल्यवर्धन करणे, अन्नाची वितरण व्यवस्था कार्यक्षम करणे […]
जळगांव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उदया अमळनेरला….
![]()
जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.श्री.अमन मित्तल साहेब (भाप्रसे)हे दि.14 जुलै (वार-शुक्रवार) रोजी अमळनेर दौऱ्यावर आहेत.त्यानिमित्ताने ते शासकीय विभागांचा आढावा,नागरिकांच्या भेटी,तक्रारी, निवेदने घेणार आहेत.तरी ज्या नागरिकांना आपल्या समस्या,तक्रारी, निवेदने मा.जिल्हाधिकारी सो.यांना द्यावयाचे असतील अशा नागरिकांनी दुपारी 12.30 वा.ग.स.हायस्कूल अमळनेर याठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
उत्कृष्ट कार्याबद्दल अडावद आरोग्य केंद्रांचा गौरव.
![]()
उत्कृष्ट कार्याबद्दल अडावद आरोग्य केंद्रांचा गौरव. आज दिनांक-१३जुलै गुरुवार रोजी २०२३ चोपडा येथे तालुकास्तरीय बैठकी दरम्यान… सर्वात जास्त प्रसूती तथा बालकांचे व गरोदर मातांची आरोग्य सेवा व लसीकरण सत्राचे कार्य हे अत्यंत उत्कृष्ट प्रकारे दिलेल्या उद्दिष्टानुसार साध्य केल्या बद्दल. प्राथमिक आरोग्य केंद्र अडावद च्या सर्व आरोग्य कर्मचारी, गट प्रवर्तक, आशा सेविकासह,सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व CHO […]
गुणवत्तेची मर्यादा ठराविक समाजाची राहिली नाही तर ती बहुजन समाजाने मोडून काढली
प्रा.अशोक पवार
यमुनाई प्रतिष्ठानचा प्रेरणादायी उपक्रम; विजेत्यांना पारितोषिक वितरण
![]()
गुणवत्तेची मर्यादा ठराविक समाजाची राहिली नाही तर ती बहुजन समाजाने मोडून काढलीप्रा.अशोक पवारयमुनाई प्रतिष्ठानचा प्रेरणादायी उपक्रम; विजेत्यांना पारितोषिक वितरण अमळनेर प्रतिनिधीसुंदर हस्ताक्षराचा एक वेगळ्या प्रकारचं प्रभाव आपला कुटुंबीयांवर आपल्या मित्रांवर आपल्या शिक्षकांवर समाजातील लोकांवर पडतो..पण अलीकडे लोक स्पर्धेत सहभाग घेत नाही तर स्पर्धेत भाग घेण्याचे धाडस दाखवा,आईवर लिहण्यापेक्षा तिचे दिवसभर निरीक्षण करा आजच्या पिढीने आईवडील […]
ब्रिटनच्या उप उच्चायुक्तांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट,महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेले राज्य-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
ब्रिटनच्या उप उच्चायुक्तांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेले राज्य
न्यासाकडे नोंदणी असलेल्या संस्थांना, संघटना गृहित धरुन अधिस्वीकृती समित्यांवर नियुक्त्या माहिती विभागाचा अजब कारभार.
![]()
न्यासाकडे नोंदणी असलेल्या संस्थांना, संघटना गृहित धरुन अधिस्वीकृती समित्यांवर नियुक्त्या माहिती विभागाचा अजब कारभार. मुंबई,ठाणे. (मनिलाल शिंपी)- धर्मदाय आयुक्त यांच्याकडे सोसायटी व ट्रस्ट अॅक्ट अंतर्गत नोंदणी असलेल्या सेवाभावी संस्थांना पत्रकार संघटना गृहित धरुन अधिस्वीकृती समितीवर सदस्य म्हणुन नियुक्ती देण्यात आली आहे. न्यास नोंदणीचा व संघटना नोंदणीचा स्वतंत्र कायदे आणि विभाग आहेत. असे असताना माहिती आणि […]
जळगांव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी / समाजबांधव सत्कार समारंभाचे आयोजन
![]()
जळगांव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी / समाजबांधव सत्कार समारंभाचे आयोजनचर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून इतरांना प्रेरणा मिळावी या हेतूने दरवर्षाप्रमाणे या वर्षी देखील जळगांव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी/समाजबांधव यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून समाजातील अधिकारी/पदाधिकारी/आमदार/ खासदार/महापौर यांना निमंत्रित केले जाणार आहे.या वर्षी देखील मागील वर्षाप्रमाणेच […]
खेडी प्र.ज. येथे बक्षीस वितरण व गुणगौरव सोहळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न
![]()
खेडी येथे बक्षीस वितरण व गुणगौरव सोहळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधीसालाबादा प्रमाणे सन 2022 -23 मध्ये स्व. नानासो साहेबराव देवचंद पवार सार्वजनिक वाचनालय खेडी प्रज तर्फे वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धा आयोजित केल्या होत्या या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण सोहळा पार पडला या स्पर्धा तीन गटात घेण्यात आलेला होता […]

