मांडळ येथील माजी सरपंच व शिक्षणोत्तेजक शिक्षण मंडळाचे चेअरमन नारायण लोटन कोळी यांचे वृद्धपकाळाने निधन, आज सकाळी ११ वाजता निघणार अंत्ययात्रा
![]()
अमळनेर प्रतिनिधी : शैक्षणिक व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मितभाषी अभ्यासू व्यक्तिमत्व वृद्धपकाळाने हरपले..अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील माजी सरपंच व शिक्षणोत्तेजक शिक्षण मंडळाचे चेअरमन नारायण लोटन कोळी वय ८६ यांचे २ रोजी दुपारी १२ वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा ३ रोजी सकाळी ११ वाजता मांडळ येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ,तीन मुले […]
राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत राजभवन येथे छत्तीसगढ, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश राज्य स्थापना दिवस साजरा
![]()
राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत राजभवन येथे छत्तीसगढ, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश राज्य स्थापना दिवस साजरा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून बुधवारी (दि. 1) राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्तीसगढ, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या तीन राज्यांचा राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी छत्तीसगड येथील […]
राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत राजेश सोनवणे सुवर्ण पदक मिळवून राज्यात प्रथम.
![]()
राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत राजेश सोनवणे सुवर्ण पदक मिळवून राज्यात प्रथम.धुळे जिल्ह्यातील वार कुंडाने गावातील सुपूत्र राजू सोनवणे यांची राज्यस्तरीय योगस्पर्धेत चमक. नागपूर ( मनिलाल शिंपी) योगा फाऊंडेशन संचालित महाराष्ट्र योग शिक्षक संघ यांच्या वतीने दिनांक 28 व 29 ऑक्टोबर 2023 रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत श्री राजेश सोनवणे यांनी 41 वर्षे […]
प्रा. यास्मिन शेख यांना केळकर पुरस्कार प्राप्त.
![]()
प्रा. यास्मिन शेख यांना केळकर पुरस्कार प्राप्त.विशेष प्रतिनिधी (उदय नरे)‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थे तर्फे यंदाचा आनंद केळकर स्मृती पुरस्काराने व्याकरण तज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांना सन्मानित करण्यात आला. मराठी साहित्यविश्वामध्ये नियतकालिकांचे योगदान अतिशय मोठे आहे. अनेक नियतकालिकांनी समाजाला आणि समाजमनाला घडविण्याचे कार्य अतिशय चोखपणे केले आहे. ‘अंतर्नाद’ने मराठी माणसाची अभिरुची घडवण्याचे मोठे काम केले आहे. लेखक […]
आदिवासी विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर स्वयम योजनेचा लाभ मिळणार,अरुणकुमार जाधव ; अमळनेर येथील समाजकार्य महाविद्यालयाला भेट
![]()
आदिवासी विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर स्वयम योजनेचा लाभ मिळणार,अरुणकुमार जाधव ; अमळनेर येथील समाजकार्य महाविद्यालयाला भेट अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुका स्तरावर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या पण वसतिगृह न मिळालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना आता स्वयम योजनेचा लाभ मिळणार आहे. ऑनलाईन अर्ज पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. गरजू विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त अरुणकुमार […]
कळमसरेत हरिनाम कीर्तन सप्ताहाला सुरुवात—
![]()
कळमसरेत हरिनाम कीर्तन सप्ताहाला सुरुवात— तरुणाचा सहभाग, गावात भक्तिमय वातावरणाणे दुमदुमला परिसर —- कळमसरे ता. अमळनेर—येथील श्रीराम मंदिर संस्थान, श्रीराम भजनी मंडळ, मुक्ताई भजनी मंडळ व ग्रामस्थांकडून सालाबादा प्रमाणे या वर्षीही अश्विन कृष्ण षष्टी शुक्रवारी ता. ३ नोव्हेंबर पासुन अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह प्रारंभ होत आहे. अश्विन कृष्ण दशमी ता.१० नोव्हेंबर रोजी काल्याचे कीर्तन व […]
आरोग्य यंत्रणा सावरण्यासाठी कंत्राटी अधिकारी कर्मचार्यांचे समायोजन व्हावे!
![]()
आरोग्य यंत्रणा सावरण्यासाठी कंत्राटी अधिकारी कर्मचार्यांचे समायोजन व्हावे! लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांकडे मागणी अकोला ः कोरोनाच्या संकटग्रस्त काळात जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा सुरळीत ठेऊन अनेक रुग्णांचे प्राण वाचविणार्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी कर्मचार्यांचे समायोजन करून शासनाने त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेने मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व […]
शिवानी देशमुख हिची अंतराळ संशोधन संस्था ईस्त्रो मध्ये निवड
![]()
शिवानी देशमुख हिची अंतराळ संशोधन संस्था ईस्त्रो मध्ये निवड दोन जागांच्या मुलाखतीत एकमेव महाराष्ट्रीयन मुलीला प्राप्त सुयश हा बुलढाणा जिल्ह्याचा बहूमान! अकोला– अंतराळ संशोधन कार्यात नेत्रदिपक कामगीरी करून आणि नुकत्याच झालेल्या चांद्रयान मोहिमेतून कुतूहलासह देशाला अभिमानास्पद यश मिळवून देणाऱ्या ईस्त्रो या संशोधन संस्थेत ज्युनिअर रिसर्च फेलो ( जे आर एफ) म्हणून कु.शिवानी राजेश देशमुख कंझारेकर […]
मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधत अमळनेरला डिअर तुकोबा नामक विनायक होगडे लिखीत पुस्तकाचे अभिवचन कार्यक्रमाचे आयोजन…
![]()
मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधत अमळनेरला डिअर तुकोबा नामक विनायक होगडे लिखीत पुस्तकाचे अभिवचन कार्यक्रमाचे आयोजन… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) ५ नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा, अमळनेर च्या वतीने आयोजित अमळनेर शहरात प्रथमच होणाऱ्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.डिअर तुकोबा नामक विनायक होगडे लिखीत […]
मान्यवरांच्या सखोल मार्गदर्शनाने साजरा होणार मराठी लाईव्ह न्यूज चा 4था वर्धापनदिन
![]()
मान्यवरांच्या सखोल मार्गदर्शनाने साजरा होणार मराठी लाईव्ह न्यूज चा 4था वर्धापनदिन मराठी लाईव्ह न्यूज करणार कर्तृत्ववान व्यक्तीमत्वाचा सन्मान!! अमळनेर प्रतिनिधीमराठी लाईव्ह न्यूज वेब पोर्टल म्हटलं की अमळनेर हे नाव! अगदी 4 वर्षाच्या दमदार वाटचालीने खान्देशात तसेच खान्देशाच्या बाहेर बातमी पोहोचविण्याचे काम मराठी लाईव्ह न्यूज ने केलेले आहे. सर्वच प्रकारच्या बातम्या लावुन पडद्यामागील काही लोक, संस्था […]

