22 Apr, 2026

राजाराम सोनवणे यांचे वृद्धपकाळाने निधन

Loading

🙏निधन वार्ता 🙏 पातोंडा येथील रहिवासी कै. श्री राजाराम लोटन सोनवणे वय वर्षे 78 यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले .त्यांच्या पश्चात दोन मुले, नातू, रंजना सोनवणे आशा स्वयंसेविका पातोंडा यांचे सासरे, सुकदेव राजाराम सोनवणे यांचे वडील आणि श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेचे उपक्रमशील शिक्षक तथा ओबीसी शिक्षक असोसिएशनचे शहराध्यक्ष डी. ए. सोनवणे यांचे काका […]

1 min read

सिंधुताई सपकाळ यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण- ग्रीन फाऊंडेशन

Loading

सिंधुताई सपकाळ यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण- ग्रीन फाऊंडेशन लोणी काळभोर- ज्येष्ठ समाजसेविका अंनाथाची माय सिंधुताई सपकाळ यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र च्या वतीने तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात दि.४ जानेवारी २०२३ रोजी कडुनिंब, चिंच, खैर, वड, अशा ११ जंगली वृक्षांची लागवड ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री.अमित जगताप तसेच ग्रीन फाउंडेशन हवेली तालुका […]

1 min read

मौलाना आझाद फाऊंडेशन तर्फे शहरात ब्लेंकेट वाटप

Loading

गेल्या काही वर्षापासून मौलाना आझाद फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत संस्था सामाजिक बांधीलकी जोपासत आहे ,विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना विविध क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित केले आहे.याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज शेख यांनी मराठी लाईव्ह न्युजशी बोलतांना सांगितले. मौलाना आझाद फाऊंडेशन तर्फे शहरात ब्लेंकेट वाटपगेल्या काही दिवसांपासून थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने रस्त्याचा […]

1 min read

विश्व मराठी संमेलन 2023’ चे थाटात उद्घाटन

Loading

विश्व मराठी संमेलन 2023’ चे थाटात उद्घाटन दर दोन वर्षांनी राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये विश्व मराठी संमेलन भरवणार मराठी ज्ञानभाषा व्हावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस “उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेचे शिक्षण हे आपल्या मातृभाषेमध्ये होत नाही, तोपर्यंत आमच्या भाषा या वैश्विकभाषा होऊ शकणार नाही, मराठी ही ज्ञानभाषा होणे आवश्यक आहे”, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

1 min read

आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भडगाव येथे सावित्रीमाई जन्मोत्सव उत्साहात साजरा !….

Loading

आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भडगाव येथे सावित्रीमाई जन्मोत्सव उत्साहात साजरा !…. बालिका दिनाचे औचित्य साधून सत्यशोधक समाज संघाच्या वतीने प्रश्नमंजुषाचे आयोजन !….. प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना महापुरुषांचे अनमोल ग्रंथ व सत्यशोधक दिनदर्शिका भेट !……. प्रतिनिधी – पी डी पाटील सर भडगाव :- महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ भडगाव संचलित आदर्श कन्या विद्यालय […]

1 min read

कल्याण वाहतूक शाखेतर्फे ,स्वधा फाउंडेशन चा सहकार्याने रेझिंग डे निमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन – रेझिंग डे यशस्वी करण्यासाठी आर एस पी युनिट योगदान अभिमानास्पद आहे.:: वाहतूक पोलिस निरीक्षक महेश तरडे

Loading

कल्याण वाहतूक शाखेतर्फे ,स्वधा फाउंडेशन चा सहकार्याने रेझिंग डे निमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन – रेझिंग डे यशस्वी करण्यासाठी आर एस पी युनिट योगदान अभिमानास्पद आहे.:: वाहतूक पोलिस निरीक्षक महेश तरडे . कल्याण:( मनिलाल शिंपी ):कल्याण पश्चिम शहर वाहतूक उपशाखा,तर्फे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त, शहर वाहतूक शाखा कल्याण पश्चिम येथे एसीपी.मंदार धर्माधिकारी , वरिष्ठ वाहतुक […]

1 min read

धरणगाव येथील सावित्रीबाई फुले चौक येथे ज्ञानज्योतीला अभिवादन !….

Loading

धरणगाव येथील सावित्रीबाई फुले चौक येथे ज्ञानज्योतीला अभिवादन !…. महिला मुक्ती दिन व बालिका दिन उत्साहात साजरा !नन….. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – ३ जानेवारी विद्येची देवता आई सावित्रीमाई फुले यांची जयंती निमित्त सावित्रीबाई फुले चौकामध्ये जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष पुष्पाताई महाजन, उषाताई वाघ, सुरेखा ताई महाजन, कल्पनाताई महाजन, […]

1 min read

महाराष्ट्र राज्य विद्युत अधिकारी व कर्मचारी यांचा विविध मागण्यासाठी संप

Loading

✊✊✊✊✊✊✊✊✊संप… संप.. संप… महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अधिकारी,अभियंता संघर्ष समिती जळगाव परिमंडळ जळगाव परिमंडळातील जळगाव, धुळे, नंदुरबार मंडळातील सर्व अभियंता, अधिकारी व कर्मचारी यांनी,महाराष्ट्राच्या वीज उद्योगाचे खाजगीकरण धोरणाविरुद्ध व जनतेच्या मालकीचा वीज उद्योग वाचविण्या करिता वीज कंपनीतील कर्मचारी,अधिकारी, अभियंते यांच्या सर्व संघटनांची संघर्ष समितीने पुकारलेल्या *दिनांक ४, ५ व ६ जानेवारी २०२३ रोजी च्या ७२ […]

1 min read

पुस्तक प्रेमी – आदर्श गटशिक्षणाधिकारी रविकिरण बिऱ्हाडे यांची मुंबई येथे शिक्षण उपनिरीक्षक पदोन्नती !…

Loading

पुस्तक प्रेमी – आदर्श गटशिक्षणाधिकारी रविकिरण बिऱ्हाडे यांची मुंबई येथे शिक्षण उपनिरीक्षक पदोन्नती !… श्री.बिऱ्हाडे यांचा धरणगांव येथील सामाजिक संघटनांकडून शाल – पुष्पगुच्छ – ग्रंथ देऊन निरोप !.. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – धरणगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रवीकिरण बिऱ्हाडे यांची मुंबई येथे शिक्षण उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली. आज त्यांना बी आर सी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?