नांदेड पतंजली तर्फे जडीबुटी दिवस धुमधडाक्यात साजरीकरण* *4 ऑगस्ट श्रद्धेय बाळकृष्ण आचार्यजीं यांच्या जन्मदिनानिमित्त वृक्षारोपण, औषधी वनस्पतीचे निशुल्क वितरण, आहार, दिनचर्या आयुर्वेद बद्दल उपयुक्त माहिती असलेले भिंतीपत्रकांचे भव्य प्रदर्शन*
![]()
*नांदेड पतंजली तर्फे जडीबुटी दिवस धुमधडाक्यात साजरीकरण*
*4 ऑगस्ट श्रद्धेय बाळकृष्ण आचार्यजीं यांच्या जन्मदिनानिमित्त वृक्षारोपण, औषधी वनस्पतीचे निशुल्क वितरण, आहार, दिनचर्या आयुर्वेद बद्दल उपयुक्त माहिती असलेले भिंतीपत्रकांचे भव्य प्रदर्शन*
आयुर्वेद शिरोमणी कलियुगाचे धन्वंतरी श्रद्धेय आचार्य बाळकृष्ण जी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त जगभर सर्व ठिकाणी पतंजली योग परिवारातर्फे जडीबुटी दिवस म्हणून वृक्षारोपण, औषधी वनस्पतीचे मोफत वितरण, रक्तदान शिबिर, आहार दिनचर्या आयुर्वेद याची माहिती असलेले पत्रक व औषधी वनस्पतींचे भव्य प्रदर्शन असे विविध कार्यक्रम केल्या जातात.
नांदेड पतंजली योग परिवारातर्फे पोर्णिमा नगर नांदेड ठिकाणी जडीबुटी वनस्पतींचे तसेच आचार्य बाळकृष्ण जी महाराज यांच्या फेसबुक वरती आलेले आहार दिनचर्या व आयुर्वेदाच्या माहितीचे भिंतीपत्रकार द्वारे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले, तसेच राज कॉर्नर ठिकाणी व शिवाजीनगर पतंजली चिकित्सालय ठिकाणी मोफत तुळस, अलवेरा, गुळवेल, शिशम, अजवाइन असे विविध दहा हजार औषधी वनस्पतींचे वितरण करण्यात आले व आयुर्वेदाच्या झाडाची ओळख करत माहिती सांगण्यात आली. याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक अनिलजी शेटकार, वृक्ष मित्रपरिवारांचे संतोष मुगटकर, कैलाश अमीलकंठवार, प्रल्हाद घोरबांड, भारत स्वाभिमां महाराष्ट्र पूर्वचे कार्यकारिणी सदस्य पंढरीनाथ कंठेवाड, जिल्हा प्रभारी राम शिवपनोर, नंदिनीताई चौधरी, बालाजी वारखड, नागनाथ पाटील, तसेच रावसाहेब साजने, उर्मिला साजने, महारुद्र माळगे, सुरेश लंगडापुरे, शिवाजीराव शिंदे हळदेकर, अनिल कामिनवार, नारायणराव कुलकर्णी, दिलीप माने, शैलेंद्र नावडे, राजू सातोनकर, संजय चिंचोलकर, चित्रा चिमणे, निळकंठ जाधव, अंगद शिंदे, देवेश सलगरकर, श्रीराम मोरे, राजेंद्र शंकरपुरे, चंदा हळदे, तेजराव पवार, विकास बनगिनवार, पंडित कदम, दिगंबर पाटील, किरण मुत्तेपवार, मोहन गुरमे, प्रदीप संगणवार, अवधूत गिरी, तेजराज पवार, पंडित पाटील, हरिहर नरवाडे, नामदेवराव मोहिते, महानंदा माळगे, संजय गायकवाड, के जाधव सर, गाजलवार, अंबुलगेकर, लक्ष्मण परडे, मनीष मुठरे, डॉ. वडमिलवार, रामदास घुठे, प्रल्हाद पेंटेवाड, व्यंकटगिरी, अलका मुखेडकर, करूना साबळे, शंकर स्वामी, भारत टेकाळे, हनुमंत ढगे, केशव कल्याणकर, व्यंकटराव उतकर, विलास पावडे, कोमल आलेवाड, प्रकाश गजभारे, माधव मुगट, दिलीप कदम, सुचिता आलमपल्लेवार , महानंदा कल्याणकर शिवाजी पेन्सलवार आदी मान्यवर उपस्थित होते असे पतंजली योग परिवार नांदेड कळवित आहे
सदरहु कार्यक्रमात कूषी उद्योजक तथा योग शिक्षक राजेंद्र जगन्नाथराव शंकरपुरे फरांदे पार्क नांदेड यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकरपुरे यांनी प्रयत्न केले

